
भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
67 पण >>> जवळ आला आहात !
67 पण >>> जवळ आला आहात !
पणा
पणा
पणा बरोबर !
पणा बरोबर !
235 हेतू 67 शब्दाला लावायचा
235 हेतू
67 शब्दाला लावायचा प्रत्यय >>> पणा19 कोंडाळे
145 मुलाचे नाव
82 हा विचार करतो
२ ३ ५...उद्देश?
२ ३ ५...उद्देश?
.उद्देश? नाही
.उद्देश? नाही
2,3,5 निदान?
2,3,5 निदान?
२३५ मनिषा
२३५ मनिषा
निदान, मनिषा >> नाही.
निदान, मनिषा >> नाही.
अनेक समानार्थी शब्दांची उजळणी होते आहे....

कयास, अंदाज
कयास, अंदाज, जिगिषा ??
कयास, अंदाज, जिगिषा नाही
कयास, अंदाज, जिगिषा नाही
प्रयत्न छान तरीही ,..
235 हेतू >> निमित्त ??
235 हेतू >> निमित्त ??
82 हा विचार करतो >> मन?
82 हा विचार करतो >> मन?
मन? नाही
मन? नाही
हा विचार करतो (माणूस)
67 - पणा + 89
67 - पणा + 89
पणा नंतर कोणता २ अक्षरी शब्द येऊ शकतो? - जोगा/गी/गे // मुळे // साठी // युक्त // मधे // गिरी
हा विचार करतो (माणूस) >>
हा विचार करतो (माणूस) >> युवा ?
तज्ज्ञ ?
तज्ज्ञ ?
कोंडाळे -गट
हा विचार करतो..बुवा?
हा विचार करतो..बुवा?
गुरु? साधू? ज्ञानी?
गुरु? साधू? ज्ञानी?
मामी
मामी
89 तुमच्या अनेक पर्यायांत च उत्तर आहे !
बाकी चूक
साधू? ज्ञानी? जवळ येताय.....
साधू? ज्ञानी?
जवळ येताय.....
२३५ वानवा/ संदेह
२३५ वानवा/ संदेह
अनियमितपणामुळे?
अनियमितपणामुळे.
235 हेतू : नियत
67 शब्दाला लावायचा प्रत्यय: पणा
19 कोंडाळे: अळे
145 मुलाचे नाव: अमित
82 हा विचार करतो: मुनी
बरोबर वाटतेयं.
बरोबर वाटतेयं.
अनियमितपणामुळे. बरोबरच !! छान
अनियमितपणामुळे.
बरोबरच !! ( मुनि)
छान
मानव नी सिक्सर च मारला की..:)
मानव नी सिक्सर च मारला की..:)
वा मानव. कुमार१ , मस्त
वा मानव. कुमार१ , मस्त कोडं - नेहमीप्रमाणेच
मानव उकल कशी मिळाली हे
मानव उकल कशी मिळाली हे वाचायला आवडेल. जमलं तर लिही ना.
235 हेतू : नियत >>
235 हेतू : नियत >>
याने छळले ना !
मामी, पणा आणि पुढे मुळे
मामी, पणा आणि पुढे मुळे असणार हे केव्हाच लक्षात आले होते.
बाकी कुठले शब्द सुटत नव्हते.
हेतु वर सुचवलेल्या सगळ्या शब्दांना नकार तेव्हा हा शब्द इतर भाषेतून आलेला असावा असे वाटले. त्यावरून नियत हा शब्द सुचला. *निय*तपणामुळे आल्यावर पुढचे येणारच.
मध्ये अतिशहाणपणामुळे हा शब्द सुचला होता, तो जुळत नाही तेव्हा अति वरून काही असेल असे वाटत होते पण ति वरून हेतू ला काही शब्द येत नव्हता तेव्हा अति चा नाद सोडला.
Pages