Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
macro झब्बू
macro झब्बू

हा माझा पिवळा झब्बु!! नाव
हा माझा पिवळा झब्बु!! नाव माहीत नाही.
हा माझा अजुन एक गड्डा
हा माझा अजुन एक गड्डा

गुलाबी ट्युलिप
गुलाबी ट्युलिप
पुन्हा लिली:
पुन्हा लिली:
माझा झब्बू
माझा झब्बू

देतेच आता मी पण
देतेच आता मी पण
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या
व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या ट्रेकवर जाताना गोविंदघाटाच्या मार्गावर ही ओरिजिनल ब्रह्मकमळाची फुले फुलतात. पूर्ण फुललेल्या ब्रह्मकमळाचा आकार अर्धोन्मिलित नेत्रासारखा दिसतो. तलम, झिरझिरित बटर सिल्कच्या टेक्स्चरची ही फुले अप्रतिम देखणी दिसतात. हिमालयात फक्त ह्याच भागात उमलत असणारी ही फुले दुर्मिळ वर्गात असल्याने तोडायला अर्थातच बंदी आहे. माझ्याकडे उमललेल्या फुलाचाही फोटो आहे. रिसाईझ करुन टाकीन. व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधे सामोर्या आलेल्या लाखो फुलांपेक्षा ही वाटेमधे खूप शोधल्यावर भेटलेली (मोजून आठ किंवा दहा संख्येत) फुलेच मला जास्त आवडली. तिथले घोडेस्वार अगदी थांबून ही फुले शोधायला किंवा त्यांचे नीट फोटो घ्यायला मदत करतात.
रानहळदचा झब्बु
रानहळदचा झब्बु

हा माझा एक. चेरी ब्लॉसम
हा माझा एक. चेरी ब्लॉसम फेस्टीव्हल २००९, वॉशिंग्टन डी. सी.
झब्बूचा अर्थ तरि काय्?(मुर्ख
झब्बूचा अर्थ तरि काय्?(मुर्ख प्रश्ण वाटेल पन अर्थ माहीतीच नाही).
पांढरी लिली : मनुस्विनी,
पांढरी लिली :
मनुस्विनी, झब्बू नावाचा पत्यांचा खेळ आहे. सगळा खेळ इथे लिहायचा म्हणजे फार वेळ लागेल....
रोझ परेड मध्ये माझ्या फुला
रोझ परेड मध्ये माझ्या फुला बरोबर फुलाच अस्वल
अर्रे वा काय एकसे एक झब्बू
अर्रे वा काय एकसे एक झब्बू आहेत !
असामी, आय्_अॅम्_सॅम, रुनी आय्टी अन कराडकर - कस्ली कांपोझीशन्स आहेत.
हा झब्बु सोन्याच्या फुलांचा,
हा झब्बु सोन्याच्या फुलांचा, अर्थात सोन्याची फुलं वापरून केलेल्या दागिन्यांचा :).

ब्रॅडफर्ड पेअर अन <कुठलेतरी >
ब्रॅडफर्ड पेअर अन <कुठलेतरी > प्लम
हा घ्या माझ्याकडुन...
हा घ्या माझ्याकडुन...
हा झब्बु कमल पुष्पाचा
हा झब्बु कमल पुष्पाचा
हा घ्या माझा ..... मी अजुन ५
हा घ्या माझा .....
मी अजुन ५ तरी झब्बु देणार बुआ !!!!!
माझ्याकडून आख्खे झाडच!
माझ्याकडून आख्खे झाडच!
माझ्याकडुन ट्यूलिप्सचा अख्खा
माझ्याकडुन ट्यूलिप्सचा अख्खा ताटवाच...:)
हा फोटो कॅनबरात दर सप्टेंबर मधे होणार्या फ्लोरिआड फ्लॉवर फेस्टिव्हल मधला आहे...
मस्त झब्बु देत आहेत
मस्त झब्बु देत आहेत सगळेजण.

अफलातुन फोटो आहेत काहि काहि.
हे फोटु मायबोलीच्या खाजगी जागेत अपलोड करुन देत आहात का तुम्ही??
मला ते पिकासा किन्वा फ्लिकर वरुन देता येतील का?
मायबोलीत फोटो अपलोड करण हे मला अवघड जात.
म्हणुन मी झब्बुच नाय देवु शकलो.
जबरदस्त.. पारणे फिटले
जबरदस्त.. पारणे फिटले डोळ्यांचे.. एक से बढकर एक आहेत सगळेच.
झकासराव या लिंक वर जाउन पहा.. http://www.maayboli.com/node/1556
पिकासा आणि फ्लिकर ची पण लिंक्स देता येतात
झकोबा पण पिकासाची चित्र
झकोबा पण पिकासाची चित्र आम्हाला दिसत नाहीत हं.
केदार जपान धन्यवाद. बघतो
केदार जपान धन्यवाद.
बघतो प्रयत्न करुन.
केपी मायबोलीवरच अपलोड करुन ट्राय करतो रे मग तुलाहि दिसेल.
मस्त आहेत सगळे झब्बु, पहिल्या
मस्त आहेत सगळे झब्बु, पहिल्या पानावरचा 'एक्झोरा ' (आयटीगर्ल चा) खुप आवडला.
धनु.
'मेंदी' मधल्या फुलांचा झब्बु,
'मेंदी' मधल्या फुलांचा झब्बु, माझ्या मेंदी कँडल्स वर काढलेले फ्लोरल पॅटर्न्स

माझ्याकडुन एक जास्वंद !
माझ्याकडुन एक जास्वंद !
मी पण देणार झब्बू..
मी पण देणार झब्बू..
माझ्या घरातल्या अंगणात झालेला
माझ्या घरातल्या अंगणात झालेला पहिला गुलाब.

Pages