निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
आणि हो इशिका येणार नाहिये,ती
आणि हो इशिका येणार नाहिये,ती पुण्याला गेलीये मावशीकडे
आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र....
अंजू, फोटो नाडणचेच
अंजू, फोटो नाडणचेच आहेत.
साधना, ग-यांची भाजी मस्तच लागते. प्रत्येक स्टेजच्या फणसाची भाजी वेगवेगळी पण सुंदर लागते. म्हणजे अजिबात गरा नसलेला कोवळा फणस, आठळ्या अगदि कोवळ्या असलेला, आठळ्या जून झालेला. इ. तसेच ग-यांचा आकार, चव, आणि रंग झाडागणिक सुध्दा बदलते हं . त्यामुळे आमच्याकडे फणसांना नावं दिलेली आहेत. जसे अमृत्या, ( अतिशय गोड) , लोण्या ( मऊ गरा ) इरसाल कापा ( अतिशय मोठे, गोड, आणि खोब-यासारखे गरे असणारा कापा फणस), साट्या ( ज्याची फणसपोळी छान होते, कोकणात फणसपोळीला फणसाच साट म्हणतात. ) इ.
इरसाल कापा ( अतिशय मोठे, गोड,
इरसाल कापा ( अतिशय मोठे, गोड, आणि खोब-यासारखे गरे असणारा कापा फणस),
लविंङ थिस.....
मनीमोहोर... हि नावं तर
मनीमोहोर... हि नावं तर पुण्यातल्या मारुती / गणपती यांच्या नावापेक्षा गोड आहेत.
हेमाताई, काय हे मस्त एन्जॉय
हेमाताई, काय हे मस्त एन्जॉय करून आलात आणि फणसाच्या भाजीची आठवण वगैरे ह्यावर्षी नाही जमणार जायला गावाला.
दोन तासापूर्वी हाती आलेल्या
दोन तासापूर्वी हाती आलेल्या बातमीनुसार शनिवार दि. १९ रोजी असलेले निसर्ग गटग (राणीबाग) एका दिवसाने म्हणजे दि. २० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.
सध्यातरी साधना, जागू, उजु, जिप्सी,ईनमिनतीन (बहुतेक) यांची उपस्थिती असणार आहे.
निसर्ग गटग नंतर खादाडीचा अजुनतरी काहि प्लान झालेला नाही, पण सध्या माबोवर गाजत असलेल्या "पियुष"साठी, दादरला पणशीकरांकडे जाण्यास काही हरकत नसावी. (पियुषचा खर्च जिप्सीकडुन ;-))
पण पियुषवर तुला सोडायचे
पण पियुषवर तुला सोडायचे काय???? चोलबे ना चोलबे ना...
स्वस्तात भागवतो काय रे ?
स्वस्तात भागवतो काय रे ? पियूष म्हणजे श्रीखंडात घातलेले पाणी आणि किंचीत मीठ.. त्यापेक्षा गिरगावात जा.
चांगली हाटेलं आहेत. नपेक्षा ताडदेवला जा, स्वाती हॉटेल आहे. ( गुजराथी डीशेससाठी खासच ) बाबूलनाथला जा.
आणि नितीन आला तर त्याला मी आठवण काढली होती म्हणून सांग. आला नाही तरी सांग.
"पियुष" फक्त जाहिरातीसाठी
"पियुष" फक्त जाहिरातीसाठी
नितीन आला तर त्याला मी आठवण काढली होती म्हणून सांग>>>>>हो दिनेशदा, कालच फोनकरून सांगितलं.
अंजू, फोटो नाडणचेच
अंजू, फोटो नाडणचेच आहेत.>>>>हेमा, हे "नाडण" कुठे आलं?
जिप्सी, हेमाताई यायच्याआधी
जिप्सी, हेमाताई यायच्याआधी मीच उत्तर देते. देवगड तालुक्यात वाड्याजवळ 'नाडण' गाव आहे ते हेमाताईचे सासर आणि त्याच्यापासून जवळ 'फणसे' हे गाव आहे ते माझं सासर. आमची दोघींची ओळख इथेच नि.ग. वर झाली.
बरा होतास कि पुर्वी...
बरा होतास कि पुर्वी... नुसत्या पियुषावर भुलून मेंबरं जमतील असं वाटलं कि क्काय तूला ?
अन्जू आणि हेमा, किती छान ना.
आताही बराच आहे तो.. पण आता
आताही बराच आहे तो.. पण आता लग्न झाल्यामुळे कॉस्ट कटींग सुरू आहे.
सुनबाईंनी वळण लावलं
सुनबाईंनी वळण लावलं म्हणायचं... जिप्स्या काय करायचं रे.. सगळे विषय एकाच वळणावर थांबतात हल्ली.
मनावर घेऊ नकोस हो सहनशीलता पण वाढली असेलच ना आता.
झाssssssssलं! घसरले का सगळे
झाssssssssलं! घसरले का सगळे गुर्जींवर! कसे हे निगकर्स.......
एखाद्याच्या अगदी मागेच लागतात हे......बरं असो!
साधना दिनेश.... नुस्त्या पियुषवर नाही काही भागवणार जिप्सी.....घरी बोलवेल ना!
मानुषी... त्याला मनातून
मानुषी... त्याला मनातून आवडतं हे चिडवणं.
गालातल्या गालात हसत असेल बसल्या जागी !
होक्का? गुर्जी फोटु
होक्का? गुर्जी फोटु टाकणे....या वेळी फॉर अ चेन्ज स्वता:चा....वरील वर्णनाचा!
इव्हनिंग इन चायना हे सछुवान
इव्हनिंग इन चायना
हे सछुवान प्रांतातील ,' चिउचियांग्कोउ'..
रूप तेरा ऐसा आँखों मे( दर्पण मे नाही) ना समाये...
हा कित्ती मस्त फोटो,
हा कित्ती मस्त फोटो, वर्षुताई.
वर्षू नील, वॉव! अतिशय
वर्षू नील,
वॉव! अतिशय सुंदर!
दिनेश, कर्रेक्ट.. शेझवान
दिनेश, कर्रेक्ट.. शेझवान सॉसच..
साधना ओरिजिनल सछुवान सॉस खायला जमायला कठीणे.. ते लोक त्यात त्यात एक प्रकारच्या काळ्या मिरी टाईप दिसणार्या मिरच्या रादर मिरी फुलं वापरतात . एक ही दाणा चावला गेला कि जीभ अति जहालपणामुळे नंब होऊन जाते.. वास ही टू स्ट्राँग असतो.. मेरे घर मे तो बॅन है ये..
चला वर्षू इज ब्याक विथ चिऊ
चला वर्षू इज ब्याक विथ चिऊ काऊ (जे काही असेल ते) फोटो!
असो....फोटो विथ वर्षू ट्च! अप्रतीम!
थांकु अन्जू, देवकी.. सर्व १३९
थांकु अन्जू, देवकी..
सर्व १३९ पोस्टी वाचून काढल्या.. अतिशय छान फोटो आणी माहिती आहे..
जिप्स्याची अजून खिचाई चालूच आहे .. एंजॉइंग हाँ????
शनिवारी जीटीजी ला यायला नाही रे जमणार... तुम्ही जा..आणी मजा करा..
मानु.. आलीस का सक्काळ्ळी
मानु.. आलीस का सक्काळ्ळी सक्काळ्ळी ...
मस्त आहेत नुस्त्या तुझ्या कमेंट्स........
इकडे चिउकाऊ, छूछ्याक करून दम लागलाय मला... सार्खं सार्खं ट्रांसलेशन करून पण..
गाईड आणी ट्रांसलेटर चा दुहेरी जॉब विदाऊट पे..
इकडे चिउकाऊ, छूछ्याक करून दम
इकडे चिउकाऊ, छूछ्याक करून दम लागलाय मला... सार्खं सार्खं ट्रांसलेशन करून पण..
>>>>>>>>
पण ट्रान्सलेशन कुणासाठी?
माझा रुमाल.. मी पण जवळ जवळ ९
माझा रुमाल.. मी पण जवळ जवळ ९ पानं वाचतिये!! मस्त वाटतंय वाचून.
सगळ्यांचे फोटो आणि चर्चा मस्त मस्त!!
वर्षू.. या जागी तंबू ठोकून
वर्षू.. या जागी तंबू ठोकून मी कायमचा रहायला तयार आहे.
दिनेशदा, साधना, मानुषीताई
दिनेशदा, साधना, मानुषीताई
धन्यवाद अन्जू.
देवगड तालुक्यात वाड्याजवळ 'नाडण' गाव आहे ते हेमाताईचे सासर आणि त्याच्यापासून जवळ 'फणसे' हे गाव आहे ते माझं सासर>>>>>"वाडा" म्हणजे "वाडातर" का? कुणकेश्वर-विजयदुर्ग रस्त्यावरचे. मस्त गाव आहेत सगळी.
या लिंकवरचे प्रचि १४ ते १८ पहा.
http://www.maayboli.com/node/33387
वर्षूदी, मस्त फोटो. :-).
शनिवारी जीटीजी ला यायला नाही रे जमणार... >>>>वर्षूदी, रविवारी ठरलंय जायचं.
इकडे चिउकाऊ, छूछ्याक करून दम लागलाय मला... सार्खं सार्खं ट्रांसलेशन करून पण.. >>>>:हहगलो:
अर्रे मानुषी.. रम्मी की
अर्रे मानुषी.. रम्मी की ऑफिशिअल ट्रांसलेटर हूँ
दिनेश.. तुझ्या नवीन घराकडे
दिनेश.. तुझ्या नवीन घराकडे जायचा रस्ता ..
इस मोड से जाते हैं...
Pages