Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सूप आणि सॅलड… मस्तच. हे सॅलड
सूप आणि सॅलड… मस्तच. हे सॅलड माझं आवडतं आहे.
@मोरोबा आणि मानवदादा,पालकची
मोरोबा आणि मानवदादा,
पालकची पातळ भाजी हा नवीन धागा काढला आहे.
वाह छान पाकृ
वाह छान पाकृ
विक पॉइंट.
विक पॉइंट.
खिचडी! आहाहा!
खिचडी! आहाहा!
बाप्पा चा नैवेद्य आणि अळु ची
बाप्पा चा नैवेद्य आणि अळु ची झुणका भाजी
सा खि, अळू झुणका बेस्टच !
सा खि, अळू झुणका बेस्टच !
गरिबांची थाई करी विथ श्रिम्प.
गरिबांची थाई करी विथ श्रिम्प.
आजचा मेनू
आजचा मेनू
सुंदर ताट.
सुंदर ताट.
मोरोबा मी ही गरीब, तुमची डिश
मोरोबा मी ही गरीब, तुमची डिश मात्र छानेय.
पिहु भारी भारी ताट आहेत सगळी.
थाई करीमध्ये कोकोनट मिल्क
थाई करीमध्ये कोकोनट मिल्क घातले आहे का? वाटते आहे. सुंदर आहे.
चायनिज बघून तोंडाला पाणी
चायनिज बघून तोंडाला पाणी सुटलं .. आत्ताच्या आत्ताच ट्रिपल शेजवान खावं वाटतंय..
अवांतर, कोणाला मुस्लिम रेस्टॅारंट्समधलं चायनिज आवडतं का? नेहमीच्या चायनिजपेक्षा जरा वेगळं असतं.. मला फार आवडतं.
पूर्वी शालिमारमधे गेले की मी मुघलाई डिशेस सोडून चायनिजच मागवायचे.. कोणी ट्राय नसेल केलं तर नक्की करा
कुठले शालिमार, आमच्या
कुठले शालिमार, आमच्या भेंडीबाजारचे का? की आपल्या कोपरखैरणेचे?
मुंबईच्या शालीमारमध्ये कधी खाल्ले नाही चाईनीज. पण येस्स, चाईनीजमध्ये शाकाहारी कचकच खाण्यापेक्षा नॉनवेजच खावे. त्यामुळे मुस्लिम हॉटेलचे चायनीज चांगले असेलच..
मला भेंडीबाजारातलंच माहित आहे
मला भेंडीबाजारातलंच माहित आहे.. कोपरखैराणेत पण आहे का शालिमार?
मुंबईच्या शालीमारमध्ये कधी खाल्ले नाही चाईनीज>> जरा अफजलच्या केप्साटाईप असतं म्हणून जास्त आवडतं.
हो होते, डीमार्ट जवळ. गहलोट
हो होते, डीमार्ट जवळ. गहलोट कॉलेजच्या रस्त्याला. आताही असेल. असल्यास कसे असेल माहीत नाही. पण तेव्हा गर्लफ्रेंड तिथेच जवळपास जॉबला असल्याने जाणे व्हायचे. अर्थात या शालिमारशी काही संबंध नाही. पण माझ्या शाकाहारी गर्लफ्रेंडला मी चिकन तंदूरी खायला शिकवत होतो, ती तिथे छान मिळायची तेव्हा...
हुईईईईई स्लर्प काय एकेक
हुईईईईई स्लर्प काय एकेक पदार्थ. भारीच.
मागच्या पानावरच्या सगळ्या फिश
मागच्या पानावरच्या सगळ्या फिश थाळ्यांना माझा अब्बू-डब्बू-झब्बू..
जेऊक या..
आई ग्ग कातिल रंग आलाय...
आई ग्ग कातिल रंग आलाय...
खतरनाक.
खतरनाक.
काल झब्बू दिला आणि माबो बंद
काल झब्बू दिला आणि माबो बंद पडली
मस्त!
मस्त!
पाघोसार
पाघोसार
तो पाघो सार पितोय असे वाटतेय.
तो पाघो सार पितोय असे वाटतेय..
डोळे कातील दिस त आहेत …
डोळे कातील दिस त आहेत …
हिरव्या टोमॅटोची पीठ पेरून
हिरव्या टोमॅटोची पीठ पेरून भाजी-
हिरव्या टोमॅटोची पीठ पेरून
हिरव्या टोमॅटोची पीठ पेरून भाजी- …. छान दिसते आहे. मला आधी बटाटाभाजी वाटली.
हिरवा टोमेटो + पीठ भाजी
हिरवा टोमेटो + पीठ भाजी आवडेलच.. आणि ती दिसतही मस्त आहे
हा आमचा फावल्या वेळेचा मेनू
कुठल्या पदार्थांतून कापून
कुठल्या पदार्थांतून कापून बनवलेत का?
की आकार देऊन पदार्थ बनवला?
मस्त!
मस्त!
Pages