भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
३. हुद्दा अपेक्षित असावे मग.
३. हुद्दा अपेक्षित असावे मग.
३. हुद्दा नाही.
३. हुद्दा नाही.
मग स्तर जास्ती जवळ आहे.
ठीक आहे ; ते शेवटी पाहू
निम्मे तर छान सोडवलंय सर्वांनी
३ स्थान ?
३ स्थान ?
राहिलेत :
राहिलेत :
4.
तळ (3)..... जमीन5. पाणी साठणारी जागा (3)
7. संधान (३)
8. हिम्मत (३)
३ स्थान नाही.
३ स्थान नाही.
३ बाजूला ठेवा सध्या.
बाकीचे घ्या
४. चौथरा?
४. चौथरा?
चौथरा नाही ; अजून खाली जा ...
चौथरा नाही ;
अजून खाली जा ...
बुडखा
बुडखा
नाही.
नाही.
"बूड, पाया, चौथरा, खालचा भाग, बैठकीची जागा, जोते, बुडखा, बैठक, खालचे टोंक, पायथा, खोलांतला भाग."
हे सर्व नाही.... मग काय असेल ?
8 धमक 7वशिला
8 धमक
7वशिला
8 धमक 7वशिला दोन्ही नाही
8 धमक
7वशिला दोन्ही नाही
३ निशाण?
७ निशाण?
७ निशाण नाही
७ निशाण नाही
पण हे घेऊनच तुम्ही जवळ याल !
5. सखल? 8. धाडस?
5. सखल?
8. धाडस?
5. सखल?
5. सखल?
8. धाडस? दोन्ही नाही
पण सखल ही दिशा योग्यच.
7. प्रयत्न?
7. प्रयत्न?
7. प्रयत्न नाही.
7. प्रयत्न नाही.
निशाणच योग्य दिशेने न्या ..
5. मैदान?
5. मैदान?
5. मैदान नाही .
5. मैदान नाही .
फार मोठे असते हो हे....
5. जमीन
5. जमीन
५ विवर
५ विवर
७ निशाण याच्या ऐवजी निशाणा
७ निशाण याच्या ऐवजी निशाणा (निशाणा साधला जातो)
5. जमीन बरोबर !
5. जमीन बरोबर !
होय निशाणा साधायचाच आहे,
होय निशाणा साधायचाच आहे,
पण तेव्हा साध्य काय असते ?
७. अन्वय?
७. अन्वय?
७. अन्वय नाही.
७. अन्वय नाही.
....................
सुरेख सामूहिक प्रयत्न. अगदी योग्य गतीने चालत आहे.
उत्तरे पुरेशा प्रयत्नांती मिळत आहेत.
सर्वांचे कौतुक.
8. उमेद?
8. उमेद?
७ शरसंधान साधून किंवा निशाणा
७ शरसंधान साधून किंवा निशाणा साधून उद्दिष्ट साध्य करतात. उत्तर उद्दिष्ट आहे का?
८. सामर्थ्य?
८. सामर्थ्य?
मूळ शब्द: आधार.
मूळ शब्द: आधार.
Pages