Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही श्रीराम! इथे माबोवर सगळे
नाही श्रीराम! इथे माबोवर सगळे सांगतायत ना की केजरींच्या सभांना तुडुंब गर्दी होतेय आणि बीजेपीच्या सभांना शुकशुकाट आहे, केजरींची लाट आहे, बेदींना घेऊन भाजपने मोठी चूक केलेली आहे असं. म्हणजे मग कोण जिंकणार यात कशी शंका असू शकते? ऑफकोर्स आप विल विन आणि बेदींचं तर डिपॉझिट जप्त होऊ शकतं..जिंकणं तर दूरच.
खरं तर २६ जानेवारीला व्यासपीठ उभारलंच होतं तर लगे हात ओबामांच्या उपस्थितीत केजरींचा शपथविधी करुन टाकायला हवा होता. तसंही इलेक्शन इज जस्ट अ फॉर्मॅलिटी.
Shriram, Yes, there is very
Shriram,
Yes, there is very good chance that Bedi will be next CM. But I don't think she can handle BJP infights against her. Also her past openions will haunt her...soon you will see Mukhi or some1 else as CM withing 1-2 years....
Kejri as opposition leader is worst nightmare any BJP CM can have so best of luck bediji....
वेदिका२१ BJPs support is
वेदिका२१
BJPs support is mostly from Upper middle class and rich ...which generally don't come to ralleys.
AAP's support mostly from poor (if not very poor) people who comes to ralleys in gr8 numbers.
So crowd in ralleys doesn't give you any striong data.
BJP voter base is scattered thru all Delhi's 70 assembly seats
AAP has congress as competitior for poor voters.
Also Modiji will be on delhi election duty for next 1-2 weeks.
Looking at all above, BJP winning and Bedi becoming CM is what I can expect.
But I said earlier no1 can predict the results here.
प्रकाशसिंग बादल यांना
प्रकाशसिंग बादल यांना पद्मविभूषण हेही भाजपने आपची किती धास्ती घेतली आहे याचे उदाहरण आहे. वास्तविक बादल यांनी सारी सत्त्तास्थाने कुटुंबातच ठेवल्याने पंजाबात तीव्र नाराजी आहे. आपला लोकसभेत चार जागा तिथेच मिळाल्या. तिथल्या भाजपातही भाजपा-अकाली दल युतीबद्दल असंतोष आहे. ड्रग विरोधात अमित शहा पंजाबात आंदोलनही करणार होते. आता ते सारे गुंडाळून दिल्लीतील शीख मतांसाठी बादल यांना पद्मविभूषण.
विजय, Last assembly elections
विजय,
Last assembly elections shikh supported AAP mostly.
BJP has announced compensation for 1984 shikh victims and now this.
I think next 1-2 week will be nail biting for delhi people....:)
भक्तांना पराभवाची लक्षण दिसू
भक्तांना पराभवाची लक्षण दिसू लागली
वेल्कम बॅक मिर्ची! >>किरण
वेल्कम बॅक मिर्ची!
>>किरण बेदीला आयात करून भाजपाने फार मोठी चूक केली आहे असं माझं मत आहे. (अर्थात बरंच झालं ते. ब्लेसिंग इन डिसगाइज ) <<
हे जरा उलगडवुन दाखवा. आम्ही समजत होतो कि भाजपाचा तो मास्टर स्ट्रोक आहे...
Abp मधे 52% वोट केजरीवाल, 40%
Abp मधे 52% वोट केजरीवाल, 40% वोट बेदींना
व्वा व्वा
आधी 47% बेदी आणि 49% केजरीवाल
आधी 47% बेदी आणि 49% केजरीवाल होते अवघ्या 3 आठवड्यात बदल झाले
मून, तुम्ही इंग्रजीतून का
मून, तुम्ही इंग्रजीतून का लिहिताय?
शीख लोक बेदींच्या विरोधात आहेत. शीखविरोधी दंगलीमध्ये बेदीबैंनी शीखांवर केलेल्या लाठीचार्जची चित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली आहेत.
वकील आधीच चिडून आहेत. परवा ७०,००० वकिलांनी बेदींची प्रतिमा जाळली.
सुमारे ७०% पंजाब नशेच्या विळख्यात असताना बादलांना पद्मविभूषण देणं म्हणजे कमाल आहे.
शिवाय सर्व बनिया केजरींच्या
शिवाय सर्व बनिया केजरींच्या बाजूने आहेत. एका सभेत 'मै बनिया हू धंदा जानता हू मेरे खून मे है' असं केजरी म्हणाले होते (असं त्या बरखा दत्त-केजरी मुलाखतीत बघितलं). म्हणजे ती एकगट्ठा मतं मिळू शकतात.
मला तर किरण बेदींसाठी वाईट वाटतंय पहिलाच पराभव किती मोठा असेल आणि पुन्हा मोदी-अमित शाह नामानिराळे राहतील.
थँक्स राज बेदीबैंचे ताजे
थँक्स राज
बेदीबैंचे ताजे व्हिडिओज पाहिलेत का? कॉमेडी नाइट्स च्या कपिल शर्माला ट्फ कॉम्पिटिशन आहे !
बेदींचे आधीचे ट्वीटस-आणि त्या पार्श्वभूमीवर सध्याची मतं, त्यांचा भूतकाळ आणि पक्षांतर्गत नाराजी ...एकूण अवघड परिस्थिती आहे.
त्याउलट आप ने "दिल्ली डायलॉग" मार्फत ५ वर्षांचा पूर्ण रोडमॅप लोकांसमोर ठेवला आहे. शिवाय केजरीवालांच्या बोलण्यात आणि वागण्यात बेदींप्रमाणे युटर्न न आल्याने लोक त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतील. त्यांचं ग्राउंडवर्कही जोरात चालू आहे.
I am getting issues with
I am getting issues with Marathi font.
किरण बेदींना आणणे मास्टर
किरण बेदींना आणणे मास्टर स्ट्रोक पेक्षा हेल मेरी पास आहे. भाजपाचे खसदार कुरकुरत आहेत. निवडणूकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करणे सुशिक्षित दिल्लीकरांना फारसे रुचणार नाही. त्यापेक्षा हर्ष वर्धन ना खाली आणले तर बरे झाले असते.
No if Bedi wins, she will be
No if Bedi wins, she will be CM for whole period, pretty sure.
For Kejriwal:
Being part of any movement or running movement (that Anna hajare starts) is different thing. Running election campaign is different and running government is totally different.
Kejriwal is good in making 'dharana' but he is not mature politician.
He is kind of dramebaz.
Why he resign last time?
Why he went to Gujrat and asking Modi to debate with him before last time election? (its different story that Modi didn't even consider him)
Why he stand in the election in Varanasi against Modi?
Somewhere he is selfish person took all decision on personal level. Not even understand the reality of where was the Aap stands before giving resignation and going to Varanasi.
Before talking about BJP infights, don't you forget AAP infights that results some party people to leave AAP. Not even Shazia Elmi but there are some other good candidate who was working for AAP.
Ok if we consider he is aam adami or principled man then his behavior is totally different.
Why didn't he leave the government house after resign?
Why he deny to pay bail bond in Nitin Gadkari defamation case?
After that defamation case do he say anything about Gadkari? Infact he didn't comment on that level against anyone after that.
Always giving comments against Ambani or Tata or any BJP/Congress person (sab mile jule hai) portray him as communist.
He can't be good leader. He can't be good follower. He is 'Manmauji'.
>>निवडणूकीच्या तोंडावर भाजप
>>निवडणूकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करणे सुशिक्षित दिल्लीकरांना फारसे रुचणार नाही. <<
कदाचित अशिक्षित दिल्लीकरांना रुचणार नाहि, पण सुशिक्षित दिल्लीकरांना रुचत नसेल तर कठीण आहे. पार्टी वर्कर्सचा विरोध न जुमानता जर एखाद्या लायक, सक्षम उमेदवाराला महत्वाच्या पदाकरता प्रोजेक्ट केलं तर त्यात वाईट काय? सुरेश प्रभुंचं उदाहरण ताजं आहे...
After that defamation case do
After that defamation case do he say anything about Gadkari? Infact he didn't comment on that level against anyone after that.--->>
Shriram,
Please check on court case. Trial is pending because Gadakari not submitted documents even if court asked multiple time. Last action was taken by court by fining Gadakari 10000 rs for not submitting documents.
Actual situation is BJP and gadakari wants to keep that case low profile and don't want to start trial because everyday they will need to hide faces
Raj कदाचित अशिक्षित
Raj
कदाचित अशिक्षित दिल्लीकरांना रुचणार नाहि, पण सुशिक्षित दिल्लीकरांना रुचत नसेल तर कठीण आहे>>> +1
I am not going to debate
I am not going to debate anything here. I don't have time.
Will come back after result.
I am 100% sure that Kiran Bedi will win and Kejriwal will loose by few margin.
Oh and one more thing, if Bedi wins, she will be CM for whole period.
अरे वा! मिर्ची आल्या! मून,
अरे वा! मिर्ची आल्या!
मून, तुम्ही मोबाईलवरुन टाइप करत असाल तर स्वरचक्र डाउनलोड करुन बघा मराठी टायपिंगसाठी.
----------
कुणीही निवडून या पण स्थिर सरकार द्या. आम्ही दिल्लीत राहात नसलो म्हणून काय झालं? देशाच्या प्रत्येक राज्यात सुरळीत चालणारं सरकार पाहिजे अशीच इच्छा आहे
कुणीही निवडून या पण स्थिर
कुणीही निवडून या पण स्थिर सरकार द्या. >>> +१००
सध्या तरी ग्राउंड लेव्हलवर आप
सध्या तरी ग्राउंड लेव्हलवर आप पुढे आहे असं दिसतंय. पण सुशिक्षित लोकांमध्ये आणि थोड्या फार प्रमाणात तरूणाईमध्ये किरण बेदी पॉप्युलर दिसत आहेत. आज मला मेट्रो मध्ये गेल्या जानेवारीमधले बिजली, पानी, दाल, सब्जी यांचे भाव आणि या जानेवारीमधले भाव यांचं आपचं पोस्टर दिसलं. बर्याच वस्त्यांमध्ये याचा परिणाम होवू शकतो.
किरण बेदीचं नव डिक्लेअर केल्याने भाजपामधले बरेच जुने लोक नाराज आहेत. आमच्याकडे भाजपाची उमेदवार काँग्रेसमधून आयात केलेली आहे. भाजपा ऑफिसमध्ये अजून तरी गेल्या वेळसारखी चहल-पहल दिसत नाहीये. पुर्णिमा विद्यार्थी लोकल होती. ८०% मध्यमवर्गीय पंजाबी मतं होती तिच्याकडे. कृष्णा तिर्थ आमच्या भागातल्या रहाणार्या नाहीत. लोकल सपोर्ट नाहीये. पण जातीचं कार्ड बाहेर काढलं तर आपची आणि काँग्रेसची मत स्वतःकडे ओढून घेवू शकतात.
Alpana, Thanks for first hand
Alpana,
Thanks for first hand info from ground...Post ur openions as you are actually in Delhi and can see things better.
मिर्ची स्वागत...
मिर्ची स्वागत...
मिर्ची स्वागत...>> +१
मिर्ची स्वागत...>> +१
मी दिल्लीमध्ये असले तरी माझा
मी दिल्लीमध्ये असले तरी माझा मतदार संघ, माझं नोकरीचं ठिकाण असलेला मतदार संघ या दोन ठिकाणांबाबतची परिस्थिती फक्त जरा व्यवस्थित सांगू शकते. बाकी आख्ख्या दिल्लीत नक्की काय काय चालू आहे याचा मला जास्त अंदाज येणं अवघड आहे.
इतकं मात्र नक्की, की माझ्या कामाच्या ठिकाणी बहूतांशी आप सपोर्टर्स (अॅक्टीव्ह नाही, सॉफ्ट सपोर्टर्स) किरण बेदी आल्यावर किरण बेदी मुख्यमंत्री म्हणून आवडतिल असं म्हणत आहेत. पण तरी केजरीवालला शिव्या पण देत नाहीयेत.
मुंडका मतदार संघात गेल्यावेळी अपक्ष आमदार शौकिन (भाजपा बंडखोर) निवडून आले होते. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे आणि काँग्रेसतर्फे (बहूतेक) त्यांच्या पत्नीला तिकिट दिलंय. मुंडका मुळ भाजपाचा गढ आहे. साहेबसिंग वर्मांचं गाव. भाजपातर्फे मास्टर आझाद ना तिकिट दिलंय. परवेश राणा (साहेबसिंग वर्मांचा मुलगा) यांचे निकटवर्तिय आहेत मास्टर आझाद. गेल्या वेळी पण भाजपातर्फे त्यांनाच तिकिट दिलं होतं.
नमस्कार मिर्चि ताई, आआप ने ५
नमस्कार मिर्चि ताई,
आआप ने ५ वर्षांचा रोड मॅप दिला आहे? काय काय करणार आहेत ?
कृपया मराठीतून लिहा. धन्यवाद.
कृपया मराठीतून लिहा. धन्यवाद.
केजरीवाल हे दिल्लीची निवडणुक
केजरीवाल हे दिल्लीची निवडणुक नक्कीच जिंकणार,
मस्त केजरीवाल खरा सुसंस्कृत
मस्त केजरीवाल खरा सुसंस्कृत माणुस.
फक्त अवसरवादी म्हणाला जे खरे आहे. बिनडोक आणि असंस्कृतीत लोकांसारखे खोटे खोटे नक्षलवादी वगैरे नाही म्हणाला
व्वा केजरीवाल व्वा
Pages