Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Dhavan la dachchu... Pan WI
Dhavan la dachchu... Pan WI won the toss and chose to field ...
<< आज मांजरेकरला लांब ठेवा
<< आज मांजरेकरला लांब ठेवा मैदानाच्या. >> त्यापेक्षां, 'जबरदस्त खेळ करून तोंडच बंद करा त्याचं', असं म्हणाना !! आणि, तसंच व्हावं व होणारही !!!
Rahane ani pande la ghetla
Rahane ani pande la ghetla
रहाणे आणि रोहित ओपनिंगला..
रहाणे आणि रोहित ओपनिंगला..
राहणे नि शर्मा ओपन करताहेत,
राहणे नि शर्मा ओपन करताहेत, पांडे रैनाच्या आधी येतो कि नंतर नि धोनी कुठे येतो हे बघणे interesting असेल.
Dhoni says he wanted to bowl first, because of the dew later and that it is a difficult ground to defend on >>
वेस्ट इंडीज फिल्डींग... गुड!!
वेस्ट इंडीज फिल्डींग...
गुड!!
रहाणे ला आणला की! ग्रेट!
रहाणे ला आणला की! ग्रेट! केदारचं एकलं बॉ धोनीनी!
होपफुली ही विल फायर!
वानखेडे म्हणजे लै शॉर्ट बाऊंड्र्या बघा! पबलिक सुरु झालं तर अक्षरशा: पाऊस पडेल सिक्सरांचा.
मांजर्या म्हणतोय रन मेकिंग पिच आहे. बुमराह, पंड्या मेरे लालों मेरे चीतों! राज्यांनो नीट बॉलिंग करा बरं!
केदारचं एकलं बॉ धोनीनी! >>
केदारचं एकलं बॉ धोनीनी! >>
पांडेला पण आणलं. म्हणजे दोन्ही बाबती ऐकलं म्हणावं लागल. इतका वेळ असाम्या म्हणत होता की तो अन धोणी एकच विचार करत आहेत.
रहाणेचं पण होम ग्राउंड आहे.
रहाणेचं होमग्राऊंड संगमनेर
रहाणेचं होमग्राऊंड संगमनेर आहे तात्या! आम्चा नगरचा गडी आहे तो.
अरे तसे होम नाही तो
अरे तसे होम नाही तो मुंबईकडून खेळतो.
आपली बॉलिंग नसायला हवी होती.
आपली बॉलिंग नसायला हवी होती. असो.
केदार तुला बॅटींग म्हणायचे
केदार तुला बॅटींग म्हणायचे आहे का?
आले आपले मुर्ती ल्हान किर्ती
आले आपले मुर्ती ल्हान किर्ती म्हान बॅट्समन. रहाणेला म्हणा भौ तू थोडा दाबून खेळ अन रोहितला सुटू दे मोकळा.
फाडडालो इन्को माँ की आँख!
हां हिम्या. बॅटिंग नसायला हवी
हां हिम्या. बॅटिंग नसायला हवी होती. बॉलिंग पहिली हवी होती.
फाडडालो इन्को माँ की आँख! >> शांतं पापमं. शांती ठेवा.
आता केदारला मी नडणार नाही भौ!
आता केदारला मी नडणार नाही भौ! तो धोनीशी डायरेक टचमदी आहे.
तू ठेव शांतीला अन त्याबरोबर येइल ते पाप सुद्धा तुझ्याच डोक्यावर ठेवून घे.
(No subject)
शबास मेरे चीते! सबको छोडो
शबास मेरे चीते!
सबको छोडो इसको तोडो......
गुड! असेच मोठे शॉट्स प्रति
गुड! असेच मोठे शॉट्स प्रति ओवर १ मारायला हवेत!
पहिल्या ६ ओव्हरचा पॉवरप्ले
पहिल्या ६ ओव्हरचा पॉवरप्ले दिसत नाहिये अजुन तरी...
तू ठेव शांतीला अन त्याबरोबर
तू ठेव शांतीला अन त्याबरोबर येइल ते पाप सुद्धा तुझ्याच डोक्यावर ठेवून घे. >>
अरे क्रिकेटवरची चर्चा वाचायला आले तर खुर्चीतून पडेस्तोर हसवलं बुवांच्या कमेंटनी.
कीप इट सिंपल ... १
कीप इट सिंपल ... १ चौकार-षटकार ओव्हर ला, बाकीचे सिंगल्स !
थोडे बॉल खालले आत्त पण ठीक
थोडे बॉल खालले आत्त पण ठीक आहे. रोहितला म्हणा अजून थोडे बॉल घे पण नंतर दहा एक सिक्स मारुन मग जा हवं तर वडापाव खायला.
निधी
मुकूंद कुठाय? चल उठ रे मुकूंदा.. झाली पहाट झाली... सुर्य बुडावर आला... मॅच सुरु झाली.
मायबोलीचं प्रेशरच फार धोनीला,
मायबोलीचं प्रेशरच फार धोनीला, आणला शेवटी रहाणेला.
अत्ता तरी रनरेट खास नाहीये, आगे आगे देखते है होता है क्या :).
शब्बास रोहित! ग्राऊंड शॉट्स
शब्बास रोहित! ग्राऊंड शॉट्स बेबी! ग्राऊंड शॉट्स!
दोन चौके बॅक टू बॅक
दोन चौके बॅक टू बॅक
नविन नविन बॉलर आणुन पॉवरप्ले
नविन नविन बॉलर आणुन पॉवरप्ले खायचा विचार आहे विन्डीचा!
विदाऊट विकेट पॉवर प्ले पार
विदाऊट विकेट पॉवर प्ले पार पडला तर नंतर धुलाई नक्की..
पिच चांगलं आहे पण बोलिंग
पिच चांगलं आहे पण बोलिंग अतिशय टाईट ठेवलीये इंडिजनी. बॅट्समनच्या स्किल मुळे मिळाले रन. फक्त आपणही एक्स्ट्रिमली टाईट ठेवलं पाहिजे बॉलिंग मध्ये!
ठोकली......!
डिस्साप्पियर्ड!!!!!! शर्मा
डिस्साप्पियर्ड!!!!!! शर्मा मायब्वाय!!!!
केदार, तुझं ऐकलं धोनी ने.
केदार, तुझं ऐकलं धोनी ने. रोहित-रहाणे वाजवा रे वाजवा!!
Pages