Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनिमोहोर , मस्त फोटू .
मनिमोहोर , मस्त फोटू .
मनीमोहोर दिवे मस्तच.. रेखीव
मनीमोहोर दिवे मस्तच.. रेखीव केले आहेत.
गूळ तूप घालून खाणार कि बनवताना घातला आहे?
बाजरीचे दिवे आई करते.. बाजरी भरडून.. गूळ तूप आणि दिवे चुरून खायचा किंवा वरणा सोबत..
आदु , श्रवू, जाई आणि
आदु , श्रवू, जाई आणि shitalkrishna... थँक्यू .
गूळ घालूनच केलेत. खाताना तूप घ्यायचं.
मानसी घावण्यांसाठी मम्मी
मानसी घावण्यांसाठी मम्मी तांदूळ रात्री भिजवते आणि सकाळी मिक्सर ला लावून पीठ बनवते... पीठ खूप स्मूद वाटले तर घावने चिकट होतात... आणि imp टीप घावने बिड्याच्या तव्यावरच परफेक्ट होतात.. बिड्याचा तवा वापरून बघ
jui.k पीठ किती पातळ करायचं?
jui.k पीठ किती पातळ करायचं? आज आईने केले घावणे. पण थोडे जाड जाड झाले. पातळ आणि मऊ होण्यासाठी काही टिप्स प्लिज.
चिन्मयी घावने करण्याच्या
चिन्मयी घावने करण्याच्या फंदात मी जास्त पडत नाही कारण माझे बिघडतात आणि मम्मीच्या हातचे जास्त आवडतात.. मामीला विचारून ठेवते मी टिप्स..
@jui .shravu atta lagtech
@jui .shravu atta lagtech ghawnyanchya mage.
ममो कणकेचे दिवे छान दिसताएत.
ममो कणकेचे दिवे छान दिसताएत.
ममो कणकेचे दिवे छान दिसताएत.>
ममो कणकेचे दिवे छान दिसताएत.>>>> १.
(No subject)
(No subject)
(No subject)
Ghavne... khayla ya..
Ghavne... khayla ya..
Chinmayi avadtat na tula..
Manasi tavyavar asach fold karun kadhun ghyacha.. ulta karaycha nahi..
आम्हि neerdose mhanto.. neer
आम्हि neerdose mhanto.. neer mahnje kannad madhe paani..jaast pani ghatlyamule jalidaar & soft hotat. .. panyache dose..
Chhanach shravu
Chhanach shravu
श्रवू मस्त झालेत की घावणे...
श्रवू मस्त झालेत की घावणे...
चिन्मयी पिठाची consistancy
चिन्मयी पिठाची consistancy घट्ट झाली असेल म्हणून जाड झाले असतील असा म्हणाली मम्मी.. पीठ पातळ करून बघा थोडं... खूप पातळ ही नको.. मग चिकटतात तव्याला..
थँक्यू जुई. नक्की ट्राय करुन
थँक्यू जुई. नक्की ट्राय करुन बघेन. तुमच्या मम्मीसारखं तांदुळ रात्री भिजत घालून बघते काय होतं ते.
अंड्याच सूप . मागील आठवड्यात
अंड्याच सूप . मागील आठवड्यात केलेलं . इथे फोटो टाकायला विसरले . आता आठवण झाली
वाह ममो ते दिवे एक नंबर आहेत.
वाह ममो ते दिवे एक नंबर आहेत. .
घावणेही छान आलेत आज. पांढरेशुभ्र जाळीदार घावणे मला बघूनच एक समाधान मिळते मनाला
@ जाई
अंड्याचे सूपा भारी दिसतेय. मी कधी खाल्ले नाही हे. कुठे मिळेल याची रेसिपी?
पिंटया ला विचार
पिंटया ला विचार
सगळ्यांच्या छान छान पोस्ट्स
सगळ्यांच्या छान छान पोस्ट्स बघत असते नेहमी. आज पहिल्यांदाच फोटो पोस्ट करत आहे. लॉकडाऊन मुळे घरी ब्रेड बनवण्याचे प्रयोग चाललेत. त्यातलाच एक
नीलाक्षी मस्त झालेत ब्रेड.
नीलाक्षी मस्त झालेत ब्रेड. आम्ही अशी डिझाईन करायचा प्रयत्न केला पण मधल्या गॅप बुजवायच्या नादात डिझाईन गायबच झाली. खरपूस भाजले गेलेत आणि वरून कोथिंबीर आणि तीळ छान दिसताहेत. ह्याचं सारण व्हेज होतं की नॉनव्हेज.
नीलाक्षी चॅम्प आहात. प्रयत्न
नीलाक्षी चॅम्प आहात. प्रयत्न कसला.
झोप रे
झोप रे
निलाक्शि- काय मस्त झालेत हे
निलाक्शि- काय मस्त झालेत हे ब्रेड्स.. यम् यम्
च्रप्स - हा हा.. अगदी मनातलं बोललात
गटारीचे मटण पोटावर आलेय
गटारीचे मटण पोटावर आलेय च्रप्स. झोप येत नाहीये.
@ धागा रविवारी हलवा आणि कोलंबी होती
सोमवारी मटण होते
आता श्रावण सुरू झाला की घरात मी एकटाच खाणारा. त्यामुळे येत्या दोम दिवसात उरले सुरले संपवयची जबाबदारी माझीच
..
श्रावण को आने दो ... बघू किती
श्रावण को आने दो ... बघू किती नॉन व्हेज फोटो येतायत आता...
मस्त फोटो सगळेच!
मस्त फोटो सगळेच!
करोना च्या निमित्ताने केलेले
करोना च्या निमित्ताने केलेले काही पदार्थ
शेगाव कचोरी
वडापाव
मटण
चिकन तंगडी कबाब
Pages