भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
दोन्ही नाही
दोन्ही नाही
५६७ ला नेमका तोच शब्द राहतोय !
२३ वांगे? हे आपलेउगाचच
२३ वांगे? हे आपलेउगाचच.कालपासून भरताचे वांगेच आठवत होते.
८४ तेज्/जर
दोन्ही नाही
दोन्ही नाही
२३ करपलेले >> यातूनच शोधा...
उत्तरे
उत्तरे
१ जोडाक्षर.....व्या
२३ भाजतांना काळे झालेले.......कर
८४ चमक.......कण
५६७ विकार........ विषय
व्याकरणविषयक
८ अक्षरी शब्द ओळखा.
८ अक्षरी शब्द ओळखा.
उपशब्द सूत्रे :
३१ - स्वरूप, आकार
३२ - गाईंच्या खाद्याचे पैसे
४६ - कुळ
५ - जोडाक्षर
७८ - आयुष्यातील टप्पा ....... साठी
संपूर्ण - आकलन संदर्भात ( शब्दरूप )
७८ साठी?
७८ साठी?
७८ साठी बरोबर !
७८ साठी
बरोबर !
सुधारित :
सुधारित :
३१ - स्वरूप, आकार / गणितात पण पहा
३२ - गाईंच्या खाद्याचे पैसे / महाराष्ट्रातील एक पर्यटन ठिकाण
४६ - कुळ
५ - जोडाक्षर
३१ गोल ३२ गोवा
३१ गोल
गोल नाही
गोल नाही
दोन्ही सूत्र अर्थ भिन्न आहेत
८ अक्षरी शब्द
८ अक्षरी शब्द
कराचा क्ष साठी
३१ - स्वरूप, आकार चाक
३२ - गाईंच्या खाद्याचे पैसे चारा
४६ - कुळ
५ - जोडाक्षर क्ष
३२ कास?
३१ वजा
३१ वजा बरोबर क्ष नाही
३१ वजा बरोबर
क्ष नाही
3 2 वणी
3 2 वणी
जाणीव ४ ५ ६ साठी ?
जाणीव ४ ५ ६ साठी ?
जाणीव ४ ५ ६ साठी होय !
जाणीव ४ ५ ६ साठी
होय !
बरेचसे सुटले की
४५६. पूर्तते ??
४५६. पूर्तते ?? जाणीवपूर्ततेसाठी
पूर्तते नाही ४६ कुळ ?
पूर्तते नाही
४६ कुळ ?
46 जाती जणीवजागृतीसाठी
46 जाती
जणीवजागृतीसाठी
जणीवजागृतीसाठी बरोबर, छान
जणीवजागृतीसाठी
बरोबर, छान
खाली एकूण ८ शब्द दिले आहेत.
खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ८ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
शोधसूत्र : समज
……
पौषमहिन्यामध्ये
कुशाग्रबुद्धीमुळे
शहामृगासारखाच
नमविल्यानंतर
कारणसंदर्भात
सुमुक्तीसारखी
विवाहप्रसंगात
मलयपर्वतावर
शेवटची ३ अक्षरे ग्रहण आहेत का
शेवटची ३ अक्षरे ग्रहण आहेत का?
ग्रहण असे शब्दात कुठेतरी आहे
ग्रहण असे शब्दात कुठेतरी आहे !
पौषमहिन्यामध्ये = ष
पौषमहिन्यामध्ये = ष
कुशाग्रबुद्धीमुळे = ग्र
शहामृगासारखाच = श
नमविल्यानंतर = वि
कारणसंदर्भात = ण
सुमुक्तीसारखी = क्ती
विवाहप्रसंगात = ह
मलयपर्वतावर = य
विषयग्रहणशक्ती
विक्रम मस्त बरोबर !
विक्रम
मस्त
बरोबर !
एकाच शब्दाचे ८ विविध अर्थ
एकाच शब्दाचे ८ विविध अर्थ ओळखायचे आहेत. या प्रत्येकासाठी वेगळे शोधसूत्र दिले आहे. प्रत्येकाच्या कंसात अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या.
ते सर्व ओळखल्यावर शेवटी मूळ शब्द (जो यात नाही तो) ओळखा.
१. कल्पना (२)
२. श्रम कमी करणारे (२)
३. सहन होत नाही (३)
४. मतभेदातून होते (३)
५. ध्वनी संदर्भात (३)
६. उपकरण (३)
७. प्रेम (२)
८. जाणीव (५)
१. युक्ती
१. युक्ती
७. स्नेह, माया
३.असह्य
४.भांडण, विवाद
५.निनाद
१. युक्ती
१. युक्ती
७. माया
४.भांडण,
एवढे बरोबर ; बाकी नाही
छान !
५. लहरी
५. लहरी
८.सहवेदना
८.सहवेदना
सहानुभूती
Pages