Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जी भाजप मोदी विरुध्द राहुल
जी भाजप मोदी विरुध्द राहुल डिबेट साठी हातपाय मारत होती तीच भाजप आता केजरीवाल विरुध्द किरण डिबेट मधुन पळ काढत आहे जिथे डाळ शिजणार नाही बुरखा फाटण्याचे चांसेस जास्त आहे तिथे लगेच यु-टर्न घेउन पळ काढण्यात भाजप्ये नंबर वन आहेत. मज्जा आहे
आता भाज्प्ये बोलत आहेत डिबेट होणार पण विधानसभेत. किरण जिंकेल तर ना विधानसभेत डिबेट करतील. अन्यथा केजरीवाल विधानसभेतुन आणि किरण बाहेर रस्त्यावरुन डिबेट करणार? तेव्हा मग बीजेपी स्वतःहुन डिबेट करण्याकरीता पुढे येणार आणि केजरीवाल यांनी नकार दिला की भगोडा म्हणुन छाती बडवत बसणार
व्वा भाजप्ये व्वा
हे त्याच किरण बेदी आहे
हे त्याच किरण बेदी आहे
सहज
सहज गम्मत.
https://www.youtube.com/watch?v=w_Qa-ltC8To
केजरीवाल बन जाऊं मां गंदा सा
केजरीवाल बन जाऊं
मां गंदा सा मफलर दे दे
केजरीवाल बन जाऊं,
झाड़ू लेकर हाथ में तेरी
भ्रष्टाचार मिटाऊं।
एक गंदा सा स्वेटर दे दे
पहन के उसको जाऊं,
खांस-खांस कर
सबसे बोलूं भ्रष्टाचार
मिटाऊं।
पढ़-लिख कर क्या होगा मां
तू रख दे सभी किताबें,
तू तो बस बाजार से मुझको
टोपी एक दिलवा दे।
पढ़-लिखकर भी केजरीवाल जी
बस एक नौकरी पाए,
लेकिन चमका तभी सितारा,
जब झाड़ू अपनाए।
अन्ना जी के मंच पे चढ़कर
कर दिया सबको ढीला,
बीजेप दे गए डर गईं इनसे शीला।
टी.वी पर दिन रात दिख रहे,
गुम शाहरुख-सलमान,
झाड़ू थाम के भी मिल सकता है
गर इतना सम्मान।
तो फिर काहे रात को जग कर
पढ़-पढ़ आंखें फोढ़ूं,
मैं भी क्यों न झाड़ू लेकर
उनके साथ ही दौड़ूं...
लय जोरात मिर्ची लागली
लय जोरात मिर्ची लागली
या वेळी आआपच सरकार आल निवडुन
या वेळी आआपच सरकार आल निवडुन तर काय करण्याचा विचार आहे. आशुतोष हे तरी विकासाची कामे करु धरणे धरणार नाही असे सांगत होते.
भाजपाला केजरीवाल-काँग्रेसवर
भाजपाला केजरीवाल-काँग्रेसवर टीका करण्याची गरज कां भासावी??? किंवा बेदी-इल्मीला प्रवेश देण्याची?? लोकसभेचं , ईतर विधानसभांच यश हे पुरेसं वाटत नाही कां?? की जनतेचा भ्रमनिरास होतो आहे हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं आहे??
अतिशय बोलके चित्र
अतिशय बोलके चित्र
केजरीवालच्या रोड शो मधे इतकी
केजरीवालच्या रोड शो मधे इतकी गर्दी होती की आज केजरीवाल यांना नामांकन भरायला वेळेत जाता आले नाही.
आणि दुसरीकडे
किरन बेदींचा रोड शो गर्दी अभावी रद्द करावा लागला.
काल बातम्यात पाहिले तर ते
काल बातम्यात पाहिले तर ते सर्व्हे वाले लोक केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून जास्त लोक्स पसंती देत आहेत आणि आप'लाही भाजपापेक्षा जास्त टक्के मतदान होण्याची शक्यता आहे असे वर्तवत होते.
या धक्क्याने आज या धाग्यावर आणला, अन्यथा मला कालपर्यंत आपचा सुपडा साफ झाला असेच वाटत होते.
जिओ, म्हणजे धमाल आहे तर..
आणि असेच हवे, कोणालाही सहजासहजी डोक्यावर घेऊ नका, आम आदमीचा (पार्टी नव्हे) अंकुश हवाच!
BJP's CM candidate for Delhi:
BJP's CM candidate for Delhi: Story of Kiran 'Crane' Bedi more myth than fact
Mayekar some positive /
Mayekar some positive / negatives are there in all people including Bedi. But given a choice she is definately better than Kejariwal. she will definately perform better than AK. AK is like communist.
I guess Kejriwal should get 1
I guess Kejriwal should get 1 more chance. At least I am happy that Modi accepted failure after his failed rally in Delhi and got Bedi onboarded. Now delhi has a win-win condition whoever becoms CM : either bedi or kejri.
दिल्लीत केजरी अथवा बेदी
दिल्लीत केजरी अथवा बेदी कुणिही मुमं झाले तर त्यात पराभव भाजपा-मोदींचाच आहे.
दिल्लीत केजरी अथवा बेदी
दिल्लीत केजरी अथवा बेदी कुणिही मुमं झाले तर त्यात पराभव भाजपा-मोदींचाच आहे. >> +१
दिल्लीत केजरी अथवा बेदी
दिल्लीत केजरी अथवा बेदी कुणिही मुमं झाले तर त्यात पराभव भाजपा-मोदींचाच आहे
------ भाजपा मोदी यान्चा पराभव आहे अथवा नाही ह्याला खुप महत्व नाहीच आहे ह्यापेक्षा किरण बेदी सारख्या कर्तुत्व सम्पन्न व्यक्तीला सन्धी मिळते हे महत्वाचे आहे.
बेदी किव्वा केजरीवाल दोघेही परिस्थितीचा फायदा घेत आहेत. तुलनेने किरण बेदी ह्या अधिक सक्षम आणि पडलेली जबाबदारी यशस्वीपणे नेटाने पुर्णत्वास नेण्यासाठी झटणार्या आहेत. त्यान्ना मिळालेल्या प्रत्येक सन्धीचे त्यान्नी सोने केले आहे मग जबाबदारी तिहार जेलच्या निरीक्षक पदाची असेल किव्वा एखाद्या अत्यन्त आव्हानात्मक (येथे जायला कुणीही इच्छुक नसतो) अशा मिझोराम राज्याची असेल.
केजरीवाल ह्यानी मिळालेल्या सर्व जबाबदार्या अर्धवट सोडल्या आहेत. मग ते महत्वाचे दिल्लीचे मुख्यमन्त्री पद असेल अथवा IRS ची नोकरी असेल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते नाटके करायला हे महाभाग तयार असतात. एका राज्याचा मुख्यमन्त्री त्याच्या मन्त्रासाठी (तेही चुक मन्त्रयाची असताना) आन्दोलन करण्यासाठी रस्त्यावर येण्याचा पोरकटपणा करतो. निवडणुक आचारसहिता काय आहे आणि तिचे पालन करण्याचे पावित्र्य त्यान्च्या सारख्या सनदी अधिकार्याला माहित नसणे धक्कादायक आहे.
किरण बेदी जरी भाजपामधे सामिल झाल्या असल्या तरी त्या सत्तेवर येण्यासाठी मोदी यान्च्या पक्षाचा वापर करत आहेत असे वाटते. ह्याने सामान्याना काही फरक पडत नाही. आज दिल्लीच्या राजकारणात त्यान्च्या पेक्षा खम्बिर, प्रामाणिक नेतृत्व भाजपा, आप, कॉन्ग्रेस पैकी कुणाकडेही नाही आहे....
बेदी आणि केजरीवाल या दोघान्नाही निवडणुकीसाठी शुभेच्छा...
https://vine.co/v/OIQlU57BXWn
https://vine.co/v/OIQlU57BXWn
बघा
सच तो आखिर सच ही होता है
सच तो आखिर सच ही होता है
Now its interesting to see if
Now its interesting to see if BJP can save modi's face with Kiran's help.
BJP and Bedi not ready to debate with Kejri because they know Kejri can win debate any day
>>BJP and Bedi not ready to
>>BJP and Bedi not ready to debate with Kejri because they know Kejri can win debate any day <<
हे विनोदाच्या धाग्यावर हलवा...
किरण बेदी जरी भाजपामधे सामिल
किरण बेदी जरी भाजपामधे सामिल झाल्या असल्या तरी त्या सत्तेवर येण्यासाठी मोदी यान्च्या पक्षाचा वापर करत आहेत असे वाटते >> उदय.. किरण बेदी या पहिल्यापासूनच (नोकरीत असतानासुध्दा) प्रो-भाजपा होत्या.
BJP and Bedi not ready to
BJP and Bedi not ready to debate with Kejri because they know Kejri can win debate any day>> हो. हो. त्यात वादच नाही. केजरीवालच्या "सब मिले हुए है जी" तोडीच्या आर्गुमेंट्स समोर इतरांचा काय निभाव लागणारे?
निवडणुका कोण जिंकतं ते बघणं फार इंटरेस्टिंग ठरेल. ग्राऊंड लेव्हलवरती आपला सपोर्ट आहे, आपच्या कार्यकर्यांमधे उत्साह आहे, पण केजरीवालचा अति आत्मविश्वास परत त्या सर्वांनाच नडतो का ते बघायचं.
Bedi asked in her old
Bedi asked in her old twits:
- Modi should be behind bars(which i dont agree)
- BJP should give donation details
- BJP party should come under RTI
- CBI should be made independent
Now will BJP agree with above?
Even Bedi becomes CM she will be there only for 1-2 years and then BJP will change CM.
Already Delhi BJ़़P internal fights have started....
परवा, कोणत्यातरी चॅनलवर एका
परवा, कोणत्यातरी चॅनलवर एका कार्यक्रमात भाजपाचे जगदिश मुखी म्हणत होते की या निवडणूकीत भाजपाला २०-२५ सीट्स मिळतिल.
नमस्कार लोक्स.
नमस्कार लोक्स. विरोधक-समर्थक-तट्स्थ सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
दिल्लीच्या निवडणूकांची उत्सुकता लागली आहे. सध्या तरी आप आघाडीवर दिसतंय. पण अजून ११ दिवसांत 'वरून' काय-काय सूत्रं हलतात ते बघायचं.
आपचं अभिनंदन दिल्लीतील
आपचं अभिनंदन दिल्लीतील विजयासाठी जरी मेजॉरिटीला सीट्स कमी पडल्या तर काँग्रेस सपोर्ट करेल असं शीला दीक्षितांनी सांगितलं आहेच. त्यामुळे आता केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणं ही केवळ औपचारिकता बाकी आहे. आता भाजप काही करु शकत नाही..फक्त गप्प बसू शकतं.
वेदिका२१, अनुमोदन !! ही
वेदिका२१,
अनुमोदन !!
ही निवडणुक फक्त औपचारीकताच राहीली आहे.
My personal opinion is fight
My personal opinion is fight is still on and last 1-2 weeks will decide who will win.
BJP has brought PM + 4 CMs + 350 MP/MLAs + Kiran bedi + shajia ilmi + Binni + Samarth to get help winning against 1 man Kejriwal. PM ralley failed only 30-35K people came when they planned for 1-1.5 lakhs of people. MP/MLAs sabhas are superflops having 10-50 crowds. Now last bet is on Kiran bedi. Lets see what happens.
In contrast Kejri's all sabhas catching big crowds...nomination ralley had more than 1 lakh people...
Good that its not like MH elections where there is no strong alternative. Delhi people are politically matured and can vote any party in gov.
सहमत मून. खरी रणधुमाळी आता
सहमत मून.
खरी रणधुमाळी आता सुरू होईल. किरण बेदीला आयात करून भाजपाने फार मोठी चूक केली आहे असं माझं मत आहे. (अर्थात बरंच झालं ते. ब्लेसिंग इन डिसगाइज :डोमा:)
इतक्या सहजासहजी केजरीवालांना पुन्हा मुमं बनू देणार नाहीत. कारण त्यात अनेक मोठ-मोठ्या प्रस्थांना धोका आहे. काय काय खेळ्या खेळल्या जातात ते पहायचं.
My guess. Kiran Bedi will
My guess. Kiran Bedi will win.
Kejriwal will loose by few margin (tondacha ghas gela situation)
Let's see.
Pages