खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
सस्मित बिंगो.
सस्मित बिंगो.
शोभा भारीच आहेस.
शोभा भारीच आहेस.
धूमकेतूच बरोबर वाट्टतय......
धूमकेतूच बरोबर वाट्टतय......
डी ग्रुप प्रश्न होता
डी ग्रुप प्रश्न काय माहिती
डी ग्रुप प्रश्न काय माहिती नाही पण cryptic crossword टाईप प्रश्न होता. शब्दाच्या फोडी करुन कोडे द्यायचे, आणि जोडून उत्तर मिळवायचे जे कोड्याशी जुळेल: धू मके तू
सस्मित द्या पुढिल कोडे.
आपण इथेच रहातो. आणि हा
आपण इथेच रहातो. आणि हा कुणाच्याही बाबतीत झालेला बरा नव्हे.
ग्रह
ग्रह
बरोबर. पृथ्वीकर तुम्ही.
बरोबर. पृथ्वीकर तुम्ही. ओळखणारच
आपण इथेच रहातो.....ते गृह ना
आपण इथेच रहातो.....ते गृह ना ? तरी पण चांगला होता
नाही . ग्रहावर रहातो ना आपण.
नाही . ग्रहावर रहातो ना आपण. पृथ्वी ग्रह आहे ह्या अर्थाने.
उत्तर स्त्रिलिंगी, पाहिजे
उत्तर स्त्रिलिंगी, पाहिजे पुल्लिंगी (२)
मानव द्या कोडं
मानव द्या कोडं
आपण इथेच रहातो. >>> पृथ्वी
आपण इथेच रहातो. >>> पृथ्वी या अर्थाने
अजुन एखादा क्ल्यु
अजुन एखादा क्ल्यु
उत्तर स्त्रिलिंगी, पाहिजे
उत्तर स्त्रिलिंगी, पाहिजे पुल्लिंगी ( २)........हे कोडं आहे का ?
भारीच बाई अवघड
नदी.
नदी.
दिशा ?
दिशा ?
दिशा
दिशा
कधी ही स्तब्ध रहाते. ही
कधी ही स्तब्ध रहाते. ही मिळवण्यास आपण उपकरण वापरतो.
हवा
हवा
हवा
हवा
ध्रुव?
ध्रुव?
हवा
हवा
हवा बरोबर. पाहिजे पुल्लींगी
हवा बरोबर. पाहिजे पुल्लींगी = हवा.
एकाच वेळी तिघांनी हवा दिली!
एकाच वेळी तिघांनी हवा दिली! म्हणजे बरोबर असेल!
वारा
वारा
येस हवाच ती ...उपकरण पंखा ...
येस हवाच ती ...उपकरण पंखा ....मस्त होतं कोडं
दोन मिनिटात टाकते पुढचा कोडं
दोन मिनिटात टाकते पुढचा कोडं ....
सोनेरी माझा रंग
सोनेरी माझा रंग
थोडा उबदार माझा ढंग
उन?
उन?
नाही
नाही
Pages