२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रहाणे वॉज द की. - त्याने रोहित आणि कोहली दोघांनाही सुरूवातीला शांत केलं.

स्ट्राईक रोटेट केली, दोन दोन धावा पळून काढल्या. बेस्ट !

<< एक फरक प्रकर्षाने जाणवला आपल्या व किवीजच्या फलंदाजीत. आपले फलंदाज क्षेत्ररक्षक चुकवून फटके मारण्यात वाकबगार वाटतात तसे किवीज वाटले नाहीत.>> आज रहाणे व विराटने याचं अप्रतिम प्रात्यक्षिकच दिलं !!
कीप अप, बॉईज !!!

रहाणे वॉज द की. - त्याने रोहित आणि कोहली दोघांनाही सुरूवातीला शांत केलं.

स्ट्राईक रोटेट केली, दोन दोन धावा पळून काढल्या. बेस्ट ! >>> अनुमोदन!

कोहलीचा असला भारी टाईम सुरु आहे, मी तर म्हणतो त्याला बॉलिंग द्या. तो काढेल गेल ला नुसत्या मोमेंटम मध्ये! Lol

"रहाणे वॉज द की. - त्याने रोहित आणि कोहली दोघांनाही सुरूवातीला शांत केलं.

स्ट्राईक रोटेट केली, दोन दोन धावा पळून काढल्या. बेस्ट !" - couldn't agree more.

नेहरू? Lol असं काही बोलू नको ते गांधी-मोदी वाले इथे येतील वास घेत घेत. हे असले शब्द लिहिले की त्यांच्या घरात लाल दिवा लागून अलार्म वाजायला लागतो.

नेहरा इज की!!! भन्नाट बॉलिंग करत आहे.

केदार, गिव्हन दॅट नेहरा स्टिल होल्ड्स द इंडियन रेकॉर्ड फॉर बेस्ट बोलिंग फिगर्स इन अ वर्ल्ड कप, आय थिंक ही हॅज बीन प्रेटी गूड. Happy

हो ना भास्कराचार्य. म्हणूनच तसे लिहिले. नाहीतर ऑल टाईम ग्रेट कुठला तो. Happy पण तो सबलाईम फॉर्म मध्ये आहे सध्या.

Gela Gayle

प्राजक्ता जानी, विरू एक ही होते है.

विराटला विराटच म्हण. कोलू, विरू म्हणून त्याचे विश्वदर्शनासारखे विराट रूप कमी नको करू Happy

बोल्ड हीम. ख्रिस गेल गेला.

Gyle gela

अरे पण त्याने निदान ५० एक धावा करायला हव्या होत्या. जस्ट इनफ टू गेट अस टेन्स. कोणीतरी खेळा रे ! पण १८० करून ऑलाउट व्हा

अय पळे केदार! कैत्तरीहा तुझं! इथे आम्ही रजा घेऊन घरी बसलोय! डोमिनेट करुन जिंकले म्हणजे सार्थकी लागेल रजा.
Lol

टोटली बीट झाला तो!
यॉर्कर नाही वाटला मला तो. स्टंपच्या बर्यापैकी वर लागला. फास्ट पण लो फुल्टॉस होता. बीट होऊन डायरेक स्टंपला लागला.

Pages