Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोकलत, कौलांची आयडिया भारी
बोकलत, कौलांची आयडिया भारी आहे .
अरे वाह कौल चि तंदूरी भारी
अरे वाह कौल चि तंदूरी भारी दिसतेय.
आधी ते सीग कबाब सारखे वाटले मला पटकन
आमरस घालून शिरा
आमरस घालून शिरा
आमरस शिरा आडवा पडलाय. ऐकलेय
आमरस शिरा आडवा पडलाय. ऐकलेय याबद्दल पण कधी खाल्ला नाही हा.
आमच्याकडे आमरस सर्वात शेवटी आंबे खाऊन मन तृप्त झाल्यावर काहीतरी वेगळे करूया या स्टेजला आल्यावर करतात.
यावेळी आंबे तीनचार डझनच आणले. रस काढायच्या आधीच संपून गेले
(No subject)
आंब्याचा मावा वापरून केलेला केक.
संध्याकाळचा नाश्ता - दडपे
संध्याकाळचा नाश्ता - दडपे पोहे
आमरस शिरा मी एकदाच खाल्लाय.
आमरस शिरा मी एकदाच खाल्लाय. वरच्या फोटोत मस्तदिसतोय.
@अनामिका, शेंगदाणे आणि
@अनामिका, शेंगदाणे आणि डाळिंब दाणे व्यतिरिक्त काय घातले आहे? (खजूरा सारखे दिसते आहे) आम्ही जोडीने लिंबू लोणचे फोडी आणि खार घालतो.
चंपा आंबा केक रव्याचा केलाय
चंपा आंबा केक मैद्याचा केलाय का? सुबक दिसतोय.
मिरची आहे तळणीची.
मिरची आहे तळणीची.
माझ्या साबा खूप छान करतात या
माझ्या साबा खूप छान करतात या मिरच्या.
या त्यांनीच केल्यात.
@अनामिका नेहेमीसारखा मैद्याचा
@अनामिका नेहेमीसारखा मैद्याचा केक, फक्त आंब्याचा मावा घालून फेटून घेतले मिश्रण. आंब्याचा मावा देसाईंचा, पावसहून आणलेला
तुमच्या साबा घरी करतात मिरच्या म्हणजे मस्तच. मुगाच्या खिचडीबरोबर तर फारच छान लागतात.
एक आवडीचा ब्रेकफास्ट
या चहा वडे खायला..
हे बाहेरच्या रेडीमेड पीठाचे आहेत.
आई घरात बनवते त्या पीठाचे फेव्हरेट.. चिकन मटणासोबत तेच. त्यात कॉम्प्रोमाईज नाही.
Baher chan pavsali hawa,
Baher chan pavsali hawa, Garam chaha ani freshly baked nankhatai
Nankatais
वॉव मस्त फोटो.. ईडली सांबार
वॉव मस्त फोटो.. ईडली सांबार ताटातल्ंं कलर कॉंबिनेशन.. वा वा..
कौल चिकन यम्म्म् एकदम. आयडिया भारी..
दडपे पोहे, नानकटाई, केक मँगो शिरा.. टू गुड!!
तळणीची मिरची.. तों.पा.सु.
Kaul tanduri mastch...idea.
Kaul tanduri mastch...idea..chocolate panipuri..idea mast ahe..
धन्यवाद piku & श्रवु.
धन्यवाद piku & श्रवु.
धन्यवाद piku & श्रवु.
TI नानखटाई टेम्प्टींग
मिक्स डाळींचा हांडवा
मिक्स डाळींचा हांडवा
धन्यवाद अनामिका
धन्यवाद अनामिका
ती पेढा नानखटाई तोंपासु
ती पेढा नानखटाई तोंपासु दिसतेय.
माझ्या साबा खूप छान करतात या
माझ्या साबा खूप छान करतात या मिरच्या.
या त्यांनीच केल्यात. Happy
Submitted by अनामिका. on 1 June, 2020 - 08:55>>> कृपया मला या मिर्चीची पाककृती द्याल का?
@sonalisl - हो विचारुन सांगते
@sonalisl - हो विचारुन सांगते.
मारी बिस्कीट केक - कापण्याआधी
मारी बिस्कीट केक - कापण्याआधी
कापल्यानंतर
धन्यवाद कटप्पा!!
धन्यवाद कटप्पा!!
मारी बिस्कीट केक masta distoy!
हल्ली मला लादी पाव बनवायचे
हल्ली मला लादी पाव बनवायचे वेड लागलेय.पहिला प्रय्त्न ठीक होता.दुसरा कणकेच्या पावाचा प्रयत्न साफ फसला.पण मी करणारच परत.सॉफ्ट जमले की माझे वेड थांबणार.
Devkitai..Maza pan pavacha
Devkitai..Maza pan pavacha pahila pryatna phasala..dusra pryatna karayacha vichar kartey..pan..6..pavasathi evdha gas use karayacha jivavar yete..
Mi pan kankechach try kela
Mi pan kankechach try kela hota..
पाव बनवताना पीठ फार चिकट होत
पाव बनवताना पीठ फार चिकट होत असेल, ते हाताने मळता कि फू प्रो मध्ये.
Mi hatanech karte..maze
Mi hatanech karte..maze batter thodese less sticky hote ...mhanun soft nahi zhale pav..
Pages