खेळ शब्दांचा - ४ - निसर्ग
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
चवथा विषय :
निसर्ग
(वस्तूंची नावे मराठी असावीत असे पहा)
चवथा क्लू :
४. निसर्ग
उदाहरण - पूर्ण गोलाकार इंद्रधनुष्य -
_ _ _ ज
एखादा अजून सोप्पा क्लू द्या
एखादा अजून सोप्पा क्लू द्या हो ....
मोहोरी
मोहोरी
बरोब्बर
बरोब्बर मोहोर
आंबे मोहोर, खळखळा ओतल्या मोहोरा,
याने आपल्या रोजच्या अन्नालाही
याने आपल्या रोजच्या अन्नालाही सुगंधित केलंय >> मोहोरी ?? सुगंधीत कुठे करते?
मिचमिच्या डोळ्याच्या देशातील
..
मोहर की मोहरी?
मोहर की मोहरी?
मोहोर हे काय धान्य आहे?
मोहोर हे काय धान्य आहे?
मोहर /मोहोर दोन्ही बरोबर
मोहर /मोहोर दोन्ही बरोबर
मोहोर हे काय धान्य आहे?>>
मोहोर हे काय धान्य आहे?>> मोहोर म्हणजे बहर
अहो तांदळाचा प्रकार ....
अहो तांदळाचा प्रकार .....आंबेमोहोर
कृष्णाजी वरची उत्तरे वाचा
कृष्णाजी वरची उत्तरे वाचा मोहोर हे उत्तर आहे आधीच्या कोड्याचं
हो पण तो ५ अक्षरी आहे असो!
हो पण तो ५ अक्षरी आहे असो!
मी टाकते कोडं
मी टाकते कोडं
५ अक्षरी एक प्राणी.
५ अक्षरी एक प्राणी.
जी एं ची या नावाची/ महत्त्वाचा उल्लेख असलेली एक कथा आहे.
रानमांजर ?
रानमांजर ?
हिरवेरावे
हिरवेरावे
पण प्राणी हवाय ना?
पण प्राणी हवाय ना?
हो, प्राणीच आहे पण काल्पनिक
हो, प्राणीच आहे पण काल्पनिक
अजून काही clue ?
अजून काही clue ?
काल्पनिक असल्याने याने
काल्पनिक असल्याने याने भल्याभल्या साहित्यिकांना 'मोहात' पाडलं आहे .
मोहमाया........उत्तर
मोहमाया........उत्तर काजळमाया ?
नाही प्राणी आहे
नाही
प्राणी आहे
कांचनमृग
कांचनमृग
बिंगो चीकू !!
बिंगो चीकू !!
पुढचा क्ल्यु
पुढचा क्ल्यु
एक वनस्पती. पावसाळ्याच्या सुमारास जास्त प्रमाणात दिसते.
टाकळा
टाकळा
शेवाळे?
शेवाळे?
शेवाळ
शेवाळ
नाही
नाही
औषधीही आहे
औषधीही आहे
Pages