Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Singapore fried rice,
Singapore fried rice, manasi0987 recipe please. यम्मी दिसतो आहे. >>> हो हो . प्लीजच
Singapore fried rice,
Singapore fried rice, manasi0987 recipe please. यम्मी दिसतो आहे. >>+१
(No subject)
(No subject)
टायपिंग चा कंटाळा.कन्फ्युझिंग
टायपिंग चा कंटाळा.कन्फ्युझिंग वाटत असेल तर सांगा.बदलून लिहिन परत.करी पावडर must.high flame wer kara saglya wastu tayar thewa.5 minutat tayar hoto.majhya kadchya curry powder madhe salt aahe.pun tumhi warun mith+ mirepud ghalu shakta.
Singapore jewnawer indian +
Singapore jewnawer indian + Chinese + malay influence mule te aaplyala awdel ase aste.
माझ्याकडून फोटो अपलोड होत
माझ्याकडून फोटो अपलोड होत नाहीत,size जास्त आहे असा msg येतो
माझ्याकडून फोटो अपलोड होत
माझ्याकडून फोटो अपलोड होत नाहीत,size जास्त आहे असा msg येतो
>>>
कुठलेही मोबाईल अॅप वापरून साईज कमी करा
उदाहरणार्थ मी कोलाजमेकर अॅप वापरून त्यातील सिंगल फोटो एडीटर उघडतो. त्यात काही विशेष न करता फोटो सेव्ह करतो. नवीन फोटोची साईज कमी असते.
Edit करून चार बाजू थोड्या
Edit करून चार बाजू थोड्या उडवा
बाजू उडवून फक्त क्रॉप होतो.
बाजू उडवून फक्त क्रॉप होतो. तेवढ्याच गुणोत्तरात साईज कमी होते. सेव्ह अॅज कमी पिक्सलमध्ये होत असेल तर ते सेम फोटोची साईज कमी करते.
दुसरा पर्याय
दुसरा पर्याय
चित्र कुणाला तरी व्हॅटसप पाठवा
ती फाईल कमी एम बी ची असते
ते चित्र अपलोड करा
आपन फोटो काढताना कधी कधी
आपन फोटो काढताना कधी कधी अनियमित असतो , चार बाजू उडवून देखिल कधी कधी काम जमून जाते
Thanks manasi0987, नक्की करून
Thanks manasi0987, नक्की करून पाहणार.
@आदु, reduce photo size म्हणून google करा. There are websites which reduces photo size for you.
फोटोचा स्क्रीनशॉट घ्यायचा,
फोटोचा स्क्रीनशॉट घ्यायचा, नको असलेले एडिट करून अपलोड करायचा.
@ sumitra dhanyawaad photo
@ sumitra dhanyawaad photo kadhun pathwal
@manasi0987, नक्की.
@manasi0987, नक्की.
घरगुती पेढे आणि नानखटाई
या...
घरगुती पेढे आणि नानखटाई
दोन्ही उत्तम जमले आहेत.
पेढे आणि नानकटाई .....जबरदस्त
पेढे आणि नानकटाई .....जबरदस्त !!
मशीन मधून काढल्यासारखे एका आकाराचे आहेत दोन्ही पदार्थ..
Fried rice yummy.
yum करणारा इमोजी कसा द्यावा ?
या धाग्यासाठी हवा आहे.
(No subject)
(No subject)
जमलं बाई एकदाचं, स्क्रीन शॉट
जमलं बाई एकदाचं, स्क्रीन शॉट मारून घेतले
फोटो इतके खास नाहीत पण ट्रायल आणि एरर साठी बरेत
पुढच्या वेळी आकर्षक फोटो काढेन
@ aadu good.mala pun asach
@ aadu good.mala pun asach jhala hota. Ek divya task kelya sarkha.fotos upload kelyanunter.te warchya cake aahe ja
te warchya cake aahe ja>>>अरे
te warchya cake aahe ja>>>अरे खुप खूप sorry, मानसी तुमच्या पद्धतीने केला पण हे ते ढकल प्रकारे केला म्हणून दिसायला असा तसा झाला पण टेस्टी झाला,मला वाटले मी पोस्ट मध्ये लिहिले पण खरंतर विसरले
Spongy ter distoy .
Spongy ter distoy .
ऋन्मेष घरगुती पेढे, नानखटाई..
ऋन्मेष घरगुती पेढे, नानखटाई.. so sweet.. delicious
आदू चाट preparation मस्त आहे
आज सकाळी पावभाजी केली, सकाळी
आज सकाळी पावभाजी केली, सकाळी बाहेरून मागवले, रात्रीसाठी ठेवलेले सायंकाळी खाल्ले चहा बरोबर.
लेक मागू लागली..(इथे 5 नंतर बंद होतेय सगळं) मग काय केले घरी.. dry yeast होता घरात.. पावसाठी आणले होते lockdown सुरुवातीला..परंतु केले नव्हते पाव.
First attempt
In cooker
कापलेले
देवा मला "पाव" रे !
देवा मला "पाव" रे !
पॉव वॉव आहेत
पॉव वॉव आहेत
मी विचारणारच होतो की कुठे मिळतात असे पाव..
मग लक्षात आले की हे घरगुती प्रकरण आहे
@ आदू, आता थांबू नका पंचपक्वान्न येत राहू द्या
बंडू, ऋन्मेष धन्यवाद !
बंडू, ऋन्मेष धन्यवाद !
मशीन मधून काढल्यासारखे एका
मशीन मधून काढल्यासारखे एका आकाराचे आहेत दोन्ही पदार्थ.
>>>>
पेढे करताना जाडसर पोळी लाटून छोट्याश्या वाटीने छापे घेतलेले. .
Pages