Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 00:00
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा झब्बु बसला एकदाचा.
माझा झब्बु बसला एकदाचा.

केदोबा कोल्हापुरकर धन्यवाद रे भो
भाजे लेणी येथे गेलो असताना काढलेला फोटु.
हा फक्त मायबोलीच्या नियमात साइज साठी पेन्ट मध्ये स्ट्रेच & स्क्यु करुन छोटा केलाय.
माझी पुन्हा लिली:
माझी पुन्हा लिली:

नंदू गुलाब मस्तंय... चल तुझं
नंदू गुलाब मस्तंय... चल तुझं पोस्ट पडलं म्हणजे मला पुढचा झब्बू देता येईल.. इथे झब्बू द्यायला खूप आहेत माझ्याकडे..
माझ्या बाबांच्या बागेतून .. अनंत..
मीनू, तू टाकलेला फोटो हा
मीनू, तू टाकलेला फोटो हा वॉटरलिलीचा आहे की कमळाचा?
अनंत! केवळ अप्रतिम!
अनंत! केवळ अप्रतिम!
अनंत! केवळ अप्रतिम! >> अगदी
अनंत! केवळ अप्रतिम!
>> अगदी अगदी सायुरी.. मीनु खुप मस्त आहे फोटो..
अगदी घरची आठवण आली
या अनंताशी फारच हृद्य आठवणी
या अनंताशी फारच हृद्य आठवणी निगडीत आहेत.
ट्ण्या मला माहीतीये वॉटर
ट्ण्या
मला माहीतीये वॉटर लिली हा हा हा 
इंसब्रुक येथिल Swarovski
इंसब्रुक येथिल Swarovski Kristallwelten (world of crystals) मधुन काचेची फुले:
(No subject)
हे अजून एक.. बाबांच्या
हे अजून एक.. बाबांच्या बागेतून.. नाव आठवत नाहीये या फुलाचं..
सोनटक्का आहे हा... (मीनूने
सोनटक्का आहे हा... (मीनूने टाकलेला फोटो)
बोरीवली नॅशनल पार्कच्या
बोरीवली नॅशनल पार्कच्या जंगलातलं हे कुडाचं फूल (आयुर्वेदीक औषधात याचा उपयोग होतो.)
ललिता
ललिता
शँकी, फोटो बदलला आहे. आता
शँकी, फोटो बदलला आहे. आता तुझी पोस्ट काढून टाक बघू.
गुलाबासारखं दिसणारं हे एक
गुलाबासारखं दिसणारं हे एक फुल.. गुलाब नाहीये मात्र.. बुटकंस शोभेच्या फुलाचं झाड मुन्नारच्या फुलबागेतलं..
हां आयटे सोनटक्का..
हां आयटे सोनटक्का..
चला, आपणही का मागे रहा?
चला, आपणही का मागे रहा? द्यावा की एखादा झब्बू!
शॅंकी, तुझं केशरी फूल कॉसमॉस
शॅंकी,
तुझं केशरी फूल कॉसमॉस आहे का?
तुझं केशरी फूल कॉसमॉस आहे
तुझं केशरी फूल कॉसमॉस आहे का?
माहिती नाही गं नीरजा पण अजुन डीटेल्स साठी हा अजुन एक झब्बू पण कलर वेगळा ...

कोलाज प्रयोग... आता अजून
कोलाज प्रयोग...
आता अजून टाकणार, जरा चांगले फोटो निवडून.
माझा आजचा शेवटचा झब्बु....
माझा आजचा शेवटचा झब्बु....
(No subject)
वाह एक रसिक ! कसले सुंदर
वाह एक रसिक ! कसले सुंदर ऑर्किड आहे ? पक्षाने पंख पसरवल्यासारखा आकार आहे याचा !
बंगलोरच्या मल्लेश्वरम्
बंगलोरच्या मल्लेश्वरम् मंडईमधे फुलांचा वेगळा विभागच आहे, मंडईच्या दाराशीच हार, वेण्या घेऊन विक्रेते बसलेले असतात. खूपच छान वाटत पहायला...
सिक्किम ला हॉटेलच्या लॉबीत
सिक्किम ला हॉटेलच्या लॉबीत काढलेला....

धन्यवाद prakashkalel, मागच्या
धन्यवाद prakashkalel, मागच्या वर्षी ऑर्किड पुर्ण बहरला होता, त्याचा हा फोटो.
अहा! मस्त!
अहा! मस्त!
हा माझा अजुन एक....
हा माझा अजुन एक....
होलंड च्या keukenhof garden
होलंड च्या keukenhof garden मधे काढलेला....
Pages