खाऊगल्ली - आजचा मेनू !

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14

आजचा मेनू !

तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही Happy

तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा, आयते कोणाला नको असते.
पण खरे सांगू भाकरी मटण किंवा चिकन पेक्षा इडली चिकन किंवा मटण करणे कमी त्रासिक आहे.

अन एकदा सवय लागली तर आवडेल सुद्धा

वाह् किल्ली मस्त पदार्थ टाकलेत.
ईथे जोरदार पाऊस पडून शांत झालाय. मी खिडकीच्या शेजारी बसून काम करतोय. आणि हे फोटो बघतोय.. भूक चाळवली पुन्हा Happy

Stuffed capsicum.. really tasty.. looks weired though.. smoky flavour
आमच्याकडे पदार्थ जळला किंवा करपला की smoky flavour म्हणायची पद्धत आहे

नवीन Submitted by किल्ली on 7 July, 2020 - 17:22
>>>>
आमच्या कडे त्याला मेक्सिकन डिश म्हणतात. Biggrin

निस्ता धुराळा लावलाय माबो वाल्यानी.. काय एक से एक items.. चाट, कारला लोणचं, पोहे टिक्की, मालवणी वडे, pure veg पुरी.. बटाटा भजी अगयाया..

आमची पण कचोरी.. sunday special

IMG-20200704-WA0008.jpg

Todays special veg momos... first attempt on momos..

IMG-20200707-WA0030.jpg

लेकीसाठी mango jam stuffed..

IMG20200707213339.jpg

मैदा कणिक संपली, म्हणून पोळ्यांची वापरली थोडी

श्रवु तुमची बटाटा भजी मस्त फुगली आहेत.
किल्ली, स्मोकी मिरची आणि धिरडी एकदम खरपूस झाली आहेत.
शीतल, कचोरी पटकन उचलून खावीशी वाटतेय. जाम भरून मोमोज पहिल्यांदा बघितले. तुमचे सगळे पदार्थ फार सुबक असतात.

माझ्या प्रतिसादानंतर फक्त ६४ जागा बाकी. पहिल्या २००० मधे स्थान मिळवण्यासाठी शेवटची संधी त्वरा करा. आजच आपले प्रचि डकवा.

IMG_20200708_081131_compress60.jpg
Singapore fried rice.nehmichya fried rice peksha khupach chhan lagto.

सगळे पदार्थ एकदम तोपासू
थँक्स सर्वांना
Fried rice पाकृ द्या ना

पाफा पुढचा धागा तुम्ही काढा ,मग आम्ही तुम्हाला ऋ चे du म्हणू Lol

BLACKCAT,ताट मस्तच.पूर्ण आहार.
किल्ली,अंधारातली भजी+खिचडी/पुलाव तोंपासू.

मोमोज तर १ नंबर.
सिंफ्रा.रा.चा फोटो जबरा. कृती येऊ दे की.

पूर्वी केलेले पदार्थ चालत असतील असे गृहीत धरून टाकतेय. नियमात बसत नसेल तर संपादित करेन. माझ्या नवऱ्याच्या वाढदिवसाला मी बनवलेला cake. 70740949_2400637940043301_2620711726017937408_n_0.jpg

blackcat taat colourful mast ahe.. aata mi pan kale chane n corn ghalun karen.. aplya mabo chya fav..amritsari chhole type ne..

Annapurna.. cake,, mast.. creative....mould ahe ka tumchyakade..>>धन्यवाद श्रवु ...माझ्याकडे नाहीये, मिळवला होता तेवढ्यापुरता.

४ जुलै ग्रिलिन्ग!
DFA9AAF3-AD88-4F4B-9696-41B55B49EF31.jpeg780B1707-DD23-4BB8-9441-28353E1ABA2E.jpeg

केक भारी अन्नपूर्णा .
ग्रीलिंग मस्तच>>>+111

ह्या पावसाळ्यात चौपाटीवर भटकत बुट्टा खायला जमणार नाही Sad

सगळेच पदार्थ झक्कास.

मोमोज करायचा प्लॅन आहे .

Singapore fried rice, manasi0987 recipe please. यम्मी दिसतो आहे.

Pages