खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
अवाकाडो पण स्नेहीचं काय
अवाकाडो
पण स्नेहीचं काय
मी सार्यांना रडवतो पण माझ्या
मी सार्यांना रडवतो पण माझ्या वाचून कोणाचं चालत नाही
कांदा
कांदा
आवोकाडेचं सांगा ना. स्नेही
आवोकाडेचं सांगा ना. स्नेही कसं?
कांदा बरोबर,
कांदा बरोबर,
सांगितलं नं ...आवोकाडोचा गर
सांगितलं नं ...आवोकाडोचा गर बटर सारखा सॅण्डविच मधे वापरतो म्हणून स्नेही
हो वाचला हो मागे माफ करा परत
हो वाचला हो मागे माफ करा परत विचारलं
मस्त वापरला शब्द ...
मस्त वापरला शब्द ...
आवोकाडोचा गर बटर सारखा
आवोकाडोचा गर बटर सारखा सॅण्डविच मधे वापरतो म्हणून स्नेही>>> हे सुचलंच नसतं कधी
बरं पुढे..
ह्याच्या येण्याच्या चाहुलीने आसमंत बहरतो
वसंत
वसंत
बरोबर
बरोबर
धुक्याच्या कवेतलं पुष्पपठार,
धुक्याच्या कवेतलं पुष्पपठार, आहे माझं गाव
मला पाहुन आठवेल तुम्हाला,
एका दिव्याचं नाव ...
कास चा पठार
कास चा पठार
कंदील (कास पठार)
कंदील (कास पठार)
कंदिलपुष्प बरोबर...
कंदिलपुष्प बरोबर...
मस्त आहे कंदील पुष्प आता
मस्त आहे कंदील पुष्प आता गुगलला
कारवी द्या पुढचा क्लू
मस्त आहे कंदील पुष्प>>> हो
मस्त आहे कंदील पुष्प>>> हो छानच आहे मी पण पाहिलं गुगलून
मी एक खेळणे पण आहे; पण
मी एक खेळणे पण आहे; पण निसर्गाचा भाग असतो तेव्हा माझ्याशी गाठ भारी पडते.
भोवरा
भोवरा
बरोबर, anjali_kool
बरोबर, anjali_kool
मी असतो कुणाचं तरी घर
मी असतो कुणाचं तरी घर
मोहक, रंगीत कधी गुळगुळीत अन खडबडीत
दगड
दगड
नाही
नाही
शिंपला
शिंपला
नाही
नाही
शिंपला हे हि कोड्याला अनुसरून
शिंपला हे हि कोड्याला अनुसरून आहे पण ते उत्तर नाही
शंख
शंख
वैष्णवीका शंख बरोबर
वैष्णवीका शंख बरोबर
किती अक्षरी शब्द आहे अंजली?
किती अक्षरी शब्द आहे अंजली?
ओके आलं की उत्तर
संयोजक नवीन खेळ सुरु करा आता.
संयोजक नवीन खेळ सुरु करा आता.
Pages