Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Today's special Maida egg
Today's special Maida egg cake in cooker
Sliced..
वॉव!
वॉव!
Sundar distoy cake...yummy..
Sundar distoy cake...yummy..
पा णी पु री
पा णी पु री
हुर्रे
केली बाई एकदाची घरी
सर्व गोष्टी स्वतः करून खाल्ल्या
(ती फरसाण शेव सोडून)
ती लाल चटणी कसली आहे?
ती लाल चटणी कसली आहे?
पाणीपुरी मस्त. लाल शेझवान
पाणीपुरी मस्त. लाल शेझवान चटणी आहे का.
केक मस्त झालाय. स्लाइस उचलून घ्यावीशी वाटतेय.
Chilli garlic चटणी,
Chilli garlic चटणी, गावाकडच्या भाषेत मिरचु
आणि घरातल्या काही बटाटा फॅन्स साठी उकडून मॅश केलेला मसाला बटाटा आहे, इतकुसा
O.k.
O.k.
To batata ahe hoy.mala vatale ki गुळाचा खडा घेतला की काय तिखट लागेल म्हणून.
हुर्रे
हुर्रे
केली बाई एकदाची घरी
सर्व गोष्टी स्वतः करून खाल्ल्या
(ती फरसाण शेव सोडून)
Submitted by किल्ली on 14 June, 2020 - 18:36
तो कांदा घरी कुंडीत लावला होता का?
तो कांदा घरी कुंडीत लावला
तो कांदा घरी कुंडीत लावला होता का--------
मै इतनी भी आत्मनिर्भर नही हू जी
(No subject)
यम्म!
यम्म!
रविवार स्पेशल.. खादाडीचा
रविवार स्पेशल.. खादाडीचा कार्यक्रम
चिकन टिक्का प्लॅटर - बटर चिकन टिक्का,
हरियाली व रेशमी टिक्का..
म्हाळसा तो एकच फोटो सलग दोनदा
म्हाळसा तो एकच फोटो सलग दोनदा टाकून कश्याला डबल भूक चाळवत आहात. ईथे गरीबांचा कॉफी प्यायचा टाईम झालाय. कशी ती सुकी सुकी आता घश्याखाली ऊतरणार... आधीच हे असले म्हणजे माझा वीक पॉईंट
आमच्याकडे द्राक्ष्याचे पेय
आमच्याकडे द्राक्ष्याचे पेय प्यायचा टाईम झालाय म्हणून टाकला आत्ता.
आमच्याकडे द्राक्ष्याचे पेय
आमच्याकडे द्राक्ष्याचे पेय प्यायचा टाईम झालाय म्हणून टाकला आत्ता.>>>>
म्हाळसा प्लॅटर बघून तोंपासु.
म्हाळसा प्लॅटर बघून तोंपासु. ते काळे खरपूस डाग खमंग भाजले गेल्याची साक्ष देताहेत. तंदूरचा बंदोबस्त करावा लागणार लवकरच मला नाहीतर या धाग्यावर येणं बंद करावं लागणार.
भारी फोटोज बघूनच वजन वाढतेय
भारी फोटोज
बघूनच वजन वाढतेय
आज मी रवा,कॉर्न धिरडी(?) केली
आज मी रवा,कॉर्न धिरडी(?) केली.रवा बटाटवड्यापेक्षा चांगली लागली.मक्याचे दाणे २ मिनिटे अमूल बटरमधे परतले.थंड झाल्यावर चिली फ्लेक्स+ कोथिंबीर्+ओरिगॅनो धातले. पुढच्यावेळी पनीर घालायचंय.
शनीवारी बनवलेला बेक्ड वडापाव
शनीवारी बनवलेला बेक्ड वडापाव आणि छोले भटुरे
१.
२.
३.
४.
Panipuri chya purya agdi
Panipuri chya purya agdi tamma phuglyat..mast ekdam..
Hya dhagyavar dolyana mejwani
Hya dhagyavar dolyana mejwani aste..cake..chicken platter..chole bhature saglech yummy.. amruta baked vada pav kay kharpus bhajleyt..ekdam bakery tun anlyasarkhe distayat..
vada pav kay kharpus bhajleyt
vada pav kay kharpus bhajleyt..ekdam bakery tun>>>+१.
शीतल मनापासुन धन्यवाद.
शीतल मनापासुन धन्यवाद.
अरे बाकी मेंबरांनो एवढे छान पदार्थ बनवुन खाता, फोटो टाकता, तर त्यांच्या तुमच्या पद्धतीने केलेल्या कृती पण लिहीत जावा की.
बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि
बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि बटाटा वडा, रवा उत्तपा, छोले भटुरे असे पदार्थ समोर दिसताहेत. हॉटेल मध्ये जाऊन खावेसे वाटताहेत हे पदार्थ.
बाहेर जाऊन खाऊ नका.... पार्सल
बाहेर जाऊन खाऊ नका.... पार्सल घ्या आणि घरी खा...
Sasubaincha vadhdivas hota,
Sasubaincha vadhdivas hota, tya nimitta parva ras malai keli
tadaaa
Chocolate cake
या धाग्यावर आत्तापर्यंत
या धाग्यावर आत्तापर्यंत नुसत्या प्रतिक्रिया च दिल्या आहेत (लाळ गाळत) , मधले काही दिवस आलेच नाही ह्या धाग्यावर, इतकं इनोव्हेटिव्ह काय काय करतात सगळे जण! कॉम्प्लेक्स येतो. मग मी पण काल मँगो आइसक्रीम केले. आता यायला हरकत नाही धाग्यावर
(No subject)
शितल केक इतका मस्त स्पॉंजी
शितल केक इतका मस्त स्पॉंजी दिसतोय,
किल्ली पापुच्या पुऱ्या कशा केल्यास? धन्य आहे तुझी!,
चंपा चॉकलेट केक विथ आयसिंग सही दिसतोय
म्हाळसा चिकन टिक्का प्लॅटर लाळगाळू फोटू
देवकी रवा कॉर्न धिरडी, अमृता अमित छोले भटूरे, बेक्ड वडा पाव! तोंपासु आणि TI साबांना खुष च करून टाकलस, जोरदार सेलेब्रेशन
Pages