खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
येस
येस
कोन्स येणारं भारतातलं झाड.
कोन्स येणारं भारतातलं झाड.
XXXX
देवदार?
देवदार?
येस
येस
माझ्या नावात लाकुड आहे,
माझ्या नावात लाकुड आहे, माझ्या नावात मगज आहे, माझ्या नावात सत्व पण आहे. माझ्या नावात दोन सूर सुद्धा आहेत. माझ्यावर चंद्राचा प्रभाव आहे.
सागर
सागर
बिंगो
बिंगो
एकदम सोपा क्लू!
एकदम सोपा क्लू!
XXXX
एक पक्षी, एक जुने काम, एक गाण्याचा प्रकार
कोतवाल?
कोतवाल? (गाण्याचा प्रकार नसावा )
भारद्वाज
भारद्वाज
सुगरण ?
सुगरण ?
काय झालं ? एम्बी नाहीत का इथे
काय झालं ? एम्बी नाहीत का इथे?
द्या दुसरे तो पर्यन्त हा
द्या दुसरे तो पर्यन्त हा पक्षी टांगून ठेवुयात!
मी देऊ????
मी देऊ????
कोतवाल
कोतवाल
देतेच.
देतेच.
हा पावसाळ्यातच दिसतो. आणि लहान थोर सर्वांनाच आवडतो. सुट्टी जर याच्या सानिध्यात घालविली तर मजाच मजा.
नाही. सगळी उत्तरे चूक. अजून
नाही. सगळी उत्तरे चूक. अजून १ क्लू.
काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार नसलेला शब्द आहे.
गवळण
गवळण
मोर?
मोर?
बरोबर चैत्राली! तुम्ही द्या
बरोबर चैत्राली! तुम्ही द्या आता क्लू
धबधबा
धबधबा
धबधबा बरोबर .
धबधबा बरोबर .
छान क्लु होता एम्बी
छान क्लु होता एम्बी
पक्ष्याचे नाव. या नावाचा एक
पक्ष्याचे नाव. या नावाचा एक खेळप्रकार असतो.
कोंबडा?
कोंबडा?
मंगळागौरीच्या खेळात असतो कोंबडा हा प्रकार!
कवड्या?
कवड्या?
नाही. हा खेळ खेळणारी एक
नाही. हा खेळ खेळणारी एक विशिष्ट जमात असते.
डोंबारी?
डोंबारी?
बरोबर स्वरुप
बरोबर स्वरुप
आता माझा नंबर मी देते
आता माझा नंबर मी देते
Pages