Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थांब तिलाच विचारतो
थांब तिलाच विचारतो
शेवट्चा भाग निट ऐका.
शेवट्चा भाग निट ऐका.
थांब तिलाच विचारतो>>>>>ते
थांब तिलाच विचारतो>>>>>ते आणखी कस?????
आज एल्दुगो मधे मुक्ताचा
आज एल्दुगो मधे मुक्ताचा ऑफीसातला कलिगचे काम करणारा कलाकार इथे जिमखान्यात आला होता.
आज एल्दुगो मधे मुक्ताचा
आज एल्दुगो मधे मुक्ताचा ऑफीसातला कलिगचे काम करणारा कलाकार इथे जिमखान्यात आला होता.>> कोण? तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा? संदिप पाठक की काय नाव आहे बहुतेक त्याचं..
ती आणि परी तेलंग थोपूवर
ती आणि परी तेलंग थोपूवर फ्रेंडलिस्ट मधे आहे
कधी कधी देतात रिप्लाय
ती आणि परी तेलंग थोपूवर
ती आणि परी तेलंग थोपूवर फ्रेंडलिस्ट मधे आहे
कधी कधी देतात रिप्लाय>>>>>>>ओके.....पण मी दिलेली लिंक पहा नक्की.
आज एल्दुगो मधे मुक्ताचा ऑफीसातला कलिगचे काम करणारा कलाकार इथे जिमखान्यात आला होता.>>>>>>ग्रेट.....फोटो काढलात का नाही त्याच्या बरोबर????
सानी, तो एकतर्फी प्रेम करणारा
सानी, तो एकतर्फी प्रेम करणारा आणि शाहरुखची नक्कल करणारा आला होता असे एका मैत्रीणीने सांगितले.
मधुरा, नाही गं , तो एका केबिनमधे बसला होता.त्यामुळे आणि मी उशिरा पोहोचले म्हणून त्याला बघितले नाही.
बाय द वे, अजून एक ताजी
बाय द वे, अजून एक ताजी बातमी....
मुंबई-पुणे-मुंबईचा सिक्वेल येतोय.....'लग्नाला यायचंच' या नावाचा चित्रपट....साहजिकच मुक्ता-स्वप्नीलची जोडी आहे त्य; आणि त्या आधी याच जोडीचा अजून एक चित्रपट येतोय.....कदाचित सगळ्यांना माहित आहे...."मंगलाष्टक वन्स मोअर"!!!
तर मग लोकहो, ज्यांना हि जोडी आवडते त्यांच्या करता हि एक मस्त ट्रीटच आहे!!!
या बातमी मुळे बर्याच गोष्टी
या बातमी मुळे बर्याच गोष्टी स्पष्ट होतिल असे वाटते....:)
http://www.loksatta.com/manoranja-news/new-marathi-upcoming-serial-eka-l...
लग्नावरच्या सिनेमांची साथ
लग्नावरच्या सिनेमांची साथ आलेली दिसतेय. रच्याकने, तुमची 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' झी वर १४ ऑक्टोबर पासून सोम-शनि रात्री ९ ला सुरु होतेय.
अरे बाप रे! पटकथा लेखनाची
अरे बाप रे! पटकथा लेखनाची जबाबदारी चिन्मय मांडलेकर ह्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
स्वप्ना_राज...चिन्मय मांडलेकर
स्वप्ना_राज...चिन्मय मांडलेकर हे नाव वाचून मला तुमची आठवण झाली होती...:P
पटकथा लेखनाची जबाबदारी चिन्मय
पटकथा लेखनाची जबाबदारी चिन्मय मांडलेकर ह्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. >> म्हणजे एका पुरुषाचे ३ वि.बा.सं. अशी काही तरी थीम असावी
दुसर्या गोष्टीची पटकथाही
दुसर्या गोष्टीची पटकथाही चिमांचीच होती ना?
मन:स्विनी लिहित होती ना दुसरी
मन:स्विनी लिहित होती ना दुसरी गोष्ट? पटकथा बहुतेक चिमांची आणि संवाद मनःस्विनीचे असं काहीतरी?
आयेम सो हॅपी आत्ता पुन्हा
आयेम सो हॅपी
आत्ता पुन्हा दंगा करता येईल इथे
रिया +१००००
रिया +१००००
मज्जा येणारे.........संगीत
मज्जा येणारे.........संगीत सलीलच आणि दिग्दर्शक विनोद लव्हेकर (एलदुगो चा दिग्दर्शक), कथा श्रीरंग गोडबोले आणि चि.मा.!!!
लग्नावरच्या सिनेमांची साथ
लग्नावरच्या सिनेमांची साथ आलेली दिसतेय. रच्याकने, तुमची 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' झी वर १४ ऑक्टोबर पासून सोम-शनि रात्री ९ ला सुरु होतेय.>>>>>चला आता मी त्यावर गप्पा मारायला अजून एक नवा धागा काढायला मोकळी!!!
रात्री ९ म्हणजे तुमाज बंद का?
रात्री ९ म्हणजे तुमाज बंद का?
ते महत्वाच नाहिये!!! नविन
ते महत्वाच नाहिये!!! नविन मालिका येतिये हे महत्वाच आहे.
चिमाचं नांव वाचून माझीही अशीच
चिमाचं नांव वाचून माझीही अशीच प्रतिक्रिया झाली होती
चिमांला नावं ठेवण्यात अर्थ
चिमांला नावं ठेवण्यात अर्थ नाही. 'मागणी तसा पुरवठा' करतो तो. याआधी चांगले काम केले आहेच की त्याने.
आजकाल टीआरपीच्या युगात पटकथा लेखकाला आपल्या कुवतीनुसार चांगले लिहायचा चान्स मिळत असेल असे वाटत नाही.
>>स्वप्ना_राज...चिन्मय
>>स्वप्ना_राज...चिन्मय मांडलेकर हे नाव वाचून मला तुमची आठवण झाली होती.
बाप रे! का हो?
>>चिमांला नावं ठेवण्यात अर्थ
>>चिमांला नावं ठेवण्यात अर्थ नाही. 'मागणी तसा पुरवठा' करतो तो. याआधी चांगले काम केले आहेच की त्याने.
चांगलं काम करणार्या माणसाकडूनच चांगल्या कामाची अपेक्षा असते ग.
Mukta Barve ani Swapnil Joshi
Mukta Barve ani Swapnil Joshi jodicha 'Madhu ithe ani Chandra Tithe'ya malike madhil Episode.
http://www.youtube.com/watch?v=h7k0sIyjL3k
आज निवडक भाग युट्युब वर
आज निवडक भाग युट्युब वर पुन्हा पहिले ! काहीही म्हणा रिफ्रेश करते हि मालिका !!!
Pages