खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

20200727_095304.jpg काल केलेली केनाची भजी.
माझ्याही धपाटे आवडीचे दूधी आहे घरात करीन. तसेच पुरीभाजीपण ती राखीपोर्णिमेला करणारे।
म्हाळसादेवींचे फोटो एकदम प्रोफेशनल पदार्था इतकेच!
पिझ्झा मस्त.

मानव, इकडे चहा पुरी आवडीने खातात सांगली साईडला. मी लग्नानंतर पहिल्यांदाच बघितले.
>>>>
कोकणसाईडला खातात की नाही माहीत नाही प्ण आमच्या घरी तरी सर्वांची आवडीची. मी तर पुरीभाजी असली तरी भाजी न खाता जेवायच्या वेळीही चहापुरीच खातो.

@ केनाची भजी?
काय अस्स्ते हे.. पानाचे नाव आहे का?

nachanichi bhakri ekdam bhari..besan ladu.. shahi tukda.. ekdam professional look..

Varnita kadabu chi murad mast jamli ahe..ganpatichya 1st day la amchyakade karwar la kadaby kartaat..

Varnita patole chi chav modakasarkhich lagte....phakt halidichya panacha flavour nasto..baalbodh asle tari manapasun vicharlele prashna always welcome..

udaygiri dhapate mast.. tumhi evdhya saglya chutnya ghari banvlya ..great..

म्हाळसा, तुम्ही आताच म्हणजे अलिकडेच अवतरला आहात का मायबोलीवर? सुगरण आहात. बेसन लाडु कायच्या काय भारी दिसताहेय. यम्मी.
शाही टुकडा ब्रेडचं असतं ना? मला फारसं आवडत नाही. मागच्या पानावरची रसमलाई पण भारी.

रून्म्या, ही पावसाळी रानभाजी आहे. कुठेही उगवते. पोटासाठी उत्तम असते रे सोन्या ... ते काय ते तू खातोस, रस्सा ओरपतोस तर ते पचवायला अधूनमधून घासपूस खात जावा रे :सल्ला मोड आॅफ:
श्रवु, तुझे मेन्यु व उत्साह भारी! थोडक्यात पाकृ पण टाकत जा गं पोरींनो...
मुद्दाम पानासहित काढला फोटो हो ही पानं केन्याचीच

कोकणसाईडला खातात की नाही माहीत नाही>> चहा, चपाती, बटाटा भाजी असं कॉम्बिनेशन खाल्लेलं आठवतंय पण पुरी असली की सोबतीला बोकड नाहीतर कोंबडी हवीच.

स्वरा ragda patice n patolya bhari ekdam.. mi hi survatila ashich patolya karayche.. nanatar haldichya paanavar.. ukad thapun karayala lagle.. te karayala pan comfortable.. n khayala pan chhan lagte.. batter panachya baher oghalat nahi..

चहा चपाती खाल्ली आहे लहानपणी.
पण चहा पुरी कधी पाहिले नाही.

एक मैत्रीतले कुटुंब होते. ते भजी चहात बुडवून खायचे. पण पुऱ्या नाही.

marathi lihiyala jamat nahi...>> प्रयत्न करा जमेल. सुरूवातीला ठिक आहे पण कायम असे लिहीत राहीलात तर लोक वाचायची तसदी घेतीलच असे नाही.

Pages