Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही भाकरीचं पुडींग बनवणार
तुम्ही भाकरीचं पुडींग बनवणार होता ना.. >> हो, हो बनवणार ना. गेल्या शनिवारी भरली वांगी केली. मस्त जमली. (मधुरा सौजन्य)
माझ अजून डेरिंग होत नाहीये, तज्ञ मंडळींना पुडिंग बद्दल सांगायच. :). चला या शनिवारी नक्की.
(No subject)
मृणाली साबुदाणे वडे भारीच..
मृणाली साबुदाणे वडे भारीच.. आज संकष्टी आहे ..
साबुवडे भारीच. मृणाल.
साबुवडे भारीच. मृणाल.
म्हळसा तुमचं भाकरीचे पुडिंग एवढं डोक्यात फिट्ट बसलय , मी काल शिळी भाकरी कुस्करताना आधी पुडिंग करू असंच मनात आलं होतं
मायबोलीवर मिसळपाव
मायबोलीवर मिसळपाव
काहीही ह.. ती मिसळ चपाती
काहीही ह.. ती मिसळ चपाती दिसतेय..पाव मागाहून येतोय वाटते..
वा मिसळ भारी दिसतेय! पण मला
वा मिसळ भारी दिसतेय! पण मला पोळ्या जास्त आवडल्या.त्यांचा मऊ पोत फोटोतूनही जाणवतो.
पण मिसळीचा रंग भारीच आहे.. हो
पण मिसळीचा रंग भारीच आहे.. हो देवकी पोळ्या खरंच मऊसूत वाटतायत..
साबू वडे, अहाहा, मस्त तोपासू
साबू वडे, अहाहा, मस्त तोपासू
मम्मी ला मस्का मारायला हवा आता, वडे नको, साखि करून दिली तरी चालेल मला
मस्त मिसळ.
मस्त मिसळ.
घ्या आमचं पण ताट तयार, चना
घ्या आमचं पण ताट तयार, चना ग्रेवी आणि पराठे.
आहाहा! काय सुरेख रंग आला आहे
आहाहा! काय सुरेख रंग आला आहे मिसळीला पण खरचं चपाती लक्ष वेधून घेतेय.
mrunali.samad.,लच्छा पराठा
mrunali.samad.,लच्छा पराठा झकास.
थँक्स देवकी, मला लच्छा शब्द
थँक्स देवकी, मला लच्छा शब्द आठवतच नव्हता.
पोळी मिसळ आणि चना पराठा खूपच
पोळी मिसळ आणि चना पराठा खूपच मस्त दिसतयं.
पराठा भिजला की मसाल्यात
पराठा भिजला की मसाल्यात
मुलीला तासभर चारून झाल्यावर
मुलीला तासभर भरवून झाल्यावर प्लेटींग करायला पेशन्सच नव्हता, ताट घेतले आणि घाईत फोटो काढला,पुढल्या वेळी अगदी सजवून काढेन हो फोटो.
इथे फोटो देणे एवढे महत्वाचे
इथे फोटो देणे एवढे महत्वाचे नाही, सहज जमत असेल तर छान सजवावे अन्यथा आहे तसा, वरचाही छानच आहे.
मृणाली.. चना मसाला. आणि लच्छा
मृणाली.. चना मसाला. आणि लच्छा पराठा मस्त..रंग सुंदर आलाय मसाल्याचा..
मिसळ आणि चना मसाला एकदमच जहाल
मिसळ आणि चना मसाला एकदमच जहाल दिसत आहेत.
मिसळ पोळी, चना मसाला , पराठा
मिसळ पोळी, चना मसाला , पराठा मस्तच .
सुपर केक आणि सजावट सुध्दा.
सुपर केक आणि सजावट सुध्दा.
या जेवायला.
या जेवायला.
अप्रतिम केक वर्णिता आणि
अप्रतिम केक वर्णिता आणि tablecloth पण आवडला..
Diyu पुलाव आकर्षक दिसतोय.
आज करून बघितला.काहीतरी गडबड
आज करून बघितला.काहीतरी गडबड झाली म्हणून असा दिसत आहे पण टेस्ट ला छान झालाय.
थँक्स मी_अस्मिता
थँक्स मी_अस्मिता
आज संकष्टी.. उपवासाचे पान..
आज संकष्टी.. उपवासाचे पान.. या जेवायला..
वर्णिता दियू.. दोघांचेही केक
वर्णिता दियू.. दोघांचेही केक मस्त.. दियू तुमचा पुलाव मस्त दिसतोय..
श्रवू,. ताट मस्त, बरं झालं मी
श्रवू,. ताट मस्त, बरं झालं मी जेवण झाल्यावर पाहिले,:स्मित:
पुलाव , केक छान, उपवासाचे ताट
पुलाव , केक छान, उपवासाचे ताट बघूनच पोट भरले.
अस्मिता, धन्यवाद , तो टेबलक्लॉथ म्हणजे लग्नातली शाल आहे . :
Pages