भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
पापड : बरोबर
पापड : बरोबर
७. ओला कावळा चिडला (३कावला
७. ओला कावळा चिडला (३
कावला
वला- ओला
कावला ! येस
कावला ! येस
2. वडापाव ? ( डाव = मोका)
2. वडापाव ? ( डाव = मोका)
वडापाव ...नाही
वडापाव ...नाही
2 आंबे डाळ ?
2 आंबे डाळ ?
खाद्य पदार्थ नाहीये
खाद्य पदार्थ नाहीये
२. संधीसाधू ???
२. संधीसाधू ???
६. शेवटी हे तर उलट्या
६. शेवटी हे तर उलट्या महिन्यातले छोटे झाड (४) >> हे मला समा धान ( भाताचे रोप) असं वाटलं.
संधिसाधू !! बरोबर
संधिसाधू !! बरोबर
आता फक्त 4 राहिलंय ...
आता फक्त 4 थं राहिलंय ...
मामी, शेवटी या अर्थी समारोप .
मामी, शेवटी या अर्थी समारोप ...
मामी, शेवटी या अर्थी समारोप .
मामी, शेवटी या अर्थी समारोप ... >> हा हो बरोबर.
४. पोपट?
४. पोपट?
भूक: पोट, जुगार पट.
पोप उपदेश देतो (?) वगैरे.
बरोबर वाटतंय मानव.
बरोबर वाटतंय मानव.
४ सांगता
४ सांगता
सांग + गता / सांता
भूक .. ????
अवनी मस्त होत कोड..
अवनी मस्त होत कोड..
मानव च बरोबर वाटतंय
गंमत चित्रकोडे
गंमत चित्रकोडे
या झाडाबद्दल खालील गा जा भ ( जितके * तितकी अक्षरे) :
१. **** जमिनीत हे झाड चांगले येते.
२. याला **** व *** हवा वाढीसाठी लागते.
३. याचे ** व ** भाजीसाठीही उपयोगात आणतात.
४. याच्या *** पीठ करून त्याचा **** म्हणून वापर करतात.
५. याचा इतिहास ***** या राजाशी निगडीत आहे.
.......
सर्व उत्तरे झाल्यावर झाडाचे नाव शेवटी !
२. याला **** व दमट(३*) हवा
२. याला **** व दमट(३*) हवा वाढीसाठी लागते.
३. याचे फळ (२*)व बिया(२*) भाजीसाठीही उपयोगात आणतात.
देवकी तिन्ही चूक
देवकी
तिन्ही चूक
१.मुरबाड का?
१.मुरबाड का?
१.मुरबाड का?
.
मुरबाड हे उत्तर नाही.
मुरबाड हे उत्तर नाही.
मुरबाड याचा नक्की अर्थ काय ?
मुरूम असलेली/ कोरडी जमीन.
मुरूम असलेली/ कोरडी जमीन.
2.दुसरे उत्तर कोरडी का?
कोरडी बरोबर !
कोरडी बरोबर !
मुरूम असलेली >>> नाही.
'कोरडेपणा' असलेली पण त्याला विशिष्ट नाव आहे.
मुरूम असलेली >> ते मी murbad
मुरूम असलेली >> ते मी murbad अर्थाबाबत लिहिले होते.
मुरबाड / मुरमाड उत्तर
मुरबाड / मुरमाड उत्तर नाही.
हे पाम ट्री आहे का ??
हे पाम ट्री आहे का ??
१. वाळवंटी
३. याचे फळ व साल भाजीसाठीही उपयोगात
आणतात.
४. याच्या पानांचे/सालीचे/खोडाचे पीठ करून त्याचा **** म्हणून वापर करतात.
५. याचा इतिहास ***** या राजाशी निगडीत आहे.
हे अलेक्झँडर आहे का?
हे पाम ट्री आहे का ?? >>>>
हे पाम ट्री आहे का ?? >>>> नाही !
पण..
१. वाळवंटी व ५. अलेक्झँडर बरोबर !
बाकी चूक
१. वाळवंटी जमिनीत हे झाड
देवकी, अस्मिता छान !
१.
वाळवंटी जमिनीत हे झाड चांगले येते.२. याला **** व कोरडी हवा वाढीसाठी लागते.
३. याचे ** व ** भाजीसाठीही उपयोगात आणतात.
४. याच्या *** पीठ करून त्याचा **** म्हणून वापर करतात.
५.
याचा इतिहास अलेक्झांडर या राजाशी निगडीत आहे.Pages