खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Piku cake homemade aahe.? ~~ yes manasi Happy सद्ध्या बेकिंग फिवर आहे आणि आवडतय पण.. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ आणि केक्स करते.. हा चॉकलेट केक ganache coated केलाय..
Thank u so much for compliment Happy

हा धागा माबो वरचा सर्वात हॅपनिंग धागा झालाय. सही पदार्थ एकेक. भाकरी चं ताट पण टेम्पटींग आहे.

वॉव किल्ली!बटर वितळून टपकन खाली पडेल असं वाटतेय.एकदम मस्त.>>>>> हो ना

Pancake ekdam bhari...tondala pani sutle..

Devki.. bhakri che taat ekdam..mast..ti chutney kasli ahe....

Aadu rava besan ladu mast...

ohh..,,mast.. mala kadhi kadhi confusion hote.. aapan phodnila use karto to kadhipatta n gudhipadvyala chutney karto to kadhilimb na..

Thanku Happy

खाऊगल्ली- 1 मधे कलिंगड आणि कलिंगड कँडी विषयी चर्चा झाली होती. ती आठवण्याचे कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी आणलेल्या कलिंगडाला एक सूक्ष्म छिद्र (सुईने पाडल्यासारखे ) होते जे विकत घेताना दिसले नाही आणि त्यातून गॅस आणि पाणी वाहू लागले. इतके की L आकाराच्या ओट्याच्या लांब बाजूच्या टोकाला ठेवलेल्या फळातल्या पाण्याने रात्री अर्धा पाऊण ओटा भरून गेला.
तरी जनतेने काळजी घ्यावी.
जनहितार्थ जारी.

Aaditi gulabjam pahun khupach bhuk lagli ga.hya rawiwari parat nigutine ghaat ghalnaar aahe gulab jam cha.

गुलाबजाम एकदम खरपूस दिसत आहेत.
दहीवडे आधी मला रसमलाईच वाटले.

आणि म्हाळसा, आपला अमेरीकेतल्या हायफाय मॉलमध्ये पाणीपुरीचा स्टॉल आहे का? आपलं सगळंच अगदी प्रोफेशनल असते..

ऋ.. प्रोफेशनल असं काही नाही पण आवड म्हणून फुड फोटाॅग्राफी करायचा विचार आहे आणि सध्या सजावटीसाठी वेळही भरपूर..म्हणूनच ह्या थोड्या ट्रायल्स Happy

Pages