एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज कित्येक दिवसाने ह्या सिरियलची आठवण झाली.

चालू आहे का हि सिरियल... (कोणी बघतं तरी का?). Proud
आता काय चाललेय सिरियल मध्ये? कुहुचे लग्न झाले काय?

घना गेला नाही अजुन अमेरीकेला? Proud

काल TJSB मधे गेले होते. तिथे राधाचे poster बघून ह्या धाग्याची आणि काही मान्यवरंच्या Happy जबरी प्रतिक्रियांची आठवण झाली. Happy

माझी एका लग्नाची दुसरी गोष्ट हि सर्वात जास्त आवडती मालिका आहे Happy ......मला सगळे डायलॉग पाठ आहेत त्यातले.....I am just mad for that serial :D......ती संपली, तेव्हा कित्ती कित्ती वाईट वाटल होत मला माहितीये??? मी युट्युब वरून डाउनलोड करून काही भाग पुन्हा पुन्हा पाहिलेत...अजुन मन नाही भरत पण....Missing Radha, Abir, Ghana, Kuhu soooooooooo much.... Sad

एलदुगो......चा दुसरा भाग येतोय............ प्रेक्षकांना थोपु वर नविन मालिके चे नाव काय असावे ...हे विचारलेले आहे Wink

एलदुगो......चा दुसरा भाग येतोय............ >>

पाप से धरती फटी, अधर्म असे आस्मां
अत्याचार से कापी हैवानियत, सिरीलय कीलर है शैतान

दीप चव्हण..... शतशः आभारी आहे.......... Happy

तईच म्हटलं धागा कसा वर आला एकदम..... सिंपली खल्लास...... Happy

@ उदयन..: खरच?????? वाव.....मस्त.....
ए.ल.दु.गो.च्या दुसऱ्या भागच नाव???
' गोष्ट लग्नानंतरची!!! ' अस सुचवेन मी. Happy

गोष्ट लग्नानंतरची!!!>>>>>>>>>>>>>> त्यात कांता चोरघेला घ्या मग. इला भाटे नकोत.

या मालिकेमुळे स्वप्नील जोशीची लोकप्रियता इतकी वाढली की ती छोट्या पडद्यात मावेनाशी झाली. त्यामुळे त्याला नाईलाजाने मोठ्या पडद्यावर यावे लागले. त्यामुळे ही मालिका बंद पडली.

ए......उगाच मजा नका उडवू ह.....माझी फेवरेट होती ती मालिका. आणि हो, घना आणि राधा सुद्धा!!!

आणि अर्पित,
स्वप्नीलने एका इनटरव्हू मध्ये सांगितलं होत, कि या कथेला एक प्रॉपर सुरवात, कथानक आणि शेवट आहे म्हणून हि मालिका मर्यादित एपिसोडसची असणार आहे आणि आता १.५ महिन्यात संपेल. आणि ती संपली... Sad

(पण जर अस विचारत असशील कि लवकर का संपली तर....अस म्हणतात कि ती मालिका ज्या लोकेशन वर शूट होत होती, ते घर ज्याच्या मालकीचं होत, तो घर परत मागू लागला. त्यामुळे हि मालिका बंद करावी लागली.)

एक नवीन मालिका येतीये.....'एका लग्नाची तिसरी गोष्ट.....'!!! Happy

अहो तो चित्रपट आहे
लग्न पहावे करून
या नावाचा,,,,,, Wink

त्यात लग्नाबद्दलचा थोडा वेगळा विचार आहे म्हणून
मुक्ताने थोपू अपडेट मधे "तिसर्या लग्नाची गोष्ट" असा उल्लेख केला

Biggrin

नाही उदयन, लग्न पहाव करून नावाचा सिनेमा आहे पण त्यात उमेश कामत बरोबर मुक्ता बर्वे आहे. आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट मध्ये उमेश कामत बरोबर स्पृहा जोशी आहे. तिचा इंटरव्ह्यू होता तेव्हा ती म्हणाली....थांबा लिंक देते तिच्या इंटरव्ह्यू व्हिडीओची !!!

Pages