खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
माऊलीं पण दिलाय मला मान
माऊलींनी पण दिलाय मला मान
सांगत काय बसले , मला आहे खुप काम
काय आहे? प्राणी, पक्षी, झाड??
काय आहे? प्राणी, पक्षी, झाड???
गाय
गाय
गाय नाही
गाय नाही
मुंगी.
मुंगी.
माझं नाव घेणाऱ्या व्यक्तीला
माझं नाव घेणाऱ्या व्यक्तीला कंटाळा आला की काय असे वाटु शकते. (२)
चंद्रभागा
चंद्रभागा
बोर /बोरं ?
बोर /बोरं ?
वीट
वीट
मुंगी.>>> हे बरोबर असा समजून
मुंगी.>>> हे बरोबर असं समजून " माझं नाव घेणाऱ्या व्यक्तीला कंटाळा आला की काय असे वाटु शकते. (२)" हे नवीन कोडं आहे ना ?
अंजलीकूल हो, बोर बरोबर.
अंजलीकूल हो, बोर बरोबर.
माझा उपयोग खतासाठी करतात
माझा उपयोग खतासाठी करतात
पण खूप जणांना मी आवडत नाही
मुंगी >>> हे बरोबर आहे
मुंगी >>> हे बरोबर आहे
गांडूळ
गांडूळ
बरोबर
गांडूळ>> बरोबर
एक फूल या नावाचा खाद्यपदार्थ
एक फूल या नावाचा खाद्यपदार्थ ही असतो
गुलाब ??
गुलाब ??
नाही
नाही
केशर?
केशर?
कण्हेर / कण्हेरी
कण्हेर / कण्हेरी
नाही. दोन अक्षरी अपेक्षीत
नाही. दोन अक्षरी अपेक्षीत
तीळ / तिळाची फ़ुलं
तीळ / तिळाची फ़ुलं
भेंडी
भेंडी
कुंदा?
कुंदा?
कुंद / कुंदा
कुंद / कुंदा
करेक्ट स्वरुप
करेक्ट स्वरुप
आता एक काव्यात्मक क्ल्यू:
आता एक काव्यात्मक क्ल्यू:
नाचा, बागडा, उधळा चौखूर; इथे ना दाटीवाटी
पिउन पोटभर वाऱ्याला, निरखा तारे माथी
कधी भेटते एखादे तरु; बहुदा गवतांच्या पाती
कधी मिरवतो फुले अनोखी अन कधी तांबडमाती!
माळ / माळरान / पठार
माळ / माळरान / पठार
बरोबर कारवी..... पठार!
बरोबर कारवी..... पठार!
दवं
दवं
Pages