दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जान्हवी ही असते की सदा केस मोकळे सोडुन.

बाकी ते टाइमपासवाले काय घुसताहेत सगळीकडे Angry
नवपरीणित जोडप्याचा भाग ठीक होता.

सस्मित, घरी तिने केस बांधलेले असतात खूप वेळा. आणि तिचा बँकेतला, गोखल्यांच्या घरातला आणि माहेरच्या घरातला लूक ही जाणीवपूर्वक वेगळा ठेवलेला दिसतो. लॉजिकल.

Lol आणि एवढं करून सेल्फिच काढतो. म्हणे, होहो, आमच्या नावांसकट करा अपलोड म्हणजे तुमचे भाऊ लगेच येतील!
तसं इरिटेटिंग वागणारे सेम जोडपं पाहण्यात आल्याने माझी पूर्ण सहानुभूती आहे सहादेवांना. Been there, done that. Proud

आशूचा अजून एक भारी सीन.. घरमालकाला कसं ऊठ म्हणून सांगायचं फिदी अशक्य हसले >> +१. Rofl

मी थोडाच बघितला... लाईट गेले. Sad

आशु खरच भारीये! काल ते येड सुजयला म्हणत की तुमच्या मित्राला ( कैवल्यला) नीट कपडे घालायला सान्गा, घरात माझी बायको आहे. स्वतः मात्र अर्ध्या चड्डीत वावरत.

आशू पहिल्या भागापासून ब्येस्टेस्ट आहे ब्वा....
>>
kay zaal kay mahit.gif

ब्येस्टेस्ट इज वन अ‍ॅन्ड ऑन्ली कैवल्य Proud
मग आशु मिनल आणि सुजय तिघेही
आणि मग अ‍ॅना

लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलच्या चर्चेचा भाग बघितला. What a mature conversation! त्या सुजय आणि मीनल च्या गप्पा जबरी! मराठीत इतकी खुलेआम चर्चा व त्याला इतके मॅच्युअर वळण क्वचित दिसते. खूप आवडला हा एपिसोड.

+1

मराठीत इतकी खुलेआम चर्चा व त्याला इतके मॅच्युअर वळण क्वचित दिसते. खूप आवडला हा एपिसोड>> + 1111111

त्या सुजय आणि मीनल च्या गप्पा जबरी! मराठीत इतकी खुलेआम चर्चा व त्याला इतके मॅच्युअर वळण क्वचित दिसते. खूप आवडला हा एपिसोड.
>>>>>>> +१

तो 'पपी' एका लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये होता. मस्त मिमिक्री करतो तोही.
>>>>> तुम्ही संदीप पाठकबद्दल बोलताय का ?? तो वेगळा, पपी वेगळा...

होय, एका लग्नाची तिसरी गोष्ट मधे धमाल मिमिक्री केली होती त्याने. तो कामही फार सहज करतो.

दोन्ही भाग आवडले खूप.

एलतिगो मधे कोणतं पात्रं होतं त्याचं? Uhoh

ह्म्म्म! हा वेगळा. आणि हा नव्हता बहुदा त्या मालिकेत.
मला आठवत नाहीये असेल तर

त्या ओमचा चुलत भाऊ का हा?

Pages