Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोनालीस यांना अनुमोदन श्रवू.
सोनालीस यांना अनुमोदन श्रवू. म्हणजे मी तुमच्या पोस्ट वाचल्या किंवा नाही वाचल्या तरी त्याचा काही फरक पडणार नाही, पण आता अस इंग्लिश पोस्ट वाचायचा कंटाळा येतो.मला फोटो टाकता येत नाही इकडे पण मी रोज आधी हाच धागा उघडत असते आणि सगळे फोटो अगदी डोळे भरून बघत असते. तुमचे पदार्थ ही छान असतात. बऱ्याचदा काही टिप्स ही छान असतात इथे पण इंग्लिश पोस्टमुले दुर्लक्ष होते.गुगल इंडिक वापरून बघितलंत का मराठीसाठी.
कृपया गैरसमज नसावा.
चहा चपाती आणि चहापुरी
चहा चपाती आणि चहापुरी खाणारयांनो
या आता चहा सोबत खारी+शेव कॉम्बो खाऊया
रून्म्या, ही पावसाळी रानभाजी
रून्म्या, ही पावसाळी रानभाजी आहे. कुठेही उगवते. पोटासाठी उत्तम असते रे सोन्या ... ते काय ते तू खातोस, रस्सा ओरपतोस तर ते पचवायला अधूनमधून घासपूस खात जावा रे
>>>>
हे घ्या मंजूताई
काल रात्रीचे कोबी कोफ्ता वुईथ मेथी तडका = टोटल घासफूस
किंबहुना सर्वच पालेभाज्या माझ्या प्रचंड आवडीच्या.
लहानपणी सातवीला गणपतीला कोकणात मामाच्या गावाला गेलो असताना गौरीच्या नैवेद्याची पालेभाजी-भाकरीची चव घेतलेली तेव्हापासून ते माझ्या प्रचंड आवडीचे. अर्थात गावच्या पाण्याची चव गावालाच
या आता चहा सोबत खारी+शेव
या आता चहा सोबत खारी+शेव कॉम्बो खाऊया>>> आईगं चहा खारीची इच्छाच मेली .. बाई दवे कोफ्ते मस्त दिसत आहेत..
आमच्या कडून हे घ्या..आज तंदूरी कबाब नाही तर तंदूरी काॅलिफ्लावर
आणि माझी तंदूरी चिकन खायची
आणि म्हणून माझी तंदूरी चिकन खायची ईच्छा मारलीत
जोक्स द अपार्ट.. चिकन सिझलर फार आवडीचे.. एकदा त्याच विश्वासावर वेज सिझलर ऑर्डर केलेले. अकरा वर्षे झाली त्या घटनेला. आजही तो दिवस जसाच्या तसा आठवतो. कारण माझीच आयड्या असल्याने नाईलाजाने ते संपवावेही लागले होते
अर्थात हे फ्लॉवर तंदूरी फ्लॉवर खाणारयांना आवडेल .. तंदूरीवर केलेला खर्चा कधी फुकट जात नाही
जबरदस्त धागा आहे हा . सगळेच
जबरदस्त धागा आहे हा . सगळेच फोटो सॉलिड.
आज मी केलेवते डोसे, सांबार, हेब्बार किचन ची टोमॅटो चटणी आणि भाजी मात्र गवारीची होती.
आमचा भाजीवाला गावाला गेला दुसरा मिळेपर्यंत मध्ये थोडे दिवस बटाटाच चालू होता . त्यामुळे आज बटाटा न करता गवार होती घरी म्हणून तीच केली. पण तुम्हाला सांगते , इतकी वाईट अजिबातच लागली नाही डोश्या बरोबर .
खतरा दिसतोय एकदम डोसा.
खतरा दिसतोय एकदम डोसा.
चटणी टेस्टला कशी होती? मध्ये मी कोणते चॅनेल फोल्लो केले आठवत नाही पण टमाटा चटणी फसली होती.
धन्यवाद .
धन्यवाद .
चटणी अप्रतिम लागते. अगदी टॉsssक्क आवाज काढावा खाताना अशी.
रुन्मेश, निर्लेपचं भांडं बदला
रुन्मेश, निर्लेपचं भांडं बदला. चांगलं नसतं ते अर्धवट कोटींगवालं. पदार्थाचा फोटो देताना छान भांड्यात काढून मग देत जा बरं.
आख्खा फ्लाॅवर वापरायची भिती वाटते कारण फ्लाॅच्या.आत फार बघून निवडून घ्यावं लागतं.
मि पन केलि होति हेब्बार चि
मि पन केलि होति हेब्बार चि तोमेतो chutney.. mast zhali hoti..
ममो दोसा म्स्त..
ममो, टॉ sss क्क ! मी नुसतं
ममो, टॉ sss क्क ! मी नुसतं बघुनच केलं. काय खतरा दिसतोय डोसा ओयहोयहोयहोय. गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत
निर्लेप आणि फ्लॉवर साठी
निर्लेप आणि फ्लॉवर साठी मेधावि ++१११११
कढई बदला. चांगलं नसतं ते
कढई बदला. चांगलं नसतं ते अर्धवट कोटींगवालं +++ १००
हेब्बर च्या पाककृती मस्त
हेब्बर च्या पाककृती मस्त asatat..
पिंकी जमावतेय मराठी लीहायला
पिंकी जमावतेय मराठी लीहायला कॉपी पेस्ट kartey
मलापण पूर्ण फ्लॉवर बघुन असेच
मलापण पूर्ण फ्लॉवर बघुन असेच मनांत आलें.
थँक्यू सगळ्यांना.
थँक्यू सगळ्यांना.
मी तर फ्लॉवर कधी ही खात नाही. मला डेअरिंग च नाही होत फ्लॉवर आणायचं.
फुलकोबी म्हणा की, फ्लॉवर काय
फुलकोबी म्हणा की, फ्लॉवर काय.
ममो, टाॅक्क्क डोसा ह्या
ममो, टाॅक्क्क डोसा ह्या आठवड्याच्या मेन्युत पण रविवारी आमच्या नैसर्गिक शेतकरीदादांनी मोप भाज्या आणल्या त्या संपल्या की करीन.
कढई व फुलगोभीसाठी वरच्या प्रतिसादांना मम.
मी आज गोडाचे आप्पे केले पण फोटो उद्या टाकते.
फुलकोबी म्हणा की, फ्लॉवर काय.
फुलकोबी म्हणा की, फ्लॉवर काय. >> सुद्ध मराठीत त्याला फ्लॉवरच म्हनतात ☺
मनीमोहोर, डोसे लाजवाब.
मनीमोहोर, डोसे लाजवाब.
इथे अमेरिकेत फ्लाॅवरसोबत असे
इथे अमेरिकेत फ्लाॅवरसोबत असे प्रयोग बिनधास्त करू शकतो. गेल्या ८ वर्षांत तरी अजून त्याच्या आत कोणी सापडलेलं नाहीए
कोबी कोफ्ता वुईथ मेथी तडका =
कोबी कोफ्ता वुईथ मेथी तडका = टोटल घासफूस..फारच भारी.
दोसा कुरकुरीत छान. फुलकोबी तंदुरी मस्त.
@म्हाळसा.
जमले तर लिहा म्हाळसा सध्या ग्रोसरी पिकप मुळे इंडियन भाज्या आणने कमी झाले आहे. सारखे फुलकोबी किंवा शिमला मिर्ची !
शिळे वरण संपवण्यासाठी ते घालून केलेले थालीपीठ
*
मस्त दिसतेय थालीपीठ!
मस्त दिसतेय थालीपीठ!
सहीच दिसतय कि थालपिठ!
सहीच दिसतय कि थालपिठ!
फुलकोबी म्हणा की, फ्लॉवर काय. >> सुद्ध मराठीत त्याला फ्लॉवरच म्हनतात ☺>>>>मीबी एकदम एग्री आहे बघा. आमी फ्लॉवर म्हंतो, काय ममो
कसलं तोपासू दिसतेय ते थालीपीठ
कसलं तोपासू दिसतेय ते थालीपीठ
निर्लेपचं भांडं बदला. चांगलं नसतं ते अर्धवट कोटींगवालं. >>> हो नवीनही अहेत भांडी, पण लॉकडाऊनमध्ये वापरली जातात धुतली जात नाही त्यामुळे नवी जुनी दोन्ही सध्या लागतात.
असो, आता आलोय धाग्यावर तर काहीतरी टाकतो
मनीमोहोर , डोसा एकदम मस्त !!
मनीमोहोर , डोसा एकदम मस्त !! एकदम कुरकुरीत दिसतोय . डाळ आणि तांदूळ यांचे प्रमाण देणार का ?
छोले भटुरे आणि खीर
छोले भटुरे आणि खीर
पोटावर येणारे जेवण
कातिल आहेत सर्व फोटो.
कातिल आहेत सर्व फोटो.
छान आलेत हे फोटो.
छान आलेत हे फोटो.
Pages