Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ Kamaraj jabardast
@ Kansaraj jabardast presentation
धन्यवाद ऋन्मेष .
धन्यवाद ऋन्मेष .
खालील लिंकवर पाकृ मिळेल
https://youtu.be/4cASzZDmOuQ
कंसराज , शेवटचा फोटू जबरी .
धन्यवाद जाई
धन्यवाद जाई
अंड्याचे कालवण करताना उकळत्या रश्यात थेट अंडे फोडून टाकतात तसेच यात उकळत्या मालमसाल्यात अंडे फेटून टाकायचेय जेणे करून त्याचे धागे तयार होतील.
जमेल हे. खटपट करायला हवी.
@ कंसराज, फोटो अगदीच आवरा कॅटेगरीतले आहे. लोकांचे श्रावण सुरू होत अहेत, की झाले आज...
kansraj.. saglech photo bhari
kansraj.. saglech photo bhari..
Jai.. Jui.. Mansi.. Krunmesh .. Thx..
हो ऋन्मेष . साधारणपणे तसेच
हो ऋन्मेष . साधारणपणे तसेच आहे हे
Jai.. Anda Soup bhari.. link
Jai.. Anda Soup bhari.. link baghitali.. zhatpat aani mast..
Nilakshi..bread mast jamlay....mervaans sarkhach..
राजमाअडई डोसा
राजमाअडई डोसा
धन्यवाद श्रवु
धन्यवाद श्रवु
(No subject)
घावण
घावन मस्तच .
घावन मस्तच .
आजच सकाळी आईला सान्गितलं ,आता , उद्या माहेरून घावन्याचा डब्बा येणार "जिभल्या चाटणारी बाहुली "
कुन्तल घावन mastch distayat.
कुन्तल घावन mastch distayat.. ekdam round... n subhra pandhre..
कुंतल,तवा छान मोठा आहे. घावन
कुंतल,तवा छान मोठा आहे. घावन ही मस्त दिसतेय.
तो तवा आणल्यापासून नसतील केले
तो तवा आणल्यापासून नसतील केले तेवढे घावन लॉकडाऊन मध्ये झाले. तांदळाचे आणि नाचणीचे. तवा बरेच वर्ष पडून होता. परत तेलात कांदा भाजून तयार केला. आता नेहमी वापरला जाईल.
श्रावण कोण कोण पाळत इथे
श्रावण कोण कोण पाळत इथे
मका-बीट कटलेट
मका-बीट कटलेट
इतके सुंदर घावन न तुटता
इतके सुंदर घावन न तुटता करणाऱ्या खरंच सुगरणी आहेत. मला आवडतात खूप पण न तुटता मोठे तवाभर करता येत नाहीत.
आजचा नाष्टा
अश्या ईडली आबडत नाहीत. फ्रायच
अश्या ईडली आबडत नाहीत. फ्रायच करतो मी जरा खरपूस
पण हा फोटो फार टेम्प्टींग दिसत आहे. या खाईन
श्रावण कोण कोण पाळत इथे Wink
श्रावण कोण कोण पाळत इथे Wink
>>>
मी पाळतो.
श्रावणात मी दाढी करत नाही
धन्यवाद पाव आवडल्याबद्दल.
धन्यवाद पाव आवडल्याबद्दल. वेळ मिळाला की टाकते रेसीपी.
हे हे ! ऋन्मेष . एवढयासाठी
हे हे ! ऋन्मेष . एवढयासाठी विचारले की मांसाहारी पदार्थचे फोटो टाकले या महिन्यात तर कोणी ऑफेड व्हायला नको
इडल्या आणि कटलेट , तोंपासू
कटलेट मस्त
कटलेट मस्त
पांढरे दाणे , खसखस का?
पांढरे दाणे , खसखस का?>>>> हो
पांढरे दाणे , खसखस का?>>>> हो.
श्रावण मी पाळतो... फक्त नॉन
श्रावण मी पाळतो... फक्त नॉन व्हेज खातो... व्हेज चे फोटो टाकून मला ऑफ़ेन्ड करू नका...
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
धाग्यात हे वाक्य एकोपा नांदायलाच टाकले आहे
आणि तसेही जे श्रावण पाळतात ते मूळचे मांसाहारी असतातच. त्यांना ऑफेन्ड वगैरे वाटण्याची शक्यता कमी. हा थोडा जीव जळेल
आणि जे मूळचे प्युअर वेज आहेत त्यांना नेहमीच ईथे नॉनवेज बघावे लागतच असेल. त्याचे कोणालाही काही वाटत नसेलच
तर लोकहो चर्चा नको, फोटो येऊद्या
मी सध्या छापा काटा मरून मासे की मटण हे ठरवतोय
आजचा टॉस उडलाय
लौकरच मछलीचा फोटो टाकतो
आता तळलेले बोंबील खातेय.
आता तळलेले बोंबील खातेय.
या संपवायला मदत करा
या श्रावण न पाळणारयांनो
संपवायला मदत करा
Halva,ravas nahi khat.
Halva,ravas nahi khat.
आणि मी बोंबील नाही खात..
आणि मी बोंबील नाही खात.. फिट्टमफाट
तुमचा धागा उडाला...बहुतेक
तुमचा धागा उडाला...बहुतेक ऍडमिन आणि वेमा श्रावण पाळतायत
फोडी फोडी काय असते? फ्रुटप्लेट खाताय का
का उडाला? :आओ:
का उडाला?
मी चौकशी करून बघतो
पण चौकशी करायची कुठे असते??
Pages