खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
दोन अक्षरी शब्द आहे
दोन अक्षरी शब्द आहे
वाळू ( उडणारी, वाळवंटातील
वाळू ( उडणारी, वाळवंटातील नाही )
काजवे ?
काजवे ?
माझं उत्तर बरोबर असेल तर
माझं उत्तर बरोबर असेल तर दुसऱ्या कोणीतरी क्लु द्या .
पैसा?
पैसा?
चीकू कुठे गेले?
चीकू कुठे गेले?
माझं उत्तर बरोबर असेल तर
माझं उत्तर बरोबर असेल तर दुसऱ्या कोणीतरी क्लु द्या .>>
Same here .. logging out
नाही.
नाही.
चीकू कुठे गेले?>>
चीकू कुठे गेले?>>
side by side काम चालू होतं
xला (एकवचन) किंवा xले
xला (एकवचन) किंवा xले (अनेकवचन)
आता ओळखा!
कुणाला येत नाहीये बहुतेक
कुणाला येत नाहीये बहुतेक
ओके. सांगून टाकू का मग?
ओके. सांगून टाकू का मग?
घुला
घुला
बरोबर
बरोबर
तुम्ही द्या पुढचा शब्द.
समुद्रात सापडणारा हाडासारखा
समुद्रात सापडणारा हाडासारखा एक प्रकार. हा ठिसूळ असतो.
कॉरल
कॉरल
अभ्रक ?
अभ्रक ?
पाच अक्षरी नाव आहे.
पाच अक्षरी नाव आहे.
हे एका माशाचं हाड आहे. बहुधा
हे एका माशाचं हाड आहे. बहुधा आयुर्वेदिक वगैरे औषधांमधे वापरतात.
अरे काय! सांगून टाकू का?
अरे काय! सांगून टाकू का?
स्मुद्रफेणा का? (मी चिटींग
समुद्रफेणा का? (मी चीटींग केलं आहे )
उत्तर बरोबर असेल तरी पुढचा क्लू तुच दे.
चीटिंग कसं करायचं?
चीटिंग कसं करायचं?
उत्तर बरोबर असेल तरी पुढचा क्लू तुच दे. >> तुझ्या चीटिंगची र्म्दला का शिक्षा ?
>> चीटिंग कसं करायचं?
>> चीटिंग कसं करायचं?
गुगल करून
शिक्षा काय? मी डिसक्वालीफाय झाले ना? केवळ खेळ पुढे सुरू रहावा हा उदात्त हेतू होता बरं का.
स, उत्तर ऑलमोस्ट बरोबर आहे.
स, उत्तर ऑलमोस्ट बरोबर आहे. 'समुद्रफेन' शब्द आहे तो
तरीही आपण उत्तर बरोबर आहे असंच धरूया.
आणि पुढचा क्लू तू दे की! नाहीतर अमितव ला सांग
ओह... वापरिंग गुगल इज स्किल.
ओह... वापरिंग गुगल इज स्किल. समुद्र फेणा हे सर्च मध्ये यायला काय सर्च वर्ड टाईप करायचे हेही मला झेपत नाहीये.
आणि आलंच असतं समुद्रफेणा तरी हे उत्तर आहे हेही समजलं नसतं. त्यामुळे हे चीटिंग म्हणजे टोटल विनय आहे. कन्विन्स झाली असलीस तर पुढचा क्लू गुगल न बघता दे. नसलीस तर बघून दे.
पण दे
मला काही सुचत नाहीये तेव्हा
मला काही सुचत नाहीये तेव्हा काहितरी प्रचंड सोपं
xx
मी एक शेंग आहे. पिकलेली, कच्ची दोन्ही रूपात पॉप्युलर. माझ्या नावाच्या शब्दाचा एका दागिन्याच्या नावात वापर आहे. इतकंच नव्हे तर भारतातल्या एका मोठ्या शहराच्या एका भागाच्या नावात मी आहे. अनुप्रास अलंकार शिकताना हमखास वापरल्या जाणार्या उदाहरणात मी आहे.
चिंच?
चिंच?
येस शूम्पी. पुढचा क्लू दे.
येस शूम्पी. पुढचा क्लू दे.
अरे बापरे क्लू देणे फार अवघड
अरे बापरे क्लू देणे फार अवघड आहे
एकदम सोप्पं देते
- - - हे सध्या हार्वीच्या रुपाने हाहाकार माजवून आहे
वादळ
वादळ
Pages