Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
आमच्याकडे कोलंबी असली की मला (म्हणजेच चवीच्या बाप्पाला) पहिला असा नैवेद्य दाखवला जातो.
.
आणि मग मी त्याची चव बघून सर्व ठिकठाक आहे असे सांगितले की मग असे पुर्ण ताट येते
आई ग्ग!!! कातील.
आई ग्ग!!! कातील. कोळंबी चपाती मस्त मस्त मस्त!!
बरेच दिवसानी आज या धाग्यावर
बरेच दिवसानी आज या धाग्यावर आले आणि दुसरा धागा सुरु पण झाला याचा आनंद झाला.....
मागच्या काही दिवसात बनवलेले पदार्थ :
१. होममेड पाव भाजी : पाव पण घरीच बनवले आहेत.
२. चिज आलु शॉट्स :
३. राजमा चावल आणि रोटी :
४. आम्रखंड पुरी :
५. दाल खिचडी :
Amruta .. cheez Pavbhaji mast
Amruta .. cheez Pavbhaji mast..Dal Khichdi..Rajma Chaval.. Alu shots .. saglech padarth bhari..
Dhagyachi Survatch mast zhaliye.. क्रुन्मेश च्या कोलम्बि चपातिने..
Amruta buffet aalya Sarkhej
Amruta buffet aslya Sarkhe watale.chhanach
सगळेच पदार्थ मस्त आहेत. मानसी
सगळेच पदार्थ मस्त आहेत. मानसी , बीट कटलेट मधुरा रेसिपी प्रमाणे केले आहेत फक्त तळले नाहीत. शॅलो फ्राय केले थोड्या तेलावर.
संकष्टीचा प्रसादः
संकष्टीचा प्रसादः
दुधवाल्याने गाईचा चीक दिला...
@ऋन्मेष कोळंबी भारी.. आम्ही रस्सा वाली नाही करत.. फ्राय किंवा ब्लॅक पेपर वाली सुखी करते..
Btw.. u r founder of this thread, that doesn't mean first comment or photo should be urs only..
@अमृता पुरी आणि दालखिचडी एकदम हॉटेल सारखी दिसतेय...
@देविका मोदक सुरेखचं
दुधवाल्याने गाईचा चीक दिला...
गूळ काळा वापरला आहे..
दूध घातला 1वाटी 1 लिटर ला..
भारी फोटू
भारी फोटू
अमृता, सगळे पदार्थ भारी
अमृता, सगळे पदार्थ भारी
देविका, मोदक अन निवऱ्या दोन्ही मस्त
शितल खरवस तोपासू एकदम
या वर्षी गावावरून घरचा चीक अन खरवस आला होता जानेवारीत. त्यामुळे कधी नव्हे ते भरपूर खाल्ला तरी मन भरले नाही
अजून एक, असा खरवस भारी लागतोच पण कधीतरी तव्यावर भांडे ठेवून वरून रेती भाजून किंवा शेणी पेटवून करून बघा, भाजकी खमंग चव येते
(No subject)
मखाण्याची भाजी
मोदक काय सुरेख! खरवस, भाजी
मोदक काय सुरेख! खरवस, भाजी पोळी मस्त!
या जेवायला
लोकं काय एकत नाही..
लोकं काय एकत नाही..
उकडीचे मोदक - डोळ्यात बदाम
उकडीचे मोदक - डोळ्यात बदाम बदाम बदाम !
कोळंबी भारी.. आम्ही रस्सा वाली नाही करत.. फ्राय किंवा ब्लॅक पेपर वाली सुखी करते..
>>>>>
ओके आमच्याकडे कोलंबी फ्राय कोणाला आवडत नाही जास्त. फ्राय होण्याची जबाबदारी आम्ही हलवा सुरमई रावस पापलेटला देतो. बारीक करदी सुकी करतात. पण कोलंबीला थोडी ग्रेव्ही लागतेच आम्हाला तिच्यात चव ऊतरायला. नाहीतर मग ते तांबडे सार. पण त्यातल्या कोलंबीची चव सारात उतरल्याने मूळ कोलंबी फिकी वाटते. मात्र ते सार ! अहाहा.. मी गळ्याच्या वर आले तरी सारभात खाताना थांबत नाही.
शक्यतो आमच्याकडे मच्छीचे डोके शेपटी कापून ते सारात घालतात. बाकीची फ्राय करतात. आणि सोबत वरच्याप्रमाणे कोलंबी - स्टॅण्डर्ड बेत आहे आमचा. लॉकडाऊनमुळे जे उपल्ब्ध होईल तसे खातोय.
@ खरवस - काळा गूळवाला पहिल्यांदा पाहिला. म्हणजे आमच्याकडे नाही कधी केला. पण खरवस म्हणजे.. प्रश्नच नाही. ज्यांच्या नशिबी ते वरचेवर खाणे असते त्यांचा हेवा वाटतो मला
>>>>>>
Btw.. u r founder of this thread, that doesn't mean first comment or photo should be urs only.. Proud Proud Proud
>>>>>>
ओके पुढचा धागा रात्रीच्या अंधारात काढतो. जो सकाळी पहिला उठेल त्याचा पहिला फोटो.. पण त्यासाठी ईथेही २००० करा पटापट
Modak.. bhari ekdam.. mast
Modak.. bhari ekdam.. mast pandhre subhra ahet..
sheetal kharvas pahun tondala pani sutle.. mazi aai karte ..mast. tondat virghaltat..
VB bhaji ekdam zhanzhnit distey.. aadhi mala ti chhoti kolambi vaatli
देवीका मोदक तोंपासु.
देवीका मोदक तोंपासु.
त्यावर ताज्या तुपाची धार अहाहा ऽऽऽऽ
धागा २०००+ होउन दुसरा निघाला,
धागा २०००+ होउन दुसरा निघाला, इतके दिवस स्वतः ला रोखून ठेवलं होतं पण आज संयमाचा बांध तुटला फुटला आणि इथले फोटो बघून एकच गाणं गावं लागणार,
जीव जळला, जळला, जळला
(एवढे पदार्थ लोक घरी करतात) खरं वाटना वाटना वाटना!
Jokes apart सगळेच पदार्थ एकसेएक आहेत. आणि धाग्याची सुरवात पण फर्मास केलीये ऋन्मेष ने
@मंजूताई कातिल दिसतय ताट.
@मंजूताई कातिल दिसतय ताट.
खरवस आवडला.
मखाण्याची भाजी कधी खाल्लेली नाही.
@vb malahi kolambi watli
@vb malahi kolambi watli.tondala pani
@ devika khuup sunder
@ devika khuup sunder
ऋन्मेऽऽष दा कोलंबी ची रेसिपी
ऋन्मेऽऽष दा कोलंबी ची रेसिपी द्या ना
“जो मै केहेती हूं, वो मै करती
“जो मै केहेती हूं, वो मै करती हूं.. और जो मै नही केहती उसे मार्गरिटा पीके भूल जाती हूं“
.
ग्रील्ड पायनॅपल हॅलापिनियोज् मार्गरिटा- फोटो बघून फोडणीचं वरण ग्लासात ओतल्या सारखं वाटेल पण चव एकदम भारी.
(No subject)
मटन खीमा पुलाव -
मटन खीमा पुलाव -
Mhalsa lay bhaari
Mhalsa lay bhaari
म्हाळसा माते आज मटण खीमा...
म्हाळसा माते आज मटण खीमा....तुम्हाला मंदिराचे दरवाजे आज बंद असणार......
छान दिस्तोय पुलाव.
मटन खीमा पुलाव
मटन खीमा पुलाव
>>>
काय सजवलाय तो. एकदम प्रोफेशनल लूक. तुम्ही ऑर्डर घेऊ शकता गटारी पार्टीच्या
मार्गारेटा सुद्धा एक नंबर दिसतेय
(No subject)
गुलाब जाम कसा नसावा ह्याचे
गुलाब जाम कसा नसावा ह्याचे चित्र
प्रत्येक स्टेप ला गंडलेला.,:)
प्रत्येक स्टेप ला गंडलेला.,:)))))
Pages