Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुलाब जाम कसा नसावा ह्याचे
गुलाब जाम कसा नसावा ह्याचे चित्र
थांकू, श्रवु, सामो अन मानसी
थांकू, श्रवु, सामो अन मानसी
<<< मखाण्याची भाजी कधी खाल्लेली नाही.>>> सामो खाऊन बघा एकदा, नक्की आवडेल. आमच्याकडे नेहमी असते. नॉन व्हेज सारखीच असते चवीला.
मला ही भाजी नीट जमत नाही, कालही मम्मी ने केली होती.
Kashi kartat
Kashi kartat
रवा बटाटा ढोकळा
रवा बटाटा ढोकळा
रवा बटाटा ढोकळा
रवा बटाटा ढोकळा
मस्त दिसतोय हो ढोकळा. नवीनच
मस्त दिसतोय हो ढोकळा. नवीनच ऐकतेय. रेसिपी द्या की.
अरे वा..आज मी पण नाश्त्याला
अरे वा..आज मी पण नाश्त्याला इडली च्या आकारातला पालक रवा ढोकळा बनवला.. मुलींचा फेवरेट
(No subject)
अरे वा काय सही नवीन प्रकार
अरे वा काय सही नवीन प्रकार आलेत आज
दही थालीपीठ
दही - थालीपीठ(ज्वारीच्या पीठाचे)
गरम तव्यावर लावले की काठ असे कुरतडल्यासारखे येतात
कोल्ड कॉफी जुना आहे फोटो
कोल्ड कॉफी
जुना आहे फोटो
दूध
दूध with amul pro chocolate
@किल्ली, दुधात बोर्नविटा
@किल्ली, दुधात बोर्नविटा किंवा इतर काही घातलंय की आटवलेले दुध? रंग वेगळा आहे.
आलू पुरी
आलू पुरी
उचला एकेक
चूरमा लाडू - फारच मेहेनतीचं
चूरमा लाडू - फारच मेहेनतीचं काम..इथून पुढे नाही बनवणार..३ तास लागलेत.. एवढ्या मेहेनतीने बनणारे पदार्थ दुसऱयाच्याच हातचे खाण्यात मजा
चुर्मा लाडु आवडते माझे.
चुर्मा लाडु आवडते माझे.
>>>> चूरमा लाडू - फारच मेहेनतीचं काम..इथून पुढे नाही बनवणार..३ तास लागलेत<<<
हे माझं चकली वगैरे कुठलेही तळणीचे प्रकार केल्यावर होतं...
एक घाणा संपलाकीच वाटायला लागते... पुन्हा नाही करणार.
आई तर ३ किलो चगैरे चकली करून उठायची.. कशी तेन्देव जाणे...
मी चुर्मा लाडु बनवणे तर दूर की बात...
जवळजवळ १ महिन्यांनी आले ..
जवळजवळ १ महिन्यांनी आले .. दुसरा धागा पण जोरदार पळतोय.. सगळे पदार्थ बेस्ट!! गुलाबजाम कसा नसावा.. हा पण
म्हाळसा.. पुलावाचे लेयरिंग झकासच जमलय.
ढोकळा पण मस्त.. मी केलेला कधीच एवढा जाळीदार न हलका होत नाही. वरच्या दोन्ही ची रेसिपी येऊ दे.
पुर्या.. साबु.वडा तर आॉ.टा.फे आहेत. यम्म्म!!
मी गेल्या काही दिवसांत केलेले..
मुलाच्या तिसर्या वाढदिवशी केक.. चॉकलेट क्रँनबेरी.
डोसा
चिकन दम बिर्याणी
मिसळ पाव
सुसाट पळतो आहे धागा .
सुसाट पळतो आहे धागा .
सगळेच पदार्थ एक नंबर.
manasi0987, same pinch. मी गहू पीठ आणि गुळाची शंकरपाळी बनवायचा प्रयत्न केला. चवीला छान झाले पण काही विरघळले. हे संपले की पुन्हा करून पाहीन.
@ Piku cake homemade aahe.?
@ Piku cake homemade aahe.? Ajibat watat nahi .
chhan
मानसि mag gulabjamun ch kay
मानसि mag gulabjamun ch kay kele..
mahalsa.. donhihi padarth ekdam mast.. like professional.. BTW Mahalsa Narayani aamchi kuldevta ahe..
Rava batata dhokla spongy distoy.. something new.
piku cake kharach vikatcha vatatoy.. tumhala cakes chya order ghyala harkat nahi..
green idli.. zanzanit misal.. dum biryani.. alu puri.. dolyanich sagle khaun ghetale..
mahalsa churma ladu.. mi kadhi karacha vicharch nahi karu shakat.. khup velkhau prakran.. ahe.. pan avadtat khup.., long back siddhivinyak la gujju lok prasad mahun vatache te athvate.
Wow आलू पुरी मस्तच रुन्मेष
Wow आलू पुरी मस्तच रुन्मेष
पिकू आणि म्हाळसा यांचे पण पदार्थ मस्तच आहेत
(No subject)
@ shravu gulabjam halu halu
@ shravu gulabjam halu halu nawryacha gali utrawne chalu aahe.roj thoda thoda churaa
मानसी गुलाबजाम दिसायला कसेही
मानसी गुलाबजाम दिसायला कसेही असले तरी चव मस्त असेल असे वाटते. दिसतायत खरपूस.
म्हाळसा, तो मटन खिमा पुलाव
म्हाळसा, तो मटन खिमा पुलाव एकदम खत्रा झालेला आहे!! त्याची रेसिपी द्या इथे. नक्की द्या हो!!
Ho samo chavila bare aahet.
Ho samo chavila bare aahet.
मिसळपाव छान दिसतोय. कटावरती,
मिसळपाव छान दिसतोय. कटावरती, मस्त लाल तवंग आलाय. चटकन भूक चाळवते.
तो मटन खिमा पुलाव एकदम खत्रा
तो मटन खिमा पुलाव एकदम खत्रा झालेला आहे!! त्याची रेसिपी द्या इथे.>> रेसिपी मोठी आहे. पूर्वी वहित लिहून ठेवलेली आहे.. तसाच फोटो काढून पोस्ट करते. बघा अक्शर समजतंय का.
अरे लगेच रेसेपी आली.
अरे लगेच रेसेपी आली.
खुप खुप धन्यवाद !!! मस्त आहे रेसेपी. आता परत खिमा मिळाला की करून बघू नक्कीच. कदाचीत तीन रंग नाही घालणार पण असा भात आणि खिमा एकत्र पुलाव करून पाहू !
मधुराज रेसिपी पाहून मी केलेली
मधुराज रेसिपी पाहून मी केलेली शेगावची कचोरी
Pages