Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजय - पांढर्या जास्वंदीचे
अजय - पांढर्या जास्वंदीचे प्रचि खास आलय.
नलिनी जास्वंदीचे केसर तर सुरेखच आलेत - पहिल्या प्रचि. मधे.
हा माझा आवडता सोनचाफा!
हा माझा आवडता सोनचाफा!
(No subject)
घ्या पळसफुल
घ्या पळसफुल

माझा गड्डा झब्बू,
माझा गड्डा झब्बू,
माझ्या बागेतलं फुल
माझ्या बागेतलं फुल
पळसाचे फूल भारी! प्रीती, ते
पळसाचे फूल भारी! प्रीती, ते निळे फूल सुद्धा!
--------
गवतफुला रे गवतफुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा!
हा घ्या गड्डा झब्बू ....
हा घ्या गड्डा झब्बू ....
प्रिती.. झकास फोटो.. फोकस,
प्रिती.. झकास फोटो.. फोकस, angle सगळचं मस्त!
हा झब्बु अजुन कोणी दिला नाही
हा झब्बु अजुन कोणी दिला नाही वाटते.
निवडुंगावरचे फूल. त्याच्या बरोब्बर खाली गोल निवडुंग आहे पण ते झाकले गेले.
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड
झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.
Pages