Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक से एक फोटो ... खरच !
एक से एक फोटो ... खरच !
फुलाचं नाव माहित
फुलाचं नाव माहित नाही
Birmingham Botanical Gardens
Birmingham, Alabama, USA
सुरेख झब्बू आहेत सगळे.
सुरेख झब्बू आहेत सगळे.
(No subject)
लास व्हेगास..
लास व्हेगास..

हा माझा पफ झब्बु
हा माझा पफ झब्बु
आज सकाळी बाप्पाला हे
आज सकाळी बाप्पाला हे कशेळीच्या लक्ष्मीनारायण मंदीरातल्या झाडाचं फूल अर्पण...
म्हणतात हजारी मोगरा पण मोगर्यासारखा इन्फ्लोरेसन्स नाहीये. आणि फुलाचा आकार,प्रकार पण मोगर्यासारखा नाहीये.
हो गं नि. याला हजारी मोगराच
हो गं नि. याला हजारी मोगराच म्हणतात. याच्या झुडुपाला हमखास लाल डोंगळे वारुळ करतात. चावलाय एकदा मला डोंगळा फुल काढताना.....आठवुनच अंगावर काटा आला...
हे आमच्या बागेतले टयुलिप्स !
हे आमच्या बागेतले टयुलिप्स !
मला दोन्ही वेळा हे फुल
मला दोन्ही वेळा हे फुल काढायचा प्रयत्न करताना पायात काटा गेलाय. एकदा मी अनवाणी होते तेव्हा हवा टाइट झाली होती माझी आणि एकदा फ्लोटर्स घालून होते पण चांगल्या जाड फ्लोटर्सच्या आरपार जाऊन मला खूपत होता.
याचं एक फूल काढून पाह्यल्यावर वरच्या पाकळ्या सोडल्या तर मोगरा जातीचं काहीच नाही या फुलात हे लक्षात येईल. पण वास मात्र अशक्य वेड असतो!
हे माझ्याकडुन ट्युलिप्स...
हे माझ्याकडुन ट्युलिप्स...
माझ्या कडुन पण ट्युलीप्स
माझ्या कडुन पण ट्युलीप्स

माझा अत्यंत आवडता प्राजक्त
माझा अत्यंत आवडता प्राजक्त
फोटो बघूनच प्राजक्ताचा वास
फोटो बघूनच प्राजक्ताचा वास दरवळला आणि पुण्याचा वाडा, सकाळच्या शाळेत जाताना रस्त्यात अधून मधून दरवळणारा प्राजक्त असं सगळं काही आठवलं...
हा माझा प्राजक्ती झब्बु
हा माझा प्राजक्ती झब्बु
हा माझा झब्बु... हे फुल
हा माझा झब्बु...
हे फुल कोणते आहे ओळखा बघु?
लाजो, ख्ररे कमळ आहे का ते?
लाजो, ख्ररे कमळ आहे का ते?
अजुन एक्....नॉटिंगहॅम कॅसल
अजुन एक्....नॉटिंगहॅम कॅसल बाहेरच्या फुलांचा..

वाह प्राजक्त आला का.. कालच
वाह प्राजक्त आला का.. कालच विचार करत होते की प्राजक्त कसा नाही.. ? हे माझ्याकडून..
मिनु, अगदी बरोब्बर ओलखलस...
मिनु, अगदी बरोब्बर ओलखलस... खोट कमळ आहे ते...फ्लोटिंग... पण पान मात्र खरी आहेत....
माझा झब्बु:)
माझा झब्बु:)
Minoo चा फोटो दिसत नाहीये.
Minoo चा फोटो दिसत नाहीये.
सख्री, प्राजक्त अतिशय सुरेख
सख्री,
प्राजक्त अतिशय सुरेख !!!!!!!!!
मेंदी मधल्या फुलाचा अजुन एक
मेंदी मधल्या फुलाचा अजुन एक झब्बु

माझी कषाय जास्वंदी!
माझी कषाय जास्वंदी!
हा माझा सुगंधित बकुळीचा झब्बू
हा माझा सुगंधित बकुळीचा झब्बू

जास्वंदी दुसर्या कोनातून!
जास्वंदी दुसर्या कोनातून!
अदिती व सखी सहीच. बाकी बकुळ
अदिती व सखी सहीच.
बाकी बकुळ ती बकुळ. माझ्या लिस्टमधे १ नंबरचे हे फुल. २ नंबर पारीजातकाचा, त्याचा सडा हवाच. एकटे बघायची सवय नाही.
ये रहा मेरा
ये रहा मेरा
बकुळीची फुले, हजारी मोगरा,
बकुळीची फुले, हजारी मोगरा, आणि पारिजातक.....आहाहा !
Pages