आयपीएल - २०२१

Submitted by भास्कराचार्य on 6 April, 2021 - 11:22

आयपीएल २०२० सप्टेंबरात झाली. आता आयपीएल २०२१ तशी लगेच होते आहे. भारतात, पण होम आणि अवेची मजा कोव्हिड-१९मुळे नाही. आपल्याला सामने बघायला जाता येणंही मुश्किल आहे. भारतीय टीमने मध्यंतरी भरपूर क्रिकेट खेळून झालंय, पण तरीही आयपीएलची मजा वेगळीच! विशेषतः एम. एस. धोनी आता आपल्याला दिसेल. कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल असे बहाद्दर आता धावांची लयलूट करायला उत्सुक असतील. ऑक्शनमध्ये टीम्स थोड्याफार रिशफल झाल्या आहेत. त्याचा काय परिणाम होईल? ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस ह्यांच्यासारखे मोहरे चालणार की फ्लॉप जाणार? असे अनेक सवाल आहेत.

IPL-2021-final-and-updated-squad-list-of-all-teams-after-Auction-e1613663034681.jpg

तर आता पुढचे काही दिवस आयपीएल एक्स्ट्राव्हॅगांझाच्या मेनियामध्ये आपण सगळे राहूया. त्यासाठी हा धागा!

त्याचबरोबर, सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित रहा अशी सदिच्छा! घरी राहून सगळ्याचा आनंद लुटूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसते बाद फेरीत का यायचे? पहिल्या दोनात येणे गरजेचे आहे जर एक्स्ट्रा चान्स हवा असेल तर. आणि तिथे फार चुरस आहे सध्या....

मी हे पण लिहीलं ते नाही वाचलं....

या रनरेट च्या नादात २~३ सामने जर हरली ना मग तर झालंच कल्याण...

दिल्ली अशा स्थितीत आहे की केवळ सामने जिकंली तरी पहिल्या दोन मध्ये राहील. असाच जर दबाव घेत राहिली ना तर बाद फेरीत महत्वाच्या सामन्यात बाहेर जाण्याची नामुष्की ओढवेल.

*शतकाला महत्व देण्याबाबत मला तसेही काही हरकत नाही. * अहो, इथे तुमची कुणी परवानगी मागत नाहीय, तुम्ही हरकत घ्यायला! Wink
*आमच्या बिल्डींगमध्ये काही पोरे उघडपणे म्हणायची की सचिनचे शतक झाले पाहिजे, मग भारत हरला तरी चालेल.* इथे वाद घालताय तर इथे तसं कोण म्हणालंय तें फक्त सांगायचं. आमच्या वाडीत नसता आगाऊपणा करणारयाला काय म्हणतात, तें सागितलंय का मीं इथे, '... त्यांचे कौतुक पुरे आता ..' असं माझ्या इथल्या पोस्टवर तुम्ही अकारण तुसडेपणाने लिहीलं तरीही ? Wink

*Suspended* - कोण , मीं? पण कां ? असलं लिहीणं तर सर्रास चालतं इथे ! Wink
9मे पर्यंत मॅच नाहीं ! करायचं काय घरात बसून ते चार- पांच तास ! Sad
असो. त्या खेळाडूना व संबंधित कोच, स्टाफला कडक निर्बंधात व कोविडच्या सावटाखाली राहूनही कमालीचं कौशल्य दाखवावं लागतंय. कुणालाही त्रास होवूं नये, ही प्रार्थना !

अरेरे. काहितरी मार्ग काढायला पाहिजे होता.
निदान एक एक राउंड झाल्यामुळे पहिल्या ४ संघात तरी बाद स्पर्धा चालवायला पाहिजे होती.

आता बसा सिरियली बघत. Happy

Suspended* - कोण , मीं? पण कां ? असलं लिहीणं तर सर्रास चालतं इथे ! >> भाऊ, मला एक मराठीतली म्हण आठवली. चांदण का काहितरी, आणि अजून एक. काहितरी खवखवे. Happy

>>सांगतो, १) दोन्ही बाजूने मारून रनरेट वाढवण्यात संघहित होते.<<
दोन्हि बाजुने म्हणजे? पृथ्वी स्लोडाउन झाला होता का, कि चाचपडत होता. कुछ भी...

@ असामी,
बर मग तू इथे लाईव्ह बघितले नि दोन बोटे दाखवली ह्या वर जे इमले बांधलेत ते पण खरे असे आम्ही कशाच्या आधारावर धरू ?
>>>>
बिलकुल धरू नका. तेच तर मी सांगतोय. सत्य काय आहे हे ना तुम्हाला माहीत ना मला. आपण अंदाजच बांधू शकतो. आणि त्या अंदाजाच्या आधारे द्रविडला टारगेट करणे मला चुकीचे वाटते.

तू एकदा सचिनचे पुस्तक ह्याबद्दल वाचच
>>>>>>
आपण अमगे म्हणालेला की आपण सचिनचे भक्त आहात. मी नाही. त्यामुळे सचिनने जे पुस्तकात लिहिलेय ती आकाशवाणी, काळा दगडावरची रेघ असे माझ्यासाठी तरी काही नाहीये.
बाकी पुस्तक व्यावसायिक हेतूने काढले असते. ते खपावे म्हणून बरेच गोष्टी रोचक अंदाजात लिहाव्या लागतात. ती या व्यवसायाची गरज आहे.

@ प्रविन द रायडर,
या रनरेट च्या नादात २~३ सामने जर हरली ना मग तर झालंच कल्याण...
>>>>
रनरेटच्या नादात का हरतील? आधी सामना सेफ करतील ना? आपणच मागच्या एका पोस्टमध्ये विचारलेले ना की धवनने का नाही मारले? हेच तर त्याचे उत्तर होते. आधी शॉ मारत असताना त्याने एका बाजीने विकेट सांभाळली आणि विजय दृष्टीक्षेपात आल्यावर रनरेटचा विचार करत मारले.
आता अश्यात जर ओपनर खेळाडूचे शतकही दृष्टीक्षेपात आले तर मग लगेच रनरेटवरचा फोकस हलवून त्याच्या शतकावर न्यायचा का?
समजा धवनने संघहिताचा आणि गेमप्लानचा विचार न करता स्वतःही दुसरीकडून मारायला घेतले असते तर शॉ चे शतक तर झाले नसतेच. पण त्या नादात विकेट गमावली असती तर शॉ वर सुद्धा प्रेशर येत त्याचा खेळ बदलला असता. सांघिक खेळ आहे हा क्रिकेट. तो तसाच खेळावा. तेच लोकं जिंकतात.

असाच जर दबाव घेत राहिली ना तर बाद फेरीत महत्वाच्या सामन्यात बाहेर जाण्याची नामुष्की ओढवेल.
>>>>>>>
रनरेटचा विचार करणे म्हणजे दबाव घेणे कसे?
उलट आपल्याला रनरेटची गरज न पडताच आपण पहिल्या दोनात येऊ हा फाजील आत्मविश्वास झाला. कुठल्याही संघाचा गेमप्लान फाजील आत्मविश्वासावर बनत नाही.

@ प्रविन द रायडर,
या रनरेट च्या नादात २~३ सामने जर हरली ना मग तर झालंच कल्याण...
>>>>
रनरेटच्या नादात का हरतील? आधी सामना सेफ करतील ना? आपणच मागच्या एका पोस्टमध्ये विचारलेले ना की धवनने का नाही मारले? हेच तर त्याचे उत्तर होते. आधी शॉ मारत असताना त्याने एका बाजीने विकेट सांभाळली आणि विजय दृष्टीक्षेपात आल्यावर रनरेटचा विचार करत मारले.
आता अश्यात जर ओपनर खेळाडूचे शतकही दृष्टीक्षेपात आले तर मग लगेच रनरेटवरचा फोकस हलवून त्याच्या शतकावर न्यायचा का?
समजा धवनने संघहिताचा आणि गेमप्लानचा विचार न करता स्वतःही दुसरीकडून मारायला घेतले असते तर शॉ चे शतक तर झाले नसतेच. पण त्या नादात विकेट गमावली असती तर शॉ वर सुद्धा प्रेशर येत त्याचा खेळ बदलला असता. सांघिक खेळ आहे हा क्रिकेट. तो तसाच खेळावा. तेच लोकं जिंकतात.

असाच जर दबाव घेत राहिली ना तर बाद फेरीत महत्वाच्या सामन्यात बाहेर जाण्याची नामुष्की ओढवेल.
>>>>>>>
रनरेटचा विचार करणे म्हणजे दबाव घेणे कसे?
उलट आपल्याला रनरेटची गरज न पडताच आपण पहिल्या दोनात येऊ हा फाजील आत्मविश्वास झाला. कुठल्याही संघाचा गेमप्लान फाजील आत्मविश्वासावर बनत नाही.

@ भाऊ,
*आमच्या बिल्डींगमध्ये काही पोरे उघडपणे म्हणायची की सचिनचे शतक झाले पाहिजे, मग भारत हरला तरी चालेल.* इथे वाद घालताय तर इथे तसं कोण म्हणालंय तें फक्त सांगायचं.
>>>>>>
असे गरजेचे नाहीये. मी आमच्या बिल्डींगधील मुलांचे अनुभव मायबोलीवर शेअर करू शकतो Happy

आमच्या वाडीत नसता आगाऊपणा करणारयाला काय म्हणतात, तें सागितलंय का मीं इथे, '
>>>>>
सांगू शकता, स्वतंत्र धागा काढलात तरी माझी हरकत नाही. व्यंगचित्र आले तर आवडेलच Happy

दोन्हि बाजुने म्हणजे? पृथ्वी स्लोडाउन झाला होता का, कि चाचपडत होता. कुछ भी...
>>>>
काही कम्युनिकेशन ईंटरप्रीटेशन गल्लत होतेय का?
दोन्ही बाजूने याचा अर्थ पृथ्वीनेही मारावे आणि नव्या दमाचा खेळाडू येईल त्यानेही चेंडू फुकट न घालवता मारावे. मग पृथ्वी स्लोडाऊन झाला होता असा अर्थ कसा काढलात?

9मे पर्यंत मॅच नाहीं ! करायचं काय घरात बसून ते चार- पांच तास ! Sad
>>>>

दिड-दोन तास शुद्ध हवेत फिरायचे आणि दोन-अडीच तास ईथे येऊन चर्चा करायची. लाईव्ह सामन्यावरच बोलले पाहिजे असे गरजेचे नाही. जे गेले वीस-पंचवीस वर्षे वा आपण कदाचित चाळीसहून अधिक वर्षांचे क्रिकेट पाहिले असेल त्यावर बोलायचे Happy

आपण अंदाजच बांधू शकतो.>> सॉरी बॉस तू अंदाज बांधू शकतोस, आम्ही नाही, जगातले सगळे कोर्ट्स सुद्धा प्रत्यक्ष घटनेमधे सामील असणार्‍या लोकांच्या जबान्या सत्य धरतात. गांगूली, द्रविड, राईट, तेंडुलकर हे त्या प्रसंगातले घटक होते तेंव्हा त्याचे सांगणे हे सत्य वदन धरणे तुझ्या सो कॉल्ड चक्षुर्वे सत्यम पेक्षा उचित हे साहजिक आहे. पुस्तक न वाचता ते खरे असेल असे जरुरी नाही हे असे ठोकून देणे हा अस्सल ढोंगीपणा आहे. तुला तुझ्या मुद्द्याच्या पाठिंब्यासाठी योग्य प्रसंग शोधणे जरुरी आहे. उगाच वडाची साल वांग्याला लावायची गरज नाही. जर योग्य मुद्दे सापडत नसतील तर मुद्दा सोडू शकतो किंवा चुकीचा होता हे मान्य कर नि मूव्ह ऑन.

पुस्तक न वाचता ते खरे असेल असे जरुरी नाही हे असे ठोकून देणे हा अस्सल ढोंगीपणा आहे.
>>>>>>

खरे असेल असे जरूरी नाही आणि खोटे असेल असे बोलणे यातला फरक कळला की वाद मिटला.
जनरल स्टेटमेंट आहे ते, पुस्तक म्हणजे काही कोर्टात बॉन्डपेपरवर लिहून दिलेले नसते की ईकडचा शब्द तिकडे झाला तर लगेच तुमची कोणी गचांडी पकडेल. मी तुम्हाला अशी बरीच अत्मचरीत्रे दाखवेन ज्याच्या सत्यतेवर शंका घेता येईल किंवा दोन भिन्न लोकांच्या आत्मचरीत्रात एकच किस्सा भिन्न लिहिला असेल.

आता आपणच वर सचिनच्या पुस्तकातले लिहिले आहे की,
१) मधे एकदम त्याला सांगितले गेले कि पेस वाढव, तो त्याने वाढवला.
>>
कुठे आणि किती वाढवला हे समजू शकेल का?
मी तो सामना लाईव्ह पाहिलेला, द्रविडने असे परत बोलावले तेव्हा मलाही धक्का बसलेला. पण सचिन काही फार मारत नव्हता हे सुद्धा खरेय. युवराज त्यामानाने मारू लागलेला.

२) त्या नंतर एकदम मेसेज आला कि ह्या ओव्हर मधे दोनशे करून घे. ती ओव्हर युवी नि पार्थीव ने खेळली नि त्यामूळे दोनशे शक्य झाले नाहीत
>>>>>>>
पार्थिव तर खेळायलाच आला नाही Happy
बघा, आत्मचरीत्रातील एक चूक तर ईथेच पकडली Happy

बघा, आत्मचरीत्रातील एक चूक तर ईथेच पकडली >> These are lines from the book - तुझे इंग्लिश कच्चे आहे असे तू मायबोलीवर लिहिले आहे म्हणून मी मराठी मधे भाषांतर करतोय. झाले असे कि मला त्या षटकाचा एकही बॉल खेळायला मिळाला नाही कारण युवराज इम्रान फरहात च्या बॉलिम्ग वर स्ट्राईक ला होता. त्याने पहिले दोन बॉल्स ब्लॉक केले नि तिसर्‍या वर दोन धावा काढल्या. परत चौथा तटवून काढला नि पाचव्याला बाद झाला. त्या नंतर पुढचा फलंदाज पार्थिव पटेल मैदानात येत असताना, राहुल ने आम्हाला परत येण्याची खूण केली.

ह्याउप्पर तुला मुद्दा लावूनच घ्यायचा असेल तर एखाद्या सभ्य मनुष्यासारखा किमान पुस्तक वाचायचे कष्ट घे नि मग लिही. तुझ्या "कुठे आणि किती वाढवला" चे उत्तरही त्यात आहे. तू लाईव्ह बघितला नाही नि इथे फक्त वाद घालण्यासाठी तू तद्दन थापा मारत आहेस असे माझे मत आहे. परत एकदा " तुला तुझ्या मुद्द्याच्या पाठिंब्यासाठी योग्य प्रसंग शोधणे जरुरी आहे. उगाच वडाची साल वांग्याला लावायची गरज नाही. जर योग्य मुद्दे सापडत नसतील तर मुद्दा सोडू शकतो किंवा चुकीचा होता हे मान्य कर नि मूव्ह ऑन."

मी कुठे पुस्तक वाचले आहे. तुम्हीच पार्थिवचे नाव लिहिलेत.
आधी तुम्ही वेगळे लिहिले आणि मी त्यातील चूक काढल्यावर आता वेगळे लिहित आहात
असो...
मी सामना लाईव्ह पाहिलाच नाही हा तुमचा विश्वास तुमच्याकडे. त्याने सत्य बदलणार नाही.
सचिनने काय कुठे वेग वाढवला हे बॉल टू बॉल स्कोअरबोर्ड कॉमेंटरी आजही उपलब्ध आहे. त्यातून तुम्ही सांगू शकता.

लास्ट ओवरचे बॉल टू बॉल वर्णन सचिनने पुस्तकात लिहिले.
त्या आधीच्या दोन ओवरला काय केले हे लिहिले का?
नसेल लिहिले तर आपण शोधा. केस क्लोज होईल Happy

अवांतर - त्या वर्षी मी वालचंदला शिकायला होतो. बाहेर पेईंग गेस्ट म्हणून राहायचो. मालकाच्या घरात आम्ही बिनधास्त जायचो. माठातले थंड पाणी प्यायचो. आणि स्वत:च टीव्ही लाऊन क्रिकेटचे सामने बघायचो. त्यामुळे हा दौरा अगदी छान एंजॉय केलेला. अगदी मोईन खानची फेमस विकेटही याची देही याचि डोळा पाहिली आहे.

सचिनने वेग वाढवलेला दिसतो.
लक्षात घ्या ही २० वर्ष पुर्वीची टेस्ट आहे.
पाच षटके आधि ७,६, ११, ३, ७ धावा काढल्या आहेत.
पाकिस्तानी पण धावा काय सहज देत नसणार.

Farhat to Yuvraj, OUT
Yuvraj Singh c & b Imran Farhat 59 (71m 66b 8x4 0x6) SR: 89.39
161.4

Farhat to Yuvraj, no run
161.3
2
Farhat to Yuvraj, 2 runs
161.2

Farhat to Yuvraj, no run
161.1

Farhat to Yuvraj, no run
END OF OVER 1617 runs
INDIA: 673/4CRR: 4.18
Sachin Tendulkar
194 (348)
Yuvraj Singh
57 (61)
Shoaib Akhtar
32-4-119-0
Imran Farhat
6-0-29-0
160.6
2
Shoaib Akhtar to Tendulkar, 2 runs
160.5

Shoaib Akhtar to Tendulkar, no run
160.4

Shoaib Akhtar to Tendulkar, no run
160.3

Shoaib Akhtar to Tendulkar, no run
160.2
1
Shoaib Akhtar to Yuvraj, 1 run
160.1
4b
Shoaib Akhtar to Yuvraj, 4 byes
END OF OVER 1603 runs
INDIA: 666/4CRR: 4.16
Sachin Tendulkar
192 (344)
Yuvraj Singh
56 (59)
Imran Farhat
6-0-29-0
Shoaib Akhtar
31-4-116-0
159.6

Farhat to Tendulkar, no run
159.5
1
Farhat to Yuvraj, 1 run
159.4
1
Farhat to Tendulkar, 1 run
159.3

Farhat to Tendulkar, no run
159.2
1
Farhat to Yuvraj, 1 run
159.1

Farhat to Yuvraj, no run
END OF OVER 15911 runs
INDIA: 663/4CRR: 4.16
Sachin Tendulkar
191 (341)
Yuvraj Singh
54 (56)
Shoaib Akhtar
31-4-116-0
Imran Farhat
5-0-26-0
158.6

Shoaib Akhtar to Tendulkar, no run
158.5
4
Shoaib Akhtar to Tendulkar, FOUR runs
158.4
1
Shoaib Akhtar to Yuvraj, 1 run
158.3

Shoaib Akhtar to Yuvraj, no run
158.2
2
Shoaib Akhtar to Yuvraj, 2 runs
158.1
4
Shoaib Akhtar to Yuvraj, FOUR runs
END OF OVER 1586 runs
INDIA: 652/4CRR: 4.12
Yuvraj Singh
47 (52)
Sachin Tendulkar
187 (339)
Imran Farhat
5-0-26-0
Shoaib Akhtar
30-4-105-0
157.6
1
Farhat to Yuvraj, 1 run
157.5

Farhat to Yuvraj, no run
157.4
1
Farhat to Tendulkar, 1 run
157.3
2
Farhat to Tendulkar, 2 runs
157.2

Farhat to Tendulkar, no run
157.1
2
Farhat to Tendulkar, 2 runs
END OF OVER 1577 runs
INDIA: 646/4CRR: 4.11
Sachin Tendulkar
182 (335)
Yuvraj Singh
46 (50)
Shoaib Akhtar
30-4-105-0
Saqlain Mushtaq
43-4-204-1
156.6
1
Shoaib Akhtar to Tendulkar, 1 run
156.5
4lb
Shoaib Akhtar to Tendulkar, 4 leg byes
156.4

Shoaib Akhtar to Tendulkar, no run
156.3

Shoaib Akhtar to Tendulkar, no run
156.2

Shoaib Akhtar to Tendulkar, no run
156.1
2
Shoaib Akhtar to Tendulkar, 2 runs

>>काही कम्युनिकेशन ईंटरप्रीटेशन गल्लत होतेय का?<<
हो. कारण मी विचारलेल्या स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्नाचा तु बिगरीतल्या मुलाला साजेल असा (स्टेटमेंट सारखा) अर्थ काढलास. ती मॅच बघितली असशील, आणि माझा प्रश्न आतातरी समजला असेल, तर पुढे बोलु...

लास्ट ओवरचे बॉल टू बॉल वर्णन सचिनने पुस्तकात लिहिले.
त्या आधीच्या दोन ओवरला काय केले हे लिहिले का?>> परत एकदा - पुस्तक वाच - त्यात उत्तरे आहेत. तोवर तुझ्या पोस्ट ला अर्थ नाही (सामना बघितलेला नाहीस हे आता प्रत्येक पोस्ट नंतर अधिकाधिक उघड होते आहे ) जी गोष्ट तू बघितलेली नाहीस, ज्याबद्दल वाचायला तयार नाहीस किंवा ज्यांनी चक्षुर्वे सत्यम पाहिलेली आहे नि अनुभवलेली आहे त्यांचा (खेळाडनाही, माझा नाही) शब्दही अविश्ववसनीय, असे बेधडकपणे ठोकून देतोस, असली कसली रे हि प्रवृत्ती ?

अवांतर : पार्थिव बॅटींग ला आला हे मी चुकून लिहिले हे मान्य आहे पण ते काय संदर्भात आले आहे हे कळण्याएव्हढा बनचूक्या तू नक्की आहेस तेंव्हा उगाचच मुद्दा पिव्होट करायची गरज नाही. त्याचा उपयोग नाही. परत एकदा " तुला तुझ्या मुद्द्याच्या पाठिंब्यासाठी योग्य प्रसंग शोधणे जरुरी आहे. उगाच वडाची साल वांग्याला लावायची गरज नाही. जर योग्य मुद्दे सापडत नसतील तर मुद्दा सोडू शकतोस किंवा चुकीचा होता हे मान्य कर नि मूव्ह ऑन."

*दिड-दोन तास शुद्ध हवेत फिरायचे आणि दोन-अडीच तास ईथे येऊन चर्चा*-
तुमचं घोडं इथंच पेंड खातंय ; कोण कां व काय म्हणतंय हें समजून न घेतां, जगांत आपणच एकटे शहाणे आहोत अशी टिमकी वाजवत रहायची ! जगभरातले सर्व डाॅकटर, तज्ञ, शासनकर्ते ओरडून सांगताहेत 'घरातच रहा ' , म्हणून मीं वेळ कसा घालवायचा म्हटलं, तर नेहमीनुसार स्वताला जगातले एकमेव शहाणे समजत तुम्ही बेधडकपणे मला दोन अडीच तास बाहेर फिरायचा सल्ला देताय ! आंणि ' इथे येवून चर्चा करायची ', तर इथलं वातावरणही तुमच्या सततच्या असल्या दर्पोक्तीने तुम्हीच प्रदुषितही करून ठेवताय ! Wink

भाऊ, तुम्हाला शुध्द हवेत फिरायला सांगितलेय त्याने बाहेर जायला नाही.... घरात शुद्ध हवा नसते का? असा प्रतिवाद करणारी पोस्ट पडेलच इतक्यात (म्हणजे आता ही पोस्ट पडल्यावर कदाचित नाही पडणार) Wink

असामी, कितवा तांब्या पालथ्या घड्यावर?

Guys, choose your battles Wink

आयपीएल, आधीच एखाद्या बाहेरच्या देशात घेतली असती तर बरे झाले असते!

पंचतंत्रात सिंहाची गोष्ट आहे.
Once upon a time, there was a very cruel lion in a jungle. Lions usually kill only when they need food. But this lion used to kill small animals without a cause. He just killed because he enjoyed killing the animals. The animals were not happy with that situation and they decided to do something for it. All the animals held meeting with the lion. They promised the lion that they would send one animal to him every day and he should stop killing them without a cause. The lion agreed to this, as he also wanted to enjoy free lunch.
किंवा महाभारतात बकासुराची गोष्ट आहे. गावकरी त्याच्यासाठी रोज एकेक भक्ष्य पाठवतात.

इथे रोज कोणीना कोणी व्यक्ती स्वतःहून भक्ष्य बनायला येते. आज तर काय पंचपक्वानाचं ताट समोर आलंय.

Pages