Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा झब्बू पहिला...
माझा झब्बू पहिला...

माझा दूसरा
माझा दूसरा
हा माझा...
हा माझा...
मीही झब्बू द्यावाच म्हणते...
मीही झब्बू द्यावाच म्हणते...
अरे वा.. मस्त आहेत सगळ्यांचे
अरे वा.. मस्त आहेत सगळ्यांचे झब्बू..
अजून येऊ द्या.. !!
गवत फूल
गवत फूल

मला झब्बुत भाग घेता येत नाही.
मला झब्बुत भाग घेता येत नाही.
फोटो सगळे घरी. नेटवर आहेत त्या सायटी इथे चालत नाहीत. असो. घरुन जमेल तसे टाकीन झब्बु.
पूर्वी प्रकाशित केलेली प्रकाशचित्र चालतात का?
हा घ्या माझा! हनिसकल
हा घ्या माझा! हनिसकल
हमिंगबर्डचे आवडते फूल असावे हे 
फोटो सगळे घरी. नेटवर आहेत
फोटो सगळे घरी. नेटवर आहेत त्या सायटी इथे चालत नाहीत. असो. घरुन जमेल तसे टाकीन झब्बु. >>>>> केपी काळजी नसावी.. ही समस्या लक्षात घेऊनच झब्बूचे धागे १० ही दिवस ओपन रहाणार आहेत. भरपूर फोटो येऊ द्यात..
अरे वा. सही रे सही. बाकी
अरे वा. सही रे सही. बाकी जोरात आहेत लोक.
मस्त वाटत आहे.
माझा गड्डा झब्बू
माझा गड्डा झब्बू
खुपच छोटी आहेत ही
खुपच छोटी आहेत ही

थोडीशी लाजरी आहेत! सकाळची वेळ
थोडीशी लाजरी आहेत! सकाळची वेळ आहे अणि प्रियकर पुर्व क्शितीजावर आहे त्यामुळे असेल कदाचीत!

आणि हा माझ्यातर्फे..
आणि हा माझ्यातर्फे..

Gladioles
Gladioles
संयोजकाचे अनेकानेक धन्यवाद
संयोजकाचे अनेकानेक धन्यवाद सगळ्याच झब्बूंसाठी
वा सगळे झब्बू मस्त.
वा सगळे झब्बू मस्त.
लिली:
लिली:
आयला, खन्ग्राट! मस्त फोटो
आयला, खन्ग्राट! मस्त फोटो सगळे
ह घ्या माझा .. पण नाव माहिती
ह घ्या माझा ..
पण नाव माहिती नाही

मस्त आहेत. सम्पदा, फोटो दिसत
मस्त आहेत.
सम्पदा, फोटो दिसत नाही.
जास्वन्द-
हा माझा काटेरी झब्बु
हा माझा काटेरी झब्बु
माझापण!
माझापण!
हे कृष्णकमळ. पामच्या पानावर
हे कृष्णकमळ. पामच्या पानावर ठेवले आहे.
हा माझा झब्बू
हा माझा झब्बू

हा लाल वर पांढरा झब्बु
हा लाल वर पांढरा झब्बु

नॅनो चा झब्बू फारच मस्त!
नॅनो चा झब्बू फारच मस्त!
माझा अजून एक
माझा अजून एक
आता माझा पिवळा झब्बू .
आता माझा पिवळा झब्बू .
तोक्यो- फुलांची वार्षिक
तोक्यो- फुलांची वार्षिक रांगोळी- गोल्डन वीक
Pages