Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जान्हवी ही असते की सदा केस
जान्हवी ही असते की सदा केस मोकळे सोडुन.
बाकी ते टाइमपासवाले काय घुसताहेत सगळीकडे
नवपरीणित जोडप्याचा भाग ठीक होता.
सस्मित, घरी तिने केस बांधलेले
सस्मित, घरी तिने केस बांधलेले असतात खूप वेळा. आणि तिचा बँकेतला, गोखल्यांच्या घरातला आणि माहेरच्या घरातला लूक ही जाणीवपूर्वक वेगळा ठेवलेला दिसतो. लॉजिकल.
ती या सर्वांचीच ताई वाटत होती
ती या सर्वांचीच ताई वाटत होती चेह-यावरून >>>>>> हो आणि तिन वय सांगितल २०वर्ष
कालचा भाग छान झाला.
आशू: आय विल रिमुव्ह युअर
आशू: आय विल रिमुव्ह युअर फोटो
आशू पहिल्या भागापासून ब्येस्टेस्ट आहे ब्वा....
आणि एवढं करून सेल्फिच काढतो.
आणि एवढं करून सेल्फिच काढतो. म्हणे, होहो, आमच्या नावांसकट करा अपलोड म्हणजे तुमचे भाऊ लगेच येतील!
तसं इरिटेटिंग वागणारे सेम जोडपं पाहण्यात आल्याने माझी पूर्ण सहानुभूती आहे सहादेवांना. Been there, done that.
आशूचा अजून एक भारी सीन..
आशूचा अजून एक भारी सीन.. घरमालकाला कसं ऊठ म्हणून सांगायचं अशक्य हसले
कालचा भाग पाहिला... मस्त होता
कालचा भाग पाहिला... मस्त होता
आणि फोटो काढताना बसलेल्या
आणि फोटो काढताना बसलेल्या कपलच्या मागे सुजय पाठमोरा येतो तेव्हा आशु म्हणतो, "मस्त बॅकग्राऊंड आहे!"
आशूचा अजून एक भारी सीन..
आशूचा अजून एक भारी सीन.. घरमालकाला कसं ऊठ म्हणून सांगायचं फिदी अशक्य हसले >> +१.
मी थोडाच बघितला... लाईट गेले.
आशु भारी आहे.
आशु भारी आहे.
आशु खरच भारीये! काल ते येड
आशु खरच भारीये! काल ते येड सुजयला म्हणत की तुमच्या मित्राला ( कैवल्यला) नीट कपडे घालायला सान्गा, घरात माझी बायको आहे. स्वतः मात्र अर्ध्या चड्डीत वावरत.
आशू पहिल्या भागापासून
आशू पहिल्या भागापासून ब्येस्टेस्ट आहे ब्वा....
>>
ब्येस्टेस्ट इज वन अॅन्ड ऑन्ली कैवल्य
मग आशु मिनल आणि सुजय तिघेही
आणि मग अॅना
आशू का दाखवत नाहीये त्याचा
आशू का दाखवत नाहीये त्याचा इंगा?
मला लै राग आलाय त्या कपलचा
अरारारा! आता रीयाचं काही खरं
अरारारा! आता रीयाचं काही खरं नाही. आधीच कैवल्य.. त्यात शाहरूख प्याला! मजा आ गया.
कालची कैवल्यची शाहरुखगिरी
कालची कैवल्यची शाहरुखगिरी भारी होती. मीनल-रेश्मा-अंजली चहा सीन पण मस्त जमला होता.
कैवल्यने मस्त केला शारूक खरंच
कैवल्यने मस्त केला शारूक खरंच
तो 'पपी' एका लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये होता. मस्त मिमिक्री करतो तोही.
Ashuuuuuuuu tuch g tuch! Mi
Ashuuuuuuuu tuch g tuch!
Mi attaparyant dolyat badam mode madhe hote...
I love him :*
लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलच्या
लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलच्या चर्चेचा भाग बघितला. What a mature conversation! त्या सुजय आणि मीनल च्या गप्पा जबरी! मराठीत इतकी खुलेआम चर्चा व त्याला इतके मॅच्युअर वळण क्वचित दिसते. खूप आवडला हा एपिसोड.
+1
+1
फारएण्ड. १००% सहमत..
फारएण्ड. १००% सहमत..
मराठीत इतकी खुलेआम चर्चा व
मराठीत इतकी खुलेआम चर्चा व त्याला इतके मॅच्युअर वळण क्वचित दिसते. खूप आवडला हा एपिसोड>> + 1111111
त्या सुजय आणि मीनल च्या गप्पा
त्या सुजय आणि मीनल च्या गप्पा जबरी! मराठीत इतकी खुलेआम चर्चा व त्याला इतके मॅच्युअर वळण क्वचित दिसते. खूप आवडला हा एपिसोड.
>>>>>>> +१
तो 'पपी' एका लग्नाची तिसरी
तो 'पपी' एका लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये होता. मस्त मिमिक्री करतो तोही.
>>>>> तुम्ही संदीप पाठकबद्दल बोलताय का ?? तो वेगळा, पपी वेगळा...
होय, एका लग्नाची तिसरी गोष्ट
होय, एका लग्नाची तिसरी गोष्ट मधे धमाल मिमिक्री केली होती त्याने. तो कामही फार सहज करतो.
दोन्ही भाग आवडले खूप.
संदीप पाठक वेगळा.. पपी वेगळा.
संदीप पाठक वेगळा.. पपी वेगळा. पपीचं नाव रोहित हर्डिकर आहे. हर्डिकर किंवा हळदीकर, नक्की आठवत नाही.
एलतिगो मधे कोणतं पात्रं होतं
एलतिगो मधे कोणतं पात्रं होतं त्याचं?
ह्म्म्म! हा वेगळा. आणि हा नव्हता बहुदा त्या मालिकेत.
मला आठवत नाहीये असेल तर
त्या ओमचा चुलत भाऊ का हा?
हो रिया ओमचा चुलतभाऊ नजर
हो रिया ओमचा चुलतभाऊ नजर ठेवायला आलेला आणि नंतर ओमच्या टिममध्ये सामिल झालेला
हो मग बरोबर आठवला मल अतो पण
हो मग बरोबर आठवला मल अतो
पण कैवल्यने साकारलेला शाहरुख जास्त मस्त होता याच्या शाहरुख पेक्षा
पण कैवल्यने साकारलेला शाहरुख
पण कैवल्यने साकारलेला शाहरुख जास्त मस्त होता याच्या शाहरुख पेक्षा
>>>>> आधीच मर्कट त्यात मदिरा प्यालेला
आसा
आसा
Pages