२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रहाणे प्लेड हिज पार्ट. ब्रिंग ऑन द शॉट्स नाऊ!

असामी, मीही तो विचार केला, पण मलिंगासारखा बोलर विंडीजकडे नाही. होपफुली दॅट विल बी द डिफरन्स.

काय भन्नाट पळत आहेत. एक कोहली व धोनी जर असा परिणाम घडवू शकतात, तर पूर्वी चे ११ च्या ११ ऑसीज काय परिणाम करत असतील प्रतिस्पर्धी संघांवर!

लागला कोहली स्टंप सोडायल!! आता गरजच आहे म्हणा.
धोनी फक्त उचलून बिग हिट्स मारु शकतो. गो फॉर इट म्हणा! नाऊ इज द टाईम!

भारी!!!!

ठोको मेरे चीतों!!!!

चांगली करत आहेत बॉलिंग. वि हॅव टु डो बेटर!

कोहली !! काय ताडताड हाणलेत एग्झॅक्ट्ली व्हेन नीडेड .. ़़जियो !
त्याला धावताना बघायला अजुन मजा येते , चीते की चाल !

टेक अ बाव एवरीवन!!!
ऑसम इनिंग्स! वेल पॉईज्ड! द प्रेशर इज शोरली ऑन देम नाव!
म्हणजे चूका होऊ शक्तील त्यांच्या.
आता सगळ्यात महत्वाचं. जस्ट कीप अ टाईट टाईट लाईन अ‍ॅन्ड बी लाईक लाईटनिंग इन दफिल्ड! दॅट्स ऑल!
टोटली टीड अप आहोत आपण विन करता!

१९२ चालेल. २०० + असले असते तर मजा आली असती. पण तीन ओव्हर्स मध्ये त्यांनी ४३ काढले.

आता एकच मिशन - रोको गेल.

अजुन १०-१२ चालल्या अस्त्याच , ज्या सुरवातिला यायला हव्या होत्या, ... गेल गेला की झाल... उसको उखाडो.
तरी विरु भाई वॉज ऑन फायर.... त्याच्याबरोबर पळुन सगळ्याना दमवतो तो.

विरु भाई वॉज ऑन फायर >>

प्राजक्ता, एक क्षण मी तू नक्की हीच मॅच पाहत आहेस का हा विचार केला. विरू म्हणजे एकच. द ग्रेट सेहवाग. Happy

प्राजक्ता आणि केदार, मीही दचकलो. सेहवागबरोबर पळून कधी कोण दमलंय ह्या बुचकळ्यात पडलो होतो. Lol

बुमराहच्या आईला म्हणा त्याला खुर्चीवर बसवून दम भर बाई! आज्जिबात लूज बॉल टाकायचे नाही! एखादा सिक्सं बिक्सं बसला तरी आज्जिबात घाबरायचं नाही धोनीदादा कडे बघायचं अन थंड राहायचं.
Lol

Pages