Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Wow
Wow
घावणे
घावणे
वॉव घावणे!
वॉव घावणे!
चहा चटणी आणि घावणे..
अरे यार...घावणे आणि चटणी. चव
अरे यार...घावणे आणि चटणी. चव आली. उद्या करायलाच हवेत. नाहीतर बाळ लाळ गाळेल.
चिन्मयि नक्कि बनव घावने..
चिन्मयि नक्कि बनव घावने..
jaai.. ghavne & chutney bhari
jaai.. ghavne & chutney bhari.. mazyakde aaj chiken ahe.. tybarobar chhan lagtat.. 4/5 ghavne pathvun de..
आदु पाकात्ले आप्पे मस्त
आदु पाकात्ले आप्पे मस्त दिस्ताय्त..
चिन्मयी , नक्की खा. बाळ हॅपी
चिन्मयी , नक्की खा. बाळ हॅपी तो सब लोग हॅपी
श्रवु पत्ता पाठव
रुन्मेष थँक्स
(No subject)
Aajcha nasta.. khotto..
Aajcha nasta.. khotto.. sambar & chutney
Masstach shravu
Masstach shravu
Mi pun ikde fansache jhaal
Mi pun ikde fansache jhaad pahun thewlay
मानसि khotte ekdam sope ahet
मानसि khotte ekdam sope ahet banvayala.. lavkar banav aani ithe photo taak..
khotte हे पहिल्यांदाच ऐकलं ..
khotte हे पहिल्यांदाच ऐकलं ... सविस्तर पाकृ व माहिती द्यानं म्हणजेकुठल्या भागात केली जाते वै...
मराठी मुलगी आणि मराठी मटण -
मराठी मुलगी आणि मराठी मटण - दोन्ही तिखट :)
खोट्टेhttps://www.maayboli
खोट्टे
https://www.maayboli.com/node/31195
भरत, धन्यवाद! डिलीट झाले होते
भरत, धन्यवाद! डिलीट झाले होते
मस्त घावने जाई...
मस्त घावने जाई...
आमचा आजचा नाश्ता.. चहा आणि
आमचा आजचा नाश्ता.. चहा आणि घावने.. स्वर्गसुख!!!
माझ्या मम्मीचे घावने अगदी बेस्ट होतात.. जाळीदार...
मोदकांसाठी धन्यवाद सर्वांना.
मोदकांसाठी धन्यवाद सर्वांना.
आज नाश्त्याला, गोयंकराचो पोई.
प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. ख्रिच्च्शनांच्या भट्टीत जरासा वेगळा आहे तर माझ्या मामाच्या भट्टीत असा बनतो.
हा गोवन पोइ , मुंबईच्या लादी पावासारखा बिलकुलच नाही, मुंबईचा लादी पाव भुसभुशीत गोळा असतो व चहात बुडवून लिबलिबीत मैद्याचा गोळा असतो, चवीला काहीच खास नसतो थंड झाल्यावर.
पोई बाहेरून खुसखुशीत, खस्ता तर आतून नरम असतो. नरम असला तरी लिबलिबीत नसून एक बॉडी असते. ती चहात बुडली की, मस्त लागते. आकाराने सुद्धा जरासा चपटा व आयताकृती असतो.
झालं आमचं, गोवन पोई प्रेम... गरमागरम खावून पहा.
आहाहा, मस्तच सगळं. जाळीदार
आहाहा, मस्तच सगळं. जाळीदार घावनं,खोट्टे,मटण पाव आन गोयचों पोई. पोई पहिल्यांदा च बघतेय. त्यामुळे चवीचा अंदाज नाही पण देवाला म्हणतेय म्हंजे मस्तच असणार. मुंबईत कुठे मिळणार आम्हाला खायला?
मागच्या पानावरचे गुलाबजाम,
मागच्या पानावरचे गुलाबजाम, पाकातले अप्पे, पापु झकास सगळं
Jui ghavne khup chhan.kase
Jui ghavne khup chhan.kase kartat aaila vichar.majhehi nehmi fastat.der veli tawyalach shivya deun wel marun nyawi lagte.
देवीका, गोवन पोई मस्तच,
देवीका, गोवन पोई मस्तच,
रेसिपी द्या न, जर सोपी अन बिनमैद्याची असेल तर करता येईल
नेटवर पाहून घावणे केले होते
नेटवर पाहून घावणे केले होते पण फसले, पीठ जुने असावे. जाळी मुळीच पडली नाही आणि उलटताना तुटत होते
मी खान्देशातली असल्याने घावणे येत नाहीत. काही खास टीप असतेय का?
नाश्त्यासाठी विविध पर्याय शोधत असते
देवीका, गोवन पोई मस्तच,
देवीका, गोवन पोई मस्तच,
रेसिपी द्या न, जर सोपी अन बिनमैद्याची असेल तर करता येईल>>>> +100
आशु , तवा पुरेसा तापला होता का ? गॅस मिडीयम फ्लेमवर होता का ? तव्याला तेल लावलं होत का ?
जाळी पडण्यासाठी थोडं उंचावरून घावणे घालावेत .
घावणे जमत नाहीत
घावणे जमत नाहीत
तात्पर्य पीठ दिसले की गप थालीपीठ करावे
आज रोजच्या भाजी पोळीचा कंटाळा
आज रोजच्या भाजी पोळीचा कंटाळा आला म्हणून रात्री जेवायला लापसीचा भरपूर दाण्याचा कूट घालून केलेला उपमा.
मटण पाव भारी दिसतोय. करायला
मटण पाव भारी दिसतोय. करायला पाहिजे. पाव साधेच आहेत की काही लावून फ्राय केलंय?
(No subject)
Pages