खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
फ्लेमिंगो ?
फ्लेमिंगो ?
बरोबर
बरोबर
बहारदार ठसा
बहारदार ठसा, ३ अक्षरी
रोहित पक्षी
===
नक्षत्र ?
नक्षत्र ?
नाही
नाही
अजून एखादा clue
अजून एखादा clue
मा फलेशु कदाचन
मा फलेषु कदाचन
ओळखा पटकन
ओळखा पटकन
बगळा
बगळा - लांब मान, मा फलेषु (बगला भगत) म्हणून वाटल मला
याने आपल्या रोजच्या अन्नालाही
याने आपल्या रोजच्या अन्नालाही सुगंधित केलंय....आता तरी ओळखा
बगळा....नाय गो
बगळा....नाय गो
बगळा....नाय गो
बगळा....नाय गो
वेलची
वेलची
वेलची ??
वेलची ??
नाय
नाय
व्हॅनिला?
व्हॅनिला?
मा फलेषु कदाचन आणि ठसा हे
मा फलेषु कदाचन आणि ठसा हे तुम्हाला उत्तराकडे नेतील
लवंग
लवंग
नॉय.....काहो अक्षरं उमटेनात
नॉय.....काहो अक्षरं उमटेनात की काय
हिंग
हिंग
कोथिंबीर ?
कोथिंबीर ?
सॉरी ३ अक्षरी ना ...
सॉरी ३ अक्षरी ना ...
केवडा
केवडा
बरं मग आता मंगळवेढ्याच्या
बरं मग आता मंगळवेढ्याच्या संताला शरण जा
सांगू उत्तर ? पण खलिता
सांगू उत्तर ? पण खलिता पाठवायला ही लागेलच ना
अजून काही clue ?रंग आकार ?
अजून काही clue ?रंग आकार ?
अजून क्लू?
अजून क्लू?
क्लूंचा हंडाच ओतलाय की
क्लूंचा हंडाच ओतलाय की
मोहर
मोहर
Pages