निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
वा, मस्त मजा येतेय वाचायला.
वा, मस्त मजा येतेय वाचायला. वर्षु क्लास फोटो. डोळ्यांना गारेगार वाटलं.
जिप्सी, लिन्क पाहिली. तेच ते वाडातर. फोटो सुंदरच.
वर्षु टेम्प्टिंग
वर्षु टेम्प्टिंग फोटो..
साधना तुमचं उत्तर परफेक्ट
रच्याकने आमच्या पीजना रोपं आलीत आणि धाकल्याला लगोलग पीज हवेत वाट पाहातोय लागवडीची टोमॅटोच्या बियांनी मात्र यंदा भीक घातली नाही. बाहेरून रोपं आणावी लागणार असं दिसतंय.
वेके, ममो..थांकु.. इतके
वेके, ममो..थांकु.. इतके परफेक्ट क्लिक्स मिळतात या जागोजागी... दॅट टू विदाऊट द हेल्प ऑफ फोटोशॉप
एकदम वरिजिनल रंग आहेत.. डोळ्या च्या आणी कॅमेर्याच्या लेन्सेस ना सारखेच दिसणारे.. अद्भुत्,अविश्वस्नीय
देवा!
देवा!
जिप्सी, मी पोस्ट लिहिल्यानंतर
जिप्सी, मी पोस्ट लिहिल्यानंतर थोड्या वेळाने मला आठवलं की तुम्ही मागे वाडातर आणि कुणकेश्वर वगैरेचे फोटो टाकले होते.
वाडातर पुलावरूनच आमच्या गावाला (फणसे) येथे देवगडवरून जातात. जेव्हा वाडातर पूल नव्हता तेव्हा आमच्या गावाला मुंबईवरून विजयदुर्ग गाडीने जायला लागायचं आणि वाडा येथे उतरायला लागायचे आणि मग फणसे येथे चालत जायला लागायचे.
वाडातर पुलामुळे देवगड जवळ आले आणि आता देवगडहून आमच्या गावाला थेट गाडी जाते. हेमाताईचे नाडण गाव वाड्याच्या अगदी जवळ आहे आणि आमचे चालत साधारण पाऊण तासावर आहे आणि आमच्या गावाला नितांतसुदर समुद्रकिनारा आहे.
जिप्सी तुम्ही वाड्याचे विमलेश्वर मंदिर बघितलं आहे का? तेपण खूप सुंदर आहे आणि पांडवकालीन आहे.
वर्षू, प्रदूषण नसले ना तरच
वर्षू, प्रदूषण नसले ना तरच असे छान रंग दिसतात. एरवी तो मागचा बर्फाचा डोंगर नीट दिसलाच नसता.
पण हा फक्त नमुमा असावा. पिक्चर अभी बाकी है दोस्त
हरीशचंद्राची फॅकटरी मधे
हरीशचंद्राची फॅकटरी मधे वाटाण्याचा रोप भराभर वाढतानाची फिल्म आहे. वेकाच्या घरी तसे खरेच व्हायला हवे.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=OZoq8P68LqI
उंबरामधले किडे मकोडे हे सर्व नाट्य वरच्या लिंकवर अवश्य बघा.
मानुषी.. रम्मी की ऑफिशिअल
मानुषी.. रम्मी की ऑफिशिअल ट्रांसलेटर हूँ >>>>> हो गं वर्षू ..प्र्श्न टाकला आणि नंतर आलं लक्षात! गुड ़ जॉब!
हा हा हा दिनेशदा तरी नशीब
हा हा हा दिनेशदा
तरी नशीब मुलांना फ्@क्टरी दाखवली नाहीये अजून
ओ माय!! दिनेश ,सुपर्ब आहे रे
ओ माय!! दिनेश ,सुपर्ब आहे रे लिंक... इतकं डीटेल्ड फिल्मिंग करणार्यांच्या चिकाटी ची कमाल आहे अगदी!!!
आपल्याला आरामात घरी बसून पाहायला मिळते खरी पण त्यामागची मेहनत कळून येतेय!!
यस!!! पिक्चर अभी बाकी है
वर्षूतै, काय सुंदर फोटो आहे
वर्षूतै, काय सुंदर फोटो आहे गं! अगदी तू कोट केलेल्या गाण्याप्रमाणेच!!
दा, लिंक सेव्ह केलीये, शांतपणे बघेन.
वर्षु कसले कातील फोटो टाकलेस
वर्षु कसले कातील फोटो टाकलेस गं... मी त्या मोडवरुन पुढे जाणारच नाही. तिथेच फतकल मारुन बसुन राहिन मोड पाहात..
वेका, सफरचंद फॅमिलीतली सगळी फुले जवळपास सारखीच दिसतात. पाकळ्या आणि मधल्या परागांची रचना मिळतीजुळती असते. आणि ही स्गळी मंडळी रोज म्हणजे आपल्या गुलाबाच्या कुटूंबातली आहेत हे जेव्हा कळले तेव्हा मला धक्काच बसलेला आश्चर्याचा.
साधारण अशीच दिसणारी फुले मी निलगीरीच्या ट्रेकमध्ये जंगलात पाहिलेली (ती अर्थात सफरचंदे नव्हती). तेव्हा सोबत एकजण होता ज्याला झाडा/फुलांची थोडीफार माहिती होती. त्यानेच फुले दाखवली आणि विचारले हे काय? मी बघुन गुलाबाचा चुलतभाऊ म्हणुन ठोकले. मग त्याने सांगितले की गुलाबाचा चुलतभाऊच पण खुप दुरदुरचा कारण गुलाबाचे कुळ प्रचंडच मोठ्ठे आहे. तेव्हाच त्याने सफरचंदाचेही उदाहरण दिले की तोही गुलाब कुळातलाच.
अरे रवीवारी अजुन कोणीच येत
अरे रवीवारी अजुन कोणीच येत नाहीय??
झरबेरा स्पेशल कप केक्स मिळणारेत येणा-यांना असे कालच कळलेय तेव्हा नावे बुक करा पटापट.
अरे रवीवारी अजुन कोणीच येत
अरे रवीवारी अजुन कोणीच येत नाहीय??>>>>>मलापण नाही जमणार.
झरबेराला वाढदिवसाच्या हार्दिक
झरबेराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
मलापण नाही जमणार आता गुर्जीच
मलापण नाही जमणार
आता गुर्जीच नाही म्हणताहेत तर काय???? केक पुढच्या आठवड्यात खाउया, हाकानाका..
ओह आजे झरबेरा चा वादि???
ओह आजे झरबेरा चा वादि??? खूऊऊऊऊप सार्या शुभेच्छा पोरी!!!!
मस्त मस्त मज्जा कर रोज, वर्षभर!!!!
सॉरी, पण खरंच खुप अर्जंट काम
सॉरी, पण खरंच खुप अर्जंट काम आल्याने नाही जमु शकणार.
हॅपी बड्डे झरबेरा
हॅपी बड्डे झरबेरा
हॅप्पी बड्डे.. आईने केक केला
हॅप्पी बड्डे.. आईने केक केला की नाही ?
आपल्याकडे सलाड लीव्ह्ज मिळतात
आपल्याकडे सलाड लीव्ह्ज मिळतात त्याच्या बिया मी पेरल्या होत्या. एकदाच लावल्या होत्या आता परत परत झाडे येतात, सगळी पाने तोडायचा काही मला धीर होत नाही. मग असा छान तूरा येतो. फुले येतात आणि बिया धरतात.
हे चेस्टनटस.. फणसाच्या
हे चेस्टनटस.. फणसाच्या बियांसारखेच लागतात. मधला आहे तो सोललेला. हे पण भाजून किंवा उकडून खातात.
ऐशू... वाढदिवसाच्या हार्दिक
ऐशू... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
दा, सॅलड लीव्ह्ज म्हणजे आपल्याकडे जे सॅलड मिळतं ते? (म्हणजे ती पानं?) तो फोटो काय सही दिसतोय! आणि चेस्टनट म्ह्णजे ते फ्लॉवर रेमिडी मधे वापरतात ते चेस्टनट का?
आईने केक केला की नाही ?>>>>>>
आईने केक केला की नाही ?>>>>>>:फिदी:
(No subject)
मी काढलेले काही सूर्यास्ताचे
मी काढलेले काही सूर्यास्ताचे फोटो ...ताम्हिणी घाट ...!
हो शांकली. मधे पांढरा देठ
हो शांकली. मधे पांढरा देठ असतो आणि पोपटी पाने असतात ती. बारीक जिर्यासारख्या बिया असतात. रुजतील असे वाटले नव्हते पण रुजल्या. झाड शोभेचे म्हणूनही चालेल. फुलेही सुंदर नाजूक पिवळी असतात.
चेस्टनट हा फार कॉमन शब्द झाला. याचे अनेक प्रकार आहेत. आपल्याकडे मिळतात त्या शिंगाड्यांना पण चेस्टनट्स म्हणतात.
जिस्प्या, अरे दोघी ( स्वतंत्रपणे ) छानच केक करतात. अगदी फर्माईश करून करवून घे.
वर्षु निल, + जिप्सी , काय
वर्षु निल, + जिप्सी , काय सुंदर फोटो आहेत... व्वा.
दिनेश दा, सलाड लीव्ह्ज खरच खुपच फ्रेश दिसतायेत... तिकडचे शिंगाडे असे असतात काय?
जरबेरा, वाढदिवसाच्या शुभेच्छा....
हे झाडावरचे शिंगाडे आपले
हे झाडावरचे शिंगाडे आपले पाण्यातले ! दोन्ही वेगवेगळे.
Pages