Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
amchykade pan asech ahe...
amchykade pan asech ahe... maza upvas asala ki navra sangto..sabudana kichdi karayala.. tyala avdate na mhanun..mala bharpur batata n danych kut lagte khichdimadhe.. n navrayla sugar problem.. donhi allowed nahi..mag amchykade khichdi once in a blue moon banate..
स्ट्रॉबेरी पॅना कोटा!
स्ट्रॉबेरी पॅना कोटा!

,@shravu aamhala आदल्या
,@shravu aamhala आदल्या दिवसापासूनच उद्या खिचडी आहे ह्याचा आनंद होत असतो.:)
@ Prajakta kiti Sunder aahe ga. Ti तिरपी लयेर कशी काय जमली?
ग्लास तिरपा ठेवुन आधी मिल्क
ग्लास तिरपा ठेवुन आधी मिल्क ची लेयर सेट करुन घेतली मग स्ट्रॉबेरीचीलेयर टाकुन सेट केले
अरे वा सही आयड्य आहे तिरप्या
अरे वा सही आयड्य आहे तिरप्या लेयरची.. प्रयोग करायला हवेत
तंदूर बटाटा, कांदा आणि ढोबळी
तंदूर बटाटा, कांदा आणि ढोबळी मिरची. तंदूर शेगडी चालू आहे की नाही हे बघायला केलेला प्रयोग. चव काही खास नव्हती पण तंदूर चालू आहे याचे समाधान.
@Prajakta, khupach refreshing
@Prajakta, khupach refreshing distay, mastach!
prajkata...mast..distey..
prajkata...mast..distey...creativity as well as color combination..
तुम्ही कोणी मराठीत type का
तुम्ही कोणी मराठीत type का करत नाही? सहज विचारतोय. Google Indic Keyboard मध्ये जस आता type करताय तसच केलं की मराठी type होईल. की तुम्ही iPhone वापरता?
Kuntal mi pryatna karte pan
Kuntal mi pryatna karte pan जमत nahi.. mi laptop var karte..
https://www.google.com/intl
हे उपयोगी आहे का पहा
https://www.google.com/intl/mr/inputtools/try/
https://chrome.google.com/webstore/detail/google-input-tools/mclkkofklkf...
ओके.
ओके.
लेत मि try..
लेत मि try..
मटण बिर्याणी आणि तांबडा रस्सा
मटण बिर्याणी आणि तांबडा रस्सा
मटण बिर्याणी रस्सा कडक... जीभ
मटण बिर्याणी रस्सा कडक... जीभ बाहेर आली .. लोंबकळू लागली फोटो बघताच
मटण बिय्राणि च्या झणझणित
मटण बिय्राणि च्या झणझणित जेवणानंतर ही साधीसुधी दाल खिचडी
@ऋन्मेष, आभारी आहे.
@ऋन्मेष, आभारी आहे.
@manasi0987, दाल खिचडी लसुण फोडणी सह तोंपासु
मटण बिर्याणी खूपच भारी झाली
मटण बिर्याणी खूपच भारी झाली असणार.
@sumitra dhanyawaad .recipe
@sumitra dhanyawaad .
पाथफाईंडर, श्रवू, चंपा
पाथफाईंडर, श्रवू, चंपा धन्यवाद.
धन्यवाद द्यायला खूपच उशीर केलाय मी, पण सुट्टी असल्याने आज वेळ मिळाला.
केकसाठी आणलेल्या मैद्याला सद्गती द्यायला तूनळीवर विस मिनिटात जिलेबी असा व्हीडिओ बघून केली त्यात दीड तास गेला, पण मस्त झाली होती. मी पहिल्यांदाच बनवली
बाकी सगळ्यांचेच पदार्थ
बाकी सगळ्यांचेच पदार्थ तोंपासू दिसताहेत.
जुई आंबे, काजूगर फणसाची भाजी किती जळवशील मला.
जुई आंबे, काजूगर फणसाची भाजी
जुई आंबे, काजूगर फणसाची भाजी किती जळवशील मला.
Submitted by किट्टु२१ on 27 June, 2020 - 17:43>>>>>>

आजचा मेनू
आजचा मेनू

पुरणपोळी, कटाची आमटी, भात, भाजी, पकोडे
फोटो फक्त पुरणपोळी चा च काढलाय...
फोटो फक्त पुरणपोळी चा च
फोटो फक्त पुरणपोळी चा च काढलाय...
>>>
छान केलेत. पुरणपोळी असल्यावर दुसरे काही खायची पद्धतही नाही आमच्यात
@बोकलत, हो छान झाली होती .
@बोकलत, हो छान झाली होती .
पाहूनच कळतय की पुरणपोळी मऊ
पाहूनच कळतय की पुरणपोळी मऊ लुसलुशीत झाली असणार.
ऋन्मेऽऽष, sumitra धन्यवाद..
ऋन्मेऽऽष, sumitra धन्यवाद..
तिच्या हातच्या मस्त होतात...
मम्मीने केलेली पुरणपोळी
वाफेभरला उपमा
आज बऱ्याच महिन्यांनी पाणीपुरी
आज बऱ्याच महिन्यांनी पाणीपुरी होती.फोटो काढायचे लक्षात राहिले नाही.
हा गुरुवारी केलेल्या
हा गुरुवारी केलेल्या गूळपोळीचा फोटो आहे.
Pages