खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
इंद्रवज्र
इंद्रवज्र
इंद्रवज्र
इंद्रवज्र
शेवट ज ने होतोय
शेवट ज ने होतोय
माझं उत्तर बरोबर असेल तर
माझं उत्तर बरोबर असेल तर पुढचा क्लु पृथ्वी चा प्रियकर
ओके ठीक आहे
ओके ठीक आहे
ओके ठीक आहे
ओके ठीक आहे
इंद्रव्रज
इंद्रव्रज
बरोबर
बरोबर
याच्या फुलांचा पूर्वी रंग
याच्या फुलांचा पूर्वी रंग तयार करत असत.
__स.
पळस
पळस
बरोबर
बरोबर
हे एक झाड आहे आणि त्याच्या
हे एक झाड आहे आणि त्याच्या नावात एक कला किंवा एक व्यवसाय आहे.
हस्त
हस्त
नाही
नाही
याला पिवळी फुल येतात उंच वृक्ष होतो.
अक्षर कोणत यायला हव शेवटच?
अक्षर कोणत यायला हव शेवटच?
शिवण
शिवण
ण ,
ण ,
बागकाम घरकाम असा जोड शब्द ही होऊ शकतो याच नाव जोडलं की तीन अक्षरी आहे
येस जागू बरोबर
येस जागू बरोबर
समुद्राचा ह्याच्यासी संमंध
समुद्राचा ह्याच्यासी संबंध आहे आणि हे आपल्या जेवणात रोजच असत.
मीठ
मीठ
मीठ
मीठ
लवण
लवण
संबंध हा. संंमंधचा अर्थ काही
संबंध हां. संंमंधचा अर्थ काही वेगळाच आहे.
मानव + १
मानव + १
हो माझा गोंधळ झाला लिहीताना
हो माझा गोंधळ झाला लिहीताना सुज्ञानी जाणून घ्यावे. पुढचे कोडे टाका.
संमंधीतानी पुढील अक्षरे
संमंधीतानी पुढील अक्षरे द्यावीत!
कृष्णाजी
कृष्णाजी
या वृक्षाच्या नावात डोंगरचाही उल्लेख होतो
जागू, समुद्र म्हटलं की तुझं
जागू, समुद्र म्हटलं की तुझं असं होणारच.
निलगिरी.
निलगिरी.
बरोबर
बरोबर
Pages