खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
अळंबी/ मशरूम
अळंबी/ मशरूम
नाही
नाही
हरळ
हरळ/ दुर्वा
भारंगी
भारंगी
नाही. पण तीन अक्षरी आहे.
नाही.
पण तीन अक्षरी आहे.
भूछत्रं / मशरूम
भूछत्रं / मशरूम
नाही
नाही
आंबाडा
आंबाडा
आघाडा
आघाडा
मनीमोहोर बरोबर
मनीमोहोर बरोबर
निसर्गाची अंगठी
निसर्गाची अंगठी
इंद्रधनुष्य
इंद्रधनुष्य
चाफा
चाफा
हीच दर्शन दुर्मिळ आहे
हीच दर्शन दुर्मिळ आहे
सूर्यग्रहण
सूर्यग्रहण
इंद्रवज्र.. पण ते झालंय आधी
इंद्रवज्र.. पण ते झालंय आधी
अगदी बरोबर अंजली
अगदी बरोबर अंजली
इंद्रवज्र? परत?
इंद्रवज्र? परत?
काटेरी माझे अंग
काटेरी माझे अंग
स्पर्श होताच सुटते कंड
साळींदर/porcupine
साळींदर/porcupine
काटेसावर
काटेसावर
साळींदर आणि काटेसावर ला
साळींदर आणि काटेसावर ला स्पर्श झाला तर खाज सुटते का?? मला माहित नाही असेल तर मला वेगळं उत्तर अपेक्षित आहे
सराटे
सराटे
सुरवंट
सुरवंट
सुरवंट बरोब्बर
सुरवंट बरोब्बर
ब्राह्मी
ब्राह्मी
सॉरी मागचं कोडं ट्राय केलं ..
सॉरी मागचं कोडं ट्राय केलं .....
पुढचा क्ल्यू
पुढचा क्ल्यू
पावसाळा आला की हे दिसू लागतात
एका प्रकारचे किडे
एका प्रकारचे किडे
मृगाचे किडे
मृगाचे किडे
Pages