Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवरोबाच्या वाढदिवसाला घरी
नवरोबाच्या वाढदिवसाला घरी बनवलेली जिलेबी.
@ किट्टू, जिलबी परफेक्ट चकली
@ किट्टू, जिलबी परफेक्ट चकली सारखी गोल झाली आहे. छान !!!!
क्या राज है?
जिलेबी छान कुरकुरीत झाली
जिलेबी छान कुरकुरीत झाली असणार हे फोटोवरून कळतंय.
ऋ ते कपमध्ये फेस आलेली कॉफी आहे असे मला वाटले.
कढई पनीर कुठे आहे किल्ली.
फोटो खास नाही आला
फोटो खास नाही आला
कढई पनीर
छान
छान
ताटातली कैरी आणि लसणीची चटणी
ताटातली कैरी आणि लसणीची चटणी एकदम चटकदार आहे. पनीर पण चांगलंच झालं असणार.
रवा-कोकोनट केक
रवा-कोकोनट केक. थोडा पिवळा रंग घातला होता. खाली रेती किंवा वाळू ठेवायला एक छोटी ताटली आणि त्यावर अलुमिनिमचच केकचं भांडं ज्याला मधोमध पोकळी आहे. पूर्वी ओव्हन नव्हते तेव्हा आई यातच केक बनवत असे.
ऋ ते कपमध्ये फेस आलेली कॉफी
ऋ ते कपमध्ये फेस आलेली कॉफी आहे असे मला वाटले.
>>>
कप तिरपा वा आडवा करून फोटो काढायला हवा होता. जादू वाटली असती
किल्ली ती कैरी बघून तोंडाला पाणी सुटले. कैरी बघितले कि हे होतेच
kittu Jilebi ekdam mast..
kittu Jilebi ekdam mast.. shape ekdam chaklisarkha aalay.. crispy pan distey..
किल्लि tumche taat baghun
किल्लि tumche taat baghun ekdam panktitalya jevanchi aathvan zhali.. aajhi aamchykade aajhi panktit aadhi tatat meeth vadhtatat. .. sagle items ekdam chatakdar ahet.
(No subject)
Set Dosa & mulgapudi..
Set Dosa & mulgapudi..
(No subject)
idli saambar & tomato chutney
idli saambar & tomato chutney
(No subject)
आज दुपारची ओल्या काजूची भाजी.
आज दुपारची ओल्या काजूची भाजी..
श्रवु, पदार्थ तर मस्त आहेतच
श्रवु, पदार्थ तर मस्त आहेतच पण ईडली आणि डोशाच्या डिश सुद्धा सुरेख आहेत.
जुई ती अजून एक बटाट्याची भाजी आहे का.
जुइ mast.. ole kaju kuthe
जुइ mast.. ole kaju kuthe milale ? batatya kachrya pan mast.
हो चंपा.. बटाट्याचे स्लाइस
हो चंपा.. बटाट्याचे स्लाइस करून केलेली सिम्पल वाली
श्रवू मी कोकणातली आहे.. या
श्रवू मी कोकणातली आहे.. या lockdown मुळे माझे मम्मी पप्पा गावी अडकलेले कालच आले येताना ते घेऊन आले.. ओल्या काजूची भाजी, कुड्याच्या फुलांची भाजी आणि फणस असा बराच काही आणलंय..
Thanks Champa... Jui Kudyachi
Thanks Champa... Jui Kudyachi Phule kashi astat.. bhaji keli nasel tar photo taka ki ekde.. baghu tari.. phanas pan.. bhajicha ki Piklela..
हे आमच्या झाडाचे आंबे
हे आमच्या झाडाचे आंबे
कुडाच्या फुलांची भाजी
ही मम्मीने फुलं सुकवून इकडे आणलेली भाजी
टाकळ्याची भाजी
फणसाचा फोटो अजून काढला नाही श्रवू
आंबे पाहून जीव जळला.आंबे
आंबे पाहून जीव जळला.आंबे खाण्याचा नीचांक म्हणून हे वर्ष आहे.
खाते रहो,ऐश करो.
जुई, किती फुले ती. भाजी
जुई, किती फुले ती. भाजी चवीला कशी लागते?
काल बऱ्याच महिन्यांनी फिरायला बाहेर पडले आणि कुड्याची फुले दिसली. खूप थोडी होती म्हणून, नाहीतर आणली असती घरी.
श्रवु , जुई सगळे पदार्थ मस्त
श्रवु , जुई सगळे पदार्थ मस्त आहेत.
कचोरी
कचोरी
साधना गावी चिक्कार फुलं
साधना गावी चिक्कार फुलं मिळतात.. पप्पानी एवढीच गोळा केली.. पातेलं भर फुलं दिसली तरी भाजी शिजल्यावर कमी होते.. मला काही भाजीची चव अशी शब्दात सांगता येत नाहीये..
वैदेही धन्यवाद
थोडी कडवट लागते. पण भाकरी
थोडी कडवट लागते. पण भाकरी बरोबर छान लागते.
आजचा मेनू- चपाती, कुड्याच्या
आजचा मेनू- चपाती, कुड्याच्या फुलांची भाजी, बेसन पोळा आणि गुलाबजाम
Jui Phule disyala sudha chhan
Jui Phule disyala sudha chhan distayat.. south madhe kadhi baghitali nahit hi pan aamchyakade.. drumsticks phulanchi bhaji.. vade.. tikhat dosa ase kartat.. taklyche pan vade kartat daalvade sarkhe..
Pages