भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
एकाच शब्दाचे ७ विविध अर्थ
एकाच शब्दाचे ७ विविध अर्थ ओळखायचे आहेत. या प्रत्येकासाठी वेगळे शोधसूत्र दिले आहे. प्रत्येकाच्या कंसात अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या आणि इतर सूचना.
ते सर्व ओळखल्यावर शेवटी मूळ शब्द (जो यात नाही तो) ओळखा.
१. खूप आवडणारे (४, २ जोडाक्षरे)
२. गुप्त (३)
३. लेखनाचे वैशिष्ट्य (४, १ जोडाक्षर)
४. कुटुंबातील एक (३, १ जोडाक्षर)
५. प्रपंच ( ३, १ जोडाक्षर)
६. अति बडबड (५, १ जोडाक्षर )
७. कुजबुज करणारी व्यक्ती (६)
४) सदस्य?
४) सदस्य?
अती बडबड म्हणजे वाचाळ** असं काही आहे का?
वाचाळ** नाही.
वाचाळ** नाही.
3.prasangik 4. सदस्य
3.prasangik
4. सदस्य
अरे केयाने लिहिले आहे.आता पाहिले
देवकी नाही
देवकी नाही
4भ्रतार?
4भ्रतार?
4भ्रतार बरोबर
4भ्रतार बरोबर
.....
आज जालपरिषदेत व्यग्र आहे.
इथे यायला वेळ लागू शकेल.
देवकी यांनी कोंडी फोडली आहे
देवकी यांनी कोंडी फोडली आहे
आता येउद्यात ..
५.गृहस्थी
५.गृहस्थी
५ नाही एकच जोडाक्षर
५ नाही
एकच जोडाक्षर
१) प्राणप्रिय
१) प्राणप्रिय?
५) संसार?
१) प्राणप्रिय >>> हे पर्यायी
१) प्राणप्रिय >>> हे पर्यायी बरोबर.
५ नाही.
२.गायब?
२.गायब?
२.गायब नाही.
२.गायब नाही.
१ उत्तराशी तुलना करा...
डबोले?
डबोले?
डबोले नाही.
डबोले नाही.
खजिना?
खजिना?
खजिना नाही.
खजिना नाही.
६ खरं जमेल लवकर ...
सुधारित :
सुधारित :
२. गुप्त / हलकेच हाताळावे असे (३)>>>> नाजूक३. माहितीपर लेखनाचे वैशिष्ट्य (४, १ जोडाक्षर)>>>>>> सविस्तर५.प्रपंच / विस्तार ( ३, १ जोडाक्षर)
६.अति बडबड (५, १ जोडाक्षर )
७. कुजबुज करणारी स्त्री (६) ( हा पूर्वी झालाय !)
२ गुपित
२ गुपित
६ बोलबच्चन
२ गुपित नाही.
२ गुपित नाही.
अन्य अर्थान्शी जुळले पा.
६ चूक
२ चोरटे/ विलोप/ विलुप्त
२ चोरटे/ विलोप/ विलुप्त
२ चोरटे/ विलोप/ विलुप्त नाही
२ चोरटे/ विलोप/ विलुप्त नाही.
२. गुप्त / हलकेच हाताळावे असे
२. गुप्त / हलकेच हाताळावे असे (३)>> नाजूक
(३)>> नाजूक बरोब्बर !
(३)>> नाजूक
बरोब्बर !
३.विस्तारित?
३.विस्तारित?
३.विस्तारित पर्यायी बरोबर
३.विस्तारित पर्यायी बरोबर
सविस्तर
सविस्तर हाच शब्द योग्य आहे.
सविस्तर हाच शब्द योग्य आहे.
आता ताणायला नको म्हणून बरोबर
आता ताणायला नको म्हणून बरोबर दिला ..
(No subject)
Pages