Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"
झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आंबोली
आंबोली
सतीश, मस्त फोटो!! हा,
सतीश, मस्त फोटो!!
हा, रत्नागिरी-गणपतिपुळे (व्हाया आरे-वारे)... अतिशय सुंदर रस्ता आहे!!
क्या बात है चेतन!! सुरेख..!
क्या बात है चेतन!!
सुरेख..!
सतीश आणिक चेतन सुरेख फोटो
सतीश आणिक चेतन सुरेख फोटो !!
ये दिल मांगे मोअर !
सतीश, सलग दोन फोटो देऊ शकत
सतीश, सलग दोन फोटो देऊ शकत नाही असा नियम आहे पाचवा..
हा लास व्हेगासला जाताना.. बर्फ पडला होता खूप तेव्हा!
(No subject)
हा आपल्या पुण्यातल्या
हा आपल्या पुण्यातल्या रस्त्यावरच्या ट्रॅफिकचा एक फोटो
हा भातगाव इथला रस्ता,
हा भातगाव इथला रस्ता,
घरासमोर -
घरासमोर -
सॅम - काय आर्टिस्टिक फोटो
सॅम - काय आर्टिस्टिक फोटो वाटतोय.
मो, ते बाजूचं घर पुर्ण घेतलं किंवा काढलंस तर छानच दिसेल बघ.
नकुल, धन्यवाद... इथे नुसती
नकुल, धन्यवाद... इथे नुसती कमेंट टाकणं नियमात बसत नाही!
हा, पचमढीचा एक रस्ता, तिथे 4x4 शिवाय कुठे जाणं शक्यच नाही...
वाघा बॉर्डर...
वाघा बॉर्डर...
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.
Pages