भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
३ स्तर?
३ स्तर?
स्तर >>> हा पर्यायी बरोबर
स्तर >>> हा पर्यायी बरोबर देतो.
पण अपेक्षित शेवटी सांगेन.
थोडा फरक आहे.
1. लांबीला खूप पण अरुंद (३)
1.
लांबीला खूप पण अरुंद कापड (३)...... लंगोटी2.
अनाथांना देतात ( 3, एका जोडाक्षरासहित) ...... आश्रय3. दर्जा (२, एका जोडाक्षरासहित)......पर्यायी स्तर ठीक.4. तळ (3)
5. पाणी साठणारी जागा (3)
6.
कोरडा असो वा ओला, त्रासदायकच (३)..... खोकला7. संधान (३)
8. हिम्मत (३)
१ लोकर? ६ ठसका?
१ लोकर?
६ ठसका?
१ लोकर? >>> नाही.
१ लोकर? >>> नाही.
पण
६ ठसका? >>>> योग्य दिशा, जवळ येताय !
खोकला?
खोकला?
खोकला बरोबर !
खोकला बरोबर !
४ पातळी?
४ पातळी?
४ पातळी नाही.
४ पातळी नाही.
१. चिंचोळा ५. धरण
१. चिंचोळा
५. धरण
२. आश्रय
२. आश्रय
२. आश्रय बरोबर.
२. आश्रय बरोबर.
१ कापड आहे
संधान = जोडणी
संधान = जोडणी
संधान - रचना
संधान - रचना
जोडणी, रचना >>>> नाही.
जोडणी, रचना >>>> नाही.
'संधान ...... ' असे एक वाक्य मनात आणून बघा. वेगळा पण परिचित शब्द
संधान = संबंध
संधान = संबंध
१ शाल
१ शाल
नाही.
संबंध, शाल >> नाही.
जी उत्तरे आलीत त्यांच्याशीही जुळले पाहिजे
१ चादर ?
१ चादर ?
१ चादर नाही.
१ चादर नाही.
परिधान करायचेच ....आहे .
त्यावरून एक वाक्प्रचार आहे
संधाण बांधणी अशा अर्थाने काही
संधाण बांधणी अशा अर्थाने काही?
संधान साधणे..... या धर्तीवर
संधान साधणे..... या धर्तीवर 'ते' पण साधले जाते.
१. पदर
१. पदर
१. पदर नाही.
१. पदर नाही.
स्वतंत्र वस्त्र !
पागोटे
पागोटे
पागोटे नाही.
पागोटे नाही.
वर नको, बरेच खाली या !
धोतर
धोतर
धोतर नाही पण
धोतर नाही पण
तिथेच आसपास बघा ....
१. लंगोटी
१. लंगोटी
१. लंगोटी बरोबर ! झकास....
१. लंगोटी बरोबर !
झकास....
Pages