Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रहाणे वॉज द की. - त्याने
रहाणे वॉज द की. - त्याने रोहित आणि कोहली दोघांनाही सुरूवातीला शांत केलं.
स्ट्राईक रोटेट केली, दोन दोन धावा पळून काढल्या. बेस्ट !
<< एक फरक प्रकर्षाने जाणवला
<< एक फरक प्रकर्षाने जाणवला आपल्या व किवीजच्या फलंदाजीत. आपले फलंदाज क्षेत्ररक्षक चुकवून फटके मारण्यात वाकबगार वाटतात तसे किवीज वाटले नाहीत.>> आज रहाणे व विराटने याचं अप्रतिम प्रात्यक्षिकच दिलं !!
कीप अप, बॉईज !!!
रहाणे वॉज द की. - त्याने
रहाणे वॉज द की. - त्याने रोहित आणि कोहली दोघांनाही सुरूवातीला शांत केलं.
स्ट्राईक रोटेट केली, दोन दोन धावा पळून काढल्या. बेस्ट ! >>> अनुमोदन!
कोहलीचा असला भारी टाईम सुरु
कोहलीचा असला भारी टाईम सुरु आहे, मी तर म्हणतो त्याला बॉलिंग द्या. तो काढेल गेल ला नुसत्या मोमेंटम मध्ये!
आज नेहरू ने जर गेलला काढला तर
आज नेहरू ने जर गेलला काढला तर त्याला मी ऑलटाईम बेस्ट बॉलर म्हणून आयुष्यभर डिफेंड करेल
"रहाणे वॉज द की. - त्याने
"रहाणे वॉज द की. - त्याने रोहित आणि कोहली दोघांनाही सुरूवातीला शांत केलं.
स्ट्राईक रोटेट केली, दोन दोन धावा पळून काढल्या. बेस्ट !" - couldn't agree more.
नेहरू? असं काही बोलू नको ते
नेहरू? असं काही बोलू नको ते गांधी-मोदी वाले इथे येतील वास घेत घेत. हे असले शब्द लिहिले की त्यांच्या घरात लाल दिवा लागून अलार्म वाजायला लागतो.
नेहरा इज की!!! भन्नाट बॉलिंग करत आहे.
कलकत्यामध्ये फ्लायओव्हर
कलकत्यामध्ये फ्लायओव्हर कोसळला.
केदार, गिव्हन दॅट नेहरा स्टिल
केदार, गिव्हन दॅट नेहरा स्टिल होल्ड्स द इंडियन रेकॉर्ड फॉर बेस्ट बोलिंग फिगर्स इन अ वर्ल्ड कप, आय थिंक ही हॅज बीन प्रेटी गूड.
हो ना भास्कराचार्य. म्हणूनच
हो ना भास्कराचार्य. म्हणूनच तसे लिहिले. नाहीतर ऑल टाईम ग्रेट कुठला तो. पण तो सबलाईम फॉर्म मध्ये आहे सध्या.
तो चार्लस ही खतरा आहे हां.
तो चार्लस ही खतरा आहे हां.
ट्रू दॅट.
ट्रू दॅट.
oooooooooohhhh! soo close!
oooooooooohhhh!
soo close!
विराटला लाडाने काय म्हणु मग,
विराटला लाडाने काय म्हणु मग, कोहु,विलि,राटु,.... सेहवाग को गये जमाना हो गया तात्या... अभि ये करन्ट है..
गेल, उचला रे!!
गेल, उचला रे!!
Gela Gayle
Gela Gayle
OMG!!!!!!!!!!
OMG!!!!!!!!!!
बुमरा बुमरा बुमरा
बुमरा बुमरा बुमरा
गेला गेल. येस्स्स्स्स्स्स!!!!
गेला गेल. येस्स्स्स्स्स्स!!!!
प्राजक्ता जानी, विरू एक ही
प्राजक्ता जानी, विरू एक ही होते है.
विराटला विराटच म्हण. कोलू, विरू म्हणून त्याचे विश्वदर्शनासारखे विराट रूप कमी नको करू
बोल्ड हीम. ख्रिस गेल गेला.
गेला गेला गेला गेल गेला
गेला गेला गेला गेल गेला गेला!!
Gyle gela
Gyle gela
गेला गेला !!!!!!! गेल गेला !!
गेला गेला !!!!!!! गेल गेला !!
ओएम्जी
ओएम्जी
यस्स्स , तंबूत गेला गेल, अता
यस्स्स , तंबूत गेला गेल, अता गेम आपला !
गेल गेला... यॅस्स्स..
गेल गेला... यॅस्स्स..
अरे पण त्याने निदान ५० एक
अरे पण त्याने निदान ५० एक धावा करायला हव्या होत्या. जस्ट इनफ टू गेट अस टेन्स. कोणीतरी खेळा रे ! पण १८० करून ऑलाउट व्हा
सेकंड स्लिप उगीच काढली. ती
सेकंड स्लिप उगीच काढली. ती लेग स्लिप मध्ये एका बॉल पूर्वी बदलली. नाहीतर २ आउट झाले असते.
गेलचा गेम केला.. धोनीने स्लिप
गेलचा गेम केला..
धोनीने स्लिप लावल्या आणि बुमराहने पैलाच यॉर्कर मारला..
मजा आली ..
अय पळे केदार! कैत्तरीहा तुझं!
अय पळे केदार! कैत्तरीहा तुझं! इथे आम्ही रजा घेऊन घरी बसलोय! डोमिनेट करुन जिंकले म्हणजे सार्थकी लागेल रजा.
टोटली बीट झाला तो!
यॉर्कर नाही वाटला मला तो. स्टंपच्या बर्यापैकी वर लागला. फास्ट पण लो फुल्टॉस होता. बीट होऊन डायरेक स्टंपला लागला.
Pages